![]() |
Application tc Arj Marathi Namuna Photo |
Application tc Arj Marathi : टी सी साठी अर्ज कसा करावा 2024 -Application For TC. (Transfer Certificate) अर्जाचा नमुना
प्रति,मा. मुख्यध्यापक/प्राचार्य साहेब,
Bhujbal Knowledge City Nashik
Date :
- अर्जदार :- शैलेश लालसिंग पावरा
- न्यू बोराडी पोस्ट बोराडी. ता. शिरपूर
- विषय: टी.सी. (Transfer of Certificate) मिळण्याबाबत.
महोदय,
वरील विषयाला अनुसरुन सविनय पूर्वक मी आपणास विनंती अर्ज सादर करीत आहे, कि, मी शैलेश लालसिंग पावरा रा, न्यू बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे येथील असून मी आपल्या /महाविद्यालयात सन 2015 ते 2019 या वर्षात CIvil Enng,या वर्गात शिक्षण घेत होतो. परन्तु मला पुढील शिक्षण घेण्यासाठी माझा तालुक्यात पूर्ण शिक्षण घेणा असून तसेच मला माझा जात वैधता प्रमाणपत्र साठी माझी टी.सी. (Transfer of Certificate) ची अत्यंत आवश्यकता आहे.
तरी मा. महोदय प्राचार्य, साहेबांना मी पुन्हा आपणास विनंती करीत आहे. ही नम्न विनंती दिनांक
- आपला विश्वासु विद्यार्थी नाव: शैलेश लालसिंग पावरा
- मोवाईलः 737837xxxx
टी सी साठी अर्ज कसा करावा :
वरील प्रमाणे मी अर्ज नमुना देत आहे. तसेच PDF देखील देत आहे. हे लक्ष्यात घेता तुम्ही आपल्या महाविद्यालया मधून टीसी साठी अर्ज करू शकता.या मध्ये तुम्ही तुमचे नाव महाविद्यालय किंवा संस्थेचे नाव सन 2015 ते 2019 वर्षा मध्ये शिक्षण घेत आहे व CIvil Enng,या वर्गामध्ये ते व्यवस्थित टाकून अर्ज महाविद्यालयात अर्ज करू शकता.