PM Kisan Status Mahiti Adhikar Arj Namuna : माहिती अधिकार अर्ज
माहितीचा अधिकार कायदा २००५- कलम ३ अन्वये अर्ज (जोडपत्र " अ "नियम ३ नुसार)
जनमाहिती अधिकारी : १) अर्जदाराचे पूर्ण नाव :-
२) पत्रव्यवहाराचा पत्ता :
- मोबाईल क्रमांक :
- ईमेल :
४) माहितीचा तपशील :
- १. माझे आई वडील यांच्या नावे भरलेले अर्जाची सद्यस्थिती काय आहे. आपल्याकडील नोंद द्यावी.
- २. माझे आई वडील यांच्या नावे भरलेले PM Kisan Status अर्ज कोणत्या अधिकाऱ्यांकडे निर्णयाअभावी प्रलंबीत आहे. त्यांचे पदनाम व हुद्दा द्यावा.
- ३. माझ अर्जावर PM-KISAN Samman Nidhi योजना वर सक्षम अधिकारीने दिलेला शेरा, लिहलेली टिपण्णी, अभिप्राय यांची छायाप्रत द्यावी.
- ४. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमयन आणि शासकीय कर्त्यव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ अन्वये माझे काम विहीत कालावधीत पूर्ण झाले नसल्याबद्दल जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांचे पदनाम व हुद्दा द्यावा.
- ५. माझे कामास झालेल्या विलंबाबद्दल जबाबदार अधिकाऱ्यांस (शासकीय कर्त्यव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ कलम १० अन्वये) शिक्षा प्रस्तावित असल्याबद्दल कार्यालय प्रमुखांचे लिखित मत (ओपीनियन) छायाप्रत द्यावी.
६) अर्जदार दारिद्रय रेषेखालील नाही (१० रूपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)अर्जदाराची सही
- ठिकाण :
- दिनांक :
- नाव :-
PM Kisan Status अर्जाची सद्यस्थिती काय आहे. माहिती अधिकार अर्ज द्वारे जाणून घ्या.
PM Kisan Status अर्जाची सद्यस्थिती काय हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम ऑफलाईन माहिती अधिकार अर्ज द्वारे अर्ज करा. किंवा RTI Maharashtra च्या अधिकृत ऑनलाईन वेबसाईटवर जिल्हाधिकारी मेनू वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करा. त्यात 150 शब्दांत अर्ज करा. जर जास्तीच माहिती मांगायची असेल तर दोन अर्ज करा.
Eligibility PM Kisan Status
ज्या वन पट्टे धारक शेतकरी बांधव यांचे Eligibility Status योग्य आहे. KYC आधार seeding ok आहे. e kyc Status ok आहे. तरी पी एम किसान सन्मान निधीचे पैसे पडत नाही. त्यांनी देखील माहिती अधिकार चा अर्ज करावा. कारण व्यक्ती वारंवार अर्ज करून निराश होतो. अधिकारी वर्ग ला त्यांची योग्य जागा दाखवा.
Reason Of Ineligibility PM Kisan Status
पी एम किसान सन्मान निधीच्या अर्ज ची ऑनलाईन प्रतिक्रिया काय आहे. आणि Reason Of Ineligibility PM Kisan Status त्रुटी नेमलेल्या अधिकारी यांनी सोडवण्यात आली नाही. रिजन ऑफ स्टॉक पेमेंट का आहे. त्याची देखील माहिती मागवावी.
Latest Installment Details
पीएम किसान सन्मान निधीचे एकूण किती हप्ते पडले नाही, कधी पर्यंत पडेल, त्याची लिखित स्वरूपात, त्याच अधिकारी कडून माहिती मांगा. हे जाणून घेण्यासाठी पेमेंट स्टेटस चे रिजन देखील. संबंधित अधिकारी कडून माहिती मागावे. Payment Status दाखवत नाही आहे. तर आपल्या येथे नेमलेले अधिकारी, कर्मचारी यांची माहिती मांगावी. अशी देखील माहिती अधिकार अर्ज मध्ये मांगू शकता.