शबरी घरकुल योजना अर्ज करण्याची पद्धत | Shabari Gharkul Yojana Apply

Shabari Gharkul Yojana Apply शबरी घरकुल योजना महाराष्ट्र | शबरी घरकुल योजना ऑनलाईन अर्ज | शबरी घरकुल योजना ऑनलाईन लाभार्थी यादी | शबरी घरकुल योजना नवीन यादी | शबरी घरकुल योजना अर्ज PDF | शबरी घरकुल योजना कागदपत्रे 2024 संपूर्ण माहिती | शबरी घरकुल योजना महाराष्ट्र List, अर्ज PDF, कागदपत्रे, अनुदान 

Shabari Gharkul Yojana : नमस्कार आदिवासी बांधवांनो आज मी तुमच्या साठी एक खास लेख आणला आहे, तो म्हणजे Shabari Gharkul Yojana Apply  महाराष्ट्र सरकार देखील ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना शबरी घरकुल योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी अनुदान देत आहे.

शबरी घरकुल योजना अर्ज करण्याची पद्धत | Shabari Gharkul Yojana
शबरी घरकुल योजना अर्ज करण्याची पद्धत | Shabari Gharkul Yojana

शबरी घरकुल योजनेचा तपशील

या आर्टिकल चे नाव काय आहे?

शबरी घरकुल योजना अर्ज करण्याची पद्धत | Shabari Gharkul Yojana Apply 

या योजनेचे नाव काय ?

“Shabari Gharkul Yojana”

योजनचे सुरवात केव्हा झाली.?

९ डिसेंबर १९९८ मध्ये

योजना अर्ज करण्याची फॉर्म PDF

लिंक 

कोणत्या विभाग तर्फे ?

आदिवासी विकास विभाग द्वारे 

या योजनेत किती % अनुदान दिले जाते ?

१००% अनुदान 

लाभार्थी कोण ?

ग्रामीण भागातील गरीब आदिवासी बांधव 

आधिकारिक वेबसाइट

लिंक 

शबरी घरकुल योजना काय आहे ? Shabari Gharkul Yojana Apply 

ग्रामीण भागात राहण्याऱ्या आदिवासी समाजाचे घर हे, गवती, विना सिमेंट चे, मातीचे घर असतात म्हणून महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमाती च्या लोकांना स्वतः चे घर पक्क्या स्वरुपात होईल आणि त्यांची प्रगती होईल म्हणून ग्रामपंचायत मार्फत आदिवासी विकास विभाग प्रकल्प च्या माध्यमातून हि योजना देण्यात आली आहे.

या योजनेचा उद्देश काय ? Shabari Gharkul Yojana Apply 

महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागात राहण्याऱ्या आदिवासी समाजाचे पक्के घर होईल व त्यांचे उज्वल भविष्यासाठी, राहणीमान सह त्यांचे जीवनमान सुधरेल. या उद्देशाने महाराष्ट्र च्या प्रत्येक विभाग मध्ये हि योजना आदिवासी विकास विभाग प्रकल्प च्या माध्यमातून राबवली जाते.कोणाला दिले जाते.

शबरी घरकुल योजना? Shabari Gharkul Yojana Apply

हि योजना ग्रामीण भागात राहण्याऱ्या साठी आहे.
महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा 
ग्रामपंचायत मधील रहिवासी असावा.
ग्रामपंचायत मध्ये स्वतः चा नवे घर पट्टी असावे.
आर्थिक दृष्ट्या गरीब असावा.
शबरी घरकुल योजना अर्ज करण्याची पद्धत | Shabari Gharkul Yojana
शबरी घरकुल योजना अर्ज करण्याची पद्धत | Shabari Gharkul Yojana

शबरी घरकुल योजनासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे Shabari Gharkul Yojana Apply 

आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, जागेचा ७/१२ उतारा, तसेच ८अ दाखला ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र PDF, बँक खात्याचा तपशील इत्यादी 

 Shabari Gharkul Yojana Apply  : या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

शबरी घरकुल योजना अर्ज करण्याची पद्धत खूप सोपी आहे. सर्व प्रथम तुम्हाला ग्रामपंचायत चा ठराव मांगावा लागेल. आम्ही दिलेला शबरी घरकुल योजनाचा PDF डाऊनलोड करून. जवळील झेरॉक्स दुकानातून झेरॉक्स करून हाताने भरून घ्या नंतर आवश्यक लागणारे कागदपत्रे संबंधित अर्ज सोबत जोडा. आपल्या जवळील आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयात जमा करा. आणि एक प्रत OC म्हणून घ्या.

Shabari Gharkul Yojana Apply करण्यासाठी येथे क्लिक करा.

Important Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा 

Official Website (अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा 

Join Us On WhatsApp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Join Us On Facebook

येथे क्लिक करा

Shabari Gharkul Yojana PDF

येथे क्लिक करा 

Helpline Number

0253 2315860 


साराउंश 

आशा करितो कि, आम्ही दिलेले शबरी घरकुल योजना अर्ज करण्याची पद्धतची माहिती आणि शबरी घरकुल योजना ची इतर माहिती नक्कीच आवडली असेल. तरी माझा आदिवासी बांधवानो विनंती आहे. कि या योजनेचा आवश्यक लाभ घ्या. आणि आपल्या जवळील आदिवासी मित्रां पर्यंत शेअर करा. जेणेकरून करून Shabari Gharkul Yojana Apply  पासून वंचित राहणार नाही. धन्यवाद

शबरी घरकुल योजना अर्ज कसा करावा? You tube च्या माध्यमातून पहा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post