PM Awas Gramin List 2024 : आपल्या भारत देशात, ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील गरीबांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना सुरू केल्या आहेत, PMAY-S, PMAY-G, ज्याला प्रधानमंत्री आवास योजना शहरी किंवा ग्रामीण म्हणतात, भारतात राहणाऱ्या बेघर आणि गरीब लोकांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, सद्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाते आणि त्यामध्ये नमूद केलेल्या सर्व लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
![]() |
PM Awas Gramin List 2024 : यापूर्वी, 1985 मध्ये इंदिरा आवास योजना (IAY) म्हणून सुरू झाली होती, पंतप्रधान आवास योजना ही वर्ष 2015 मध्ये ओळखली जाते. हा पीएम ग्रामीण आवास योजनेचा एक भाग आहे.
PMAY ग्रामीण यादी 2024 : PM Awas Gramin List 2024
तुम्हाला ग्रामपंचायत निहाय प्रधान मंत्री ग्रामीण आवास योजना 2024 ची यादी तपासायची असेल, तर खाली दिलेल्या PM Awas Gramin List Maharashtra राज्याच्या लिंकवर क्लिक करा, आणि नंतर नवीन पेज Open होईल त्यानंतर प्रथम तुमचा जिल्हा Selected करा. नंतर ब्लॉक Selected करा. आणि नंतर गाव Selected करा., नंतर कॅप्चा एंटर करून आणि यादी नावावर क्लिक करून सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर तुमच्या ग्रामपंचायत मधील घरांची यादी तुमच्यासमोर येईल.
PM Awas Gramin : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादी काय आहे?
देशातील बेघर आणि गरीब लोकांना घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेंतर्गत मदत केली जाते आणि 1,20000 रुपये रकमेच्या मदतीने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना घरे बांधून देण्याचे काम केले जाते. भारतातील गरीब आणि बेघर लोकांसाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे, पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेचे 2 प्रकार आहेत, पहिला ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना आणि दुसरा शहरी प्रधानमंत्री आवास योजना आहे जो शहरी भागांसाठी आहे.
ग्रामीण घरकुल यादी पाहण्याची प्रक्रिया
जर तुमच्याकडे ग्रामीण घरकुल यादीची नोंदणी क्रमांक नसेल आणि तुम्ही गावात, खेडे पाडे, वस्तीत रहात असाल, तर तुम्ही खालील प्रमाणे स्टेप वापरून ग्रामीण आवास योजेची यादी तपासू शकता.
- सर्व प्रथम https://pmayg.nic.in/. अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- नंतर प्रधानमंत्री आवास योजनाचे मुखपृष्ठ उघडेल.
- नंतर मेनूबारमधील Awassoft present या नावावर क्लिक करा.
- आता ड्रॉप डाउन मेनूमधील रिपोर्ट नावावर क्लिक करा.
PM Awas Gramin List |
- नंतर तुम्हाला पुढील https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx या पेजवर रीडायरेक्ट केले जाईल.
- नंतर तुम्ही सामाजिक लेखापरीक्षण अहवाल (H) विभागातील पडताळणीसाठी लाभार्थी तपशील या नावावर क्लिक करा.
![]() |
- नंतर तुमच्या समोर MIS रिपोर्ट नावाचे पेज उघडेल.
- नंतर या पेजवर प्रथम तुमचा जिल्हा Selected करा. नंतर ब्लॉक Selected करा. आणि नंतर गाव Selected करा आणि PM Awas योजनेच्या लाभ विभाग निवडा.
- नंतर कॅप्चा एंटर करून आणि यादी नावावर क्लिक करून सबमिट बटणावर क्लिक करा.
- नंतर तुमच्या ग्रामपंचायत ग्रामीण भागातील लाभार्थी यादी तुमच्यासमोर उघडेल,
- या पेजवर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कोणाला घरे वाटप करण्यात आली आहेत
- आणि आता पर्यंत त्यांनी काय काय केले आहे. हे तुम्ही एका क्लिक वर पाहू शकता.
PM Awas Yojana Gramin Beneficiary लाभार्थी Details पहा.
जर तुमच्याकडे ग्रामीण घरकुल यादीची नोंदणी क्रमांक नसेल आणि तुम्ही गावात, खेडे पाडे, वस्तीत रहात असाल, आणि तुम्हाला पीएम आवास ग्रामीण योजना लाभार्थी Details तपासायचा असेल, तर तुम्ही खालील प्रमाणे दिलेल्या स्टेप्स करू शकता.
- सर्वप्रथम PM Awas Yojana Gramin पोर्टलला भेट द्यावी लागेल.
- नंतर मुख्यपृष्ठावर असलेल्या MENU मध्ये जाऊन Stakeholders नावावर क्लिक करा.
- नंतर तुमच्या समोर एक ड्रॉपडाउन मेनू उघडेल, जिथे तुम्ही IAY/PMAYG लाभार्थी या नावावर क्लिक कराल.
- नंतर तुमच्या समोर PM Awas Gramin List चे एक नवीन पेज उघडेल,
- जिथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागणार नंतर तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करा.
![]() |
PM Awas Gramin List |
अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी यादी संपूर्ण माहिती Status चेक करू शकता. जर का तुमचा कडे पीएम आवास नोंदणी क्रमांक नसेल तर तुम्ही खालीलप्रमाणे स्टेप वापरून नोंदणी क्रमांक प्राप्त करून घेऊ शकता.
- वरील दिलेल्या माहिती नुसार पानाच्या शेवटच्या कोपऱ्यात Advanced Search नावावर क्लिक करा.
- नंतर तुमच्या समोर पीएम आवास नोंदणी क्रमांक चा एक नवीन पेज उघडेल, येथे तुम्ही लाभार्थी ची माहिती म्हणजेच Famili Id नबर टाकून शोधू शकता.
पीएम आवास योजना ग्रामीण साठी अर्ज करायचा असेल, तर येथे क्लिक करा.
पीएम आवास योजना ग्रामीण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड झेरॉक्स
- अर्जदार मनरेगा त्याचा जॉब कार्ड झेरॉक्स
- स्वच्छ भारत मिशन योजना लाभार्थीचा क्रमांक झेरॉक्स प्रत
- बँक खाते झेरॉक्स प्रत
PM Awas Yojana Status पाहण्यसाठी प्रक्रिया
प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेची Status तपासण्यासाठी अतिशय सोपी प्रक्रिया आहे, जे पुढीलप्रमाणे आहे:
- https://pmaymis.gov.in/. अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- पीएम हाऊसिंग Status नावावर क्लिक करा.
- नंतर मेनू मध्ये सिटीझन असेसमेंट या नावावर क्लिक करा.
- नंतर एक ड्रॉप डाउन मेनू उघडेल.
- नंतर Track Your Assessment Status हा नावावर क्लिक करा.
- नंतर ड्रॉपडाउन मेनूमधून Status मागोवा घ्या निवडा.
- नंतर, एक नवीन पृष्ठ - https://pmaymis.gov.in/track_application_status.aspx तुमच्या समोर उघडेल,
- नंतर येथे तुम्हाला 2 पर्याय दिसतील.
- यामध्ये पहिला पर्याय ज्याचे नाव आहे त्याचे नाव आणि मोबाईल नंबर असेल आणि दुसरा पर्याय म्हणून नोंदणी क्रमांक आणि असेसमेंट आयडी असेल.
- तुमच्या स्क्रीनवर असेसमेंट स्टेटस दिसेल, ते भविष्यातील वापर योग्यता साठी सुरक्षित ठेवू शकता.
PM Awas Gramin Yojana हेल्पलाइन
तुम्हाला PM Awas Gramin Yojana साठी किंवा इतर कोणत्याही प्रक्रियेत अडचण येत असल्यास, किंवा तुम्हाला PM Awas Gramin या योजनेशी संबंधित इतर कोणतीही प्रश्न असतील किंवा माहिती मिळवायची असतील, तुम्ही PMAY-G च्या अधिकृत हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता, जे पुढीलप्रमाणे आहे:
- टोल फ्री क्रमांक: 1800-11-6446
- मेल: support-pmayg@gov.in
खालील शासकीय योजनांची माहिती वाचा: