Police Station Takrar Arj in Marathi : नमस्कार वाचक मित्रांनो आज मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे. पोलीस स्टेशन तक्रार अर्ज नमुना मराठीत , जे की कोणाच्या विरुद्ध खोट्या आरोपात गुन्ह्यात खुलाशा करावयाचे असल्यास त्या वेळी अशा खालील तक्रारी अर्ज वाचा.
पोलीस स्टेशन तक्रार अर्ज नमुना मराठीत : Police Station Takrar Arj in Marathi
प्रति,
1) जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा यवतमाळ,2) ठाणेदार. ग्रामीण, पोलीस स्टेशन पुसद
विषय :- माझ्या विरोधात असलेले खोट्या आरोप गुन्ह्याचे खुलाशा करणे बाबत !
अर्जदार :- ( संपूर्ण नाव लिहा ) सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता रा. साई (ई) पोस्ट काळी (दौ)
तालुका.... जिल्हा...... मोबाईल नंबर :
संदर्भ :-
मश. वरील विषयांनव्ये अनुसरून आपणास निवेदन देतो की आपलं काम कायदा सुव्यवस्था राखणे आहे तरी सुद्धा आपण त्याप्रमाणे काम करणे बंधनकारक आहे आपल्या अधिनिस्त असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद मध्ये तक्रारीचा निफ्टारा करणे बंधनकारक आहे तरी मी गोपाल राठोड सामाजिक माहिती आधीकार. मागील काही 4 वर्षापासून सामाजिक बांधिलकी म्हणून जनतेच्या अडीअडचणीसाठी व जनतेच्या हितासाठी काम करीत असतो.तरी काम करीत असताना संबंधित ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी मानसिकताहीन असलेल्या लोक व ठेकेदार वारंवार मनात पूर्वग्रह दूषित ठेवून मी त्यांना प्रश्न विचारतो की ग्रामपंचायत मध्ये चाललेले काम बद्दल विचारत असतो तर माझ्या विरोधात सामान्य जनतेला तक्रारी खोट्या आरोफ व तक्रारी द्यायला भाग पाडत असतात तरी आपले काम कायदा सुव्यवस्था राखायचं काम असल्याने माझ्या विरोधात पुरावे असल्याशिवाय तक्रार दाखल करू नये.
या झालेल्या तक्रारीचे यापूर्वी आलेल्या तक्रारीचे आती तात्काळ तपास अधिकारी नेमून तपास करावा व तक्रारीवर सत्यतानुसार न्याय निवाडा करावा मी जर दोषी आढळल्यास मला भगतसिंग सारखा फासावर लटकून दिल्यास काही हरकत नाही परंतु संबंधित तक्रारी सह तक्रारदार पाठीमागे राहून तक्रार करून लावणाऱ्या मनात पूर्वग्रह षडयंत्र ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जागेत चोप देऊन मला न्याय देण्यात यावे !
टीप :- माझ्या निवेदन. अर्जावर नियमानुसार कायदा च्या चौकटीत राहून नियमानुसार वेळेवर कार्यवाही करावी !
प्रत,
1) पोलीस महासंचालक मुंबई
2) विभागीय पोलीस आयुक्त विभाग
3) पोलीस प्राधिकरण मुंबई महाराष्ट्र
4) मानवी हक्क आयोग मुंबई. महाराष्ट्र
5) तालुका दंड अधिकारी. तहसीलदार
प्रत,
1) पोलीस महासंचालक मुंबई
2) विभागीय पोलीस आयुक्त विभाग
3) पोलीस प्राधिकरण मुंबई महाराष्ट्र
4) मानवी हक्क आयोग मुंबई. महाराष्ट्र
5) तालुका दंड अधिकारी. तहसीलदार
- पोलीस स्टेशन तक्रार अर्ज नमुना : Police Station Takrar Arj in Marathi
- ऑनलाइन पोलीस तक्रार कशी करावी ? : Online Police Takrar Kashi Karavi ?
- पोलीस स्टेशन सर्व परवाना नमुना अर्ज मराठी मध्ये : Police Station Paravana Namuna Arj In Marathi
निष्कर्ष
पोलीस स्टेशन तक्रार अर्ज नमुना मराठीत मोफत उपलब्ध करून देत आहे. हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, किंवा आपण शहरी भागात राहत असाल तर हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.
Follow Us