Shabari Loan Scheme | शबरी लोन योजना महाराष्ट्र | शबरी लोन योजना ऑनलाईन अर्ज | शबरी लोन योजना ऑनलाईन लाभार्थी यादी | शबरी लोन योजना नवीन यादी | शबरी लोन योजना अर्ज PDF | शबरी लोन योजना कागदपत्रे 2024 संपूर्ण माहिती | शबरी लोन योजना महाराष्ट्र List, अर्ज PDF, कागदपत्रे, अनुदान
आदिवासी तरुणांना मिळेल ५ लाखाचे लोन / Shabari Loan Scheme |
Shabari Loan Scheme : नमस्कार आदिवासी तरुण बांधवांनो महाराष्ट्र सरकार देत आहे. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंतर्गत शबरी लोन तेही अनुदान स्वरुपात आजच घरबसल्या नोंदणी करू शकता. त्यासाठी शासन निर्णय, काय आहे, योजना काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार, आदिवासी विकास योजना PDF, आणि ऑनलाई अर्ज कसा करावा. इत्यादी संपूर्ण माहिती (Shabari Loan Scheme) जाणून घेणार आहोत.
Shabari Loan योजनेचा तपशील
या आर्टिकल चे नाव काय आहे? | आदिवासी तरुणांना मिळेल ५ लाखाचे लोन देणार / Shabari Loan Scheme |
या योजनेचे नाव काय ? | “शबरी लोन योजना” |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | ९ डिसेंबर १९९८ मध्ये |
योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख | शासनाने चालू केले नाही |
कोणत्या महामंडळ तर्फे ? | शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ द्वारे |
या योजनेत किती % कर्ज दिले जाते ? | बिन व्याजी अनुदान कर्ज |
लाभार्थी कोण ? | युवक-युवतीं / शेती करणारे / व्यवसाय करणारे |
आधिकारिक वेबसाइट |
शबरी लोन योजना काय आहे?
आदिवासीं समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी योग्य ते आवश्यक वाटणारे इतर कार्य पूर्ण होईल म्हणून शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ द्वारे महाराष्ट्र शासनाने हि योजना चालू केली आहे. या योजनेत स्वतःच्या जबाबदारीवर लोन दिले जाणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या आर्थिक विकासासाठी व कल्याणासाठी या योजनेत विविध उपक्रम हाती घेतले आहे.
Shabari Loan शासन निर्णय १
शबरी लीन योजना चा अधिकृत शासन निर्णय १ महाराष्ट्र शासनाने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची स्थापना शासनाचे आदिवासी विकास विभाग मंत्रालय, मुंबई, शासन निर्णय क्रमांक आविम-२३९६/४५/प्र.क्र.३९/ का-३ मुंबई दिनांक ९ डिसेंबर १९९८ अन्वये जाहीर केला असून तो शासन निर्णय असा आहे.
शबरी घरकुल योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Shabari Loan Scheme चा उद्देश
या योजनेचा उद्देश असा आहे कि, आदिवासी अमाजाच्या लोकांना त्यांची आर्थिक स्थिती सुधरावी म्हणून हि योजना चालू केले आहे, या योजनेत अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या धंदा/व्यवसाय, व्यापार करत असेल त्यांना लोन देणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा लोकांना मदत करणे, सल्ला देणे, सहाय्य करणे, वित्तीय सहाय्य देणे, संरक्षण देणे असा उद्देश आहे.
आदिवासी कर्ज (Loan) योजना महाराष्ट्र 2024 पात्रता व लागणारी कागदपत्रे:
- आधार कार्ड / मतदान कार्ड / Pan Card
- शाळेचा दाखला
- बँक पासबुक / ६ महिन्याचे Bank Statement
- आदिवासी दाखला / जातीचा दाखला
- घरपट्टी / लाईट बिल
- व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला PDF
- रेशन कार्ड झेरॉक्स
- उत्पन्न चा दाखला
ऑनलाईन अपलोड करण्यसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचा फोटो
- अर्जदाराची स्वाक्षरी
- आधार कार्ड / मतदान कार्ड / Pan Card ( कोणतेही एक )
- शाळेचा दाखला
- बँक पासबुक / ६ महिन्याचे Bank Statement
- जातीचा दाखला
- ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला PDF
- उत्पन्न चा दाखला
Shabari Loan Scheme : मध्ये कोणत्या योजनेत, कोणाला लोन मिळेल?
- महिला सबलीकरण योजना २ लाख मिळेल
- लहान उद्योग धंदे
- हॉटेल ढाबा
- ग्यारेज / स्पेअर पार्ट / ऑटो वर्कशोप
- कृषी आणि संलग्न सेवा योजना
- लघु उद्योग योजना
- वाहन व्यवसाय १० लाख
- मोहा मशरूम बिस्कीट व्यवसाय
- ऑटो रिक्षा
- मालवाहू वाहन व्यवसाय
- प्रवासी वाहन व्यवसाय
- आदिवासी विवध कार्यकारी सहकारी संस्था १० लाख
- इ तीन चाकी रिक्षा
Shabari लोन साठी खाते कसे बनवावे.
- १) संपूर्ण नाव लिहा
- २) मोबाईल नंबर लिहा.
- ३) स्वत: चा email लिहा
- ४) Password बनवा
- ५) Confirm Password लिहा.
- ६ ) Create Account बटनावर क्लिक करा.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या विशेष सूचना :
Important Links
Notification (जाहिरात) | |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | |
Join Us On | |
Join Us On Telegram | |
Join Us On Facebook | |
Shabari Loan E-mail Id | shabarinsk@gmail.com |
Helpline Number | 0253 2315860 |