Gram Panchayat through Right to Information? : माहिती अधिकारातून ग्रामपंचायतची माहिती कशी मांगावी?
प्रति,- जन माहिती अधिकारी : -
- ग्रामसेवक ग्राम पंचायत कार्यालय,
- ( ग्राम पंचायत कार्यालायचे नाव लिहा )
- ( तालुका लिहा जिल्हा लिहा )
- दिनांक लिहा :
- अर्जदार : - ( अर्जकरणाऱ्याची योग्य माहिती लिहा )
- ( अर्जकरणाऱ्याच नाव आणि संपूर्ण पत्ता लिहा )
- ( ग्रामपंचायतीचे नाव व संपूर्ण पत्ता लिहा )
- विषय : - ग्राम पंचायत कडून केलेल्या कामांची माहिती मिळणे बाबत.
- कालावधी : - सन 2018-19 ते 2023-24
टीप - वरील माहितीसाठी अवलोकन मान्य नाही, आपण अभ्यासक आहात तसेच कामं करणे आपले कर्तव्य आहे. तेव्हा आपण 17/11/2017 च्या शासन परिपत्रक्काची अंमलबजावणी करत मुदतीत माहिती पुरवावी.
- 3) अवलोकणास बोलावून आपला वं माझा वेळ वाया घालवू नये.
- 4) अवलोकणास बोलावणे म्हणजे आपण आपले कामं सुरळीत न करण्या सारखे आहे.
- 5) माहिती कलम 2 त्र नुसार अवलोकन करण्याचे अधिकार नागरिकांचे आहे.
- 6) कलम 7 / 9 प्रमाने माहिती व्यापक प्रमाणात असल्यासच आपणांस अवलोकनास बोलावून अर्जदारास संधी देण्याचे अधिकार आहे. पण सर्वच माहितीसाठी अवलोकणास बोलावणे न्यायोचित नाही.
टपाल :- नोंदणीकृत
अर्जदार दारिद्र्य रेषेखाली - नाही
ई-मेल अॅड्रेस gp.shirale1@gmail.com
अर्जदार याची सही :
मोबाईल नंबर लिहा :
2. गाव विकास कामांच्या नोंदी तारिख टाका ( वर्ष नुसार )
3. प्राप्त निधी आणि खर्चाचा तपशील तारिख टाका ( वर्ष नुसार )
4. विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी तारिख टाका ( वर्ष नुसार )
5. सार्वजनिक वितरण प्रणालीची माहिती (PDS) तारिख टाका ( वर्ष नुसार )
6. जमिनीची मालकी आणि व्यवहाराच्या नोंदी तारिख टाका ( वर्ष नुसार )
7. गावातील पायाभूत सुविधांचा तपशील (रस्ते, पूल इ.) तारिख टाका ( वर्ष नुसार )
8. आरोग्य सेवा आणि शिक्षण सुविधांची माहिती तारिख टाका ( वर्ष नुसार )
9. गावाचे विद्युतीकरण आणि पाणी पुरवठ्याच्या नोंदी तारिख टाका ( वर्ष नुसार )
10. समाज कल्याण योजना आणि लाभार्थी यांचा तपशील तारिख टाका ( वर्ष नुसार )
11. ग्राम स्वच्छता आणि स्वच्छता कार्यक्रमांची माहिती तारिख टाका ( वर्ष नुसार )
12. ग्राम रोजगार हमी योजनेच्या नोंदी (मनरेगा) तारिख टाका ( वर्ष नुसार )
13. गावातील दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांचा तपशील तारिख टाका ( वर्ष नुसार )
14. गावातील आपत्ती व्यवस्थापन आणि मदत प्रयत्नांची माहिती तारिख टाका ( वर्ष नुसार )
15. ग्राम परिषद सदस्यांच्या नोंदी आणि त्यांचे संपर्क तपशील तारिख टाका ( वर्ष नुसार )
टीप: माहिती अधिकारातून ग्राम पंचायतची कोणतीही माहिती मिळवू शकता. तसेच हि माहिती मंगून आपण ग्रामपंचायत च्या कामे कशे झालेले आहे. तसेच त्यात काही अफरा ताफर झालेला तर नाही ना. झालेला असेल तर लगेच ग्रामसेवक यांच्या विरुद्ध ताकारी करू शकता.
माहिती अधिकारातून ग्राम पंचायतची कोण कोणती माहिती मांगावी? : Who should ask for what information of Gram Panchayat through Right to Information?
माहितीच्या अधिकाराखाली ग्रामपंचायतीकडून मागवता येणाऱ्या माहितीची यादी खालीलप्रमाणे आहे
1. ग्रामपंचायत बैठकीचे इतिवृत्त तारिख टाका ( वर्ष नुसार2. गाव विकास कामांच्या नोंदी तारिख टाका ( वर्ष नुसार )
3. प्राप्त निधी आणि खर्चाचा तपशील तारिख टाका ( वर्ष नुसार )
4. विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी तारिख टाका ( वर्ष नुसार )
5. सार्वजनिक वितरण प्रणालीची माहिती (PDS) तारिख टाका ( वर्ष नुसार )
6. जमिनीची मालकी आणि व्यवहाराच्या नोंदी तारिख टाका ( वर्ष नुसार )
7. गावातील पायाभूत सुविधांचा तपशील (रस्ते, पूल इ.) तारिख टाका ( वर्ष नुसार )
8. आरोग्य सेवा आणि शिक्षण सुविधांची माहिती तारिख टाका ( वर्ष नुसार )
9. गावाचे विद्युतीकरण आणि पाणी पुरवठ्याच्या नोंदी तारिख टाका ( वर्ष नुसार )
10. समाज कल्याण योजना आणि लाभार्थी यांचा तपशील तारिख टाका ( वर्ष नुसार )
11. ग्राम स्वच्छता आणि स्वच्छता कार्यक्रमांची माहिती तारिख टाका ( वर्ष नुसार )
12. ग्राम रोजगार हमी योजनेच्या नोंदी (मनरेगा) तारिख टाका ( वर्ष नुसार )
13. गावातील दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांचा तपशील तारिख टाका ( वर्ष नुसार )
14. गावातील आपत्ती व्यवस्थापन आणि मदत प्रयत्नांची माहिती तारिख टाका ( वर्ष नुसार )
15. ग्राम परिषद सदस्यांच्या नोंदी आणि त्यांचे संपर्क तपशील तारिख टाका ( वर्ष नुसार )
टीप: माहिती अधिकारातून ग्राम पंचायतची कोणतीही माहिती मिळवू शकता. तसेच हि माहिती मंगून आपण ग्रामपंचायत च्या कामे कशे झालेले आहे. तसेच त्यात काही अफरा ताफर झालेला तर नाही ना. झालेला असेल तर लगेच ग्रामसेवक यांच्या विरुद्ध ताकारी करू शकता.
ग्रामपंचायत चा ऑनलाईन माहितीचा अधिकार कसा करावा? : How to make online information right of Gram Panchayat?
ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइन आरटीआय अर्ज दाखल करण्यासाठी खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप माहिती वाचा .
- महाराष्ट्र: ( लिंक ) राज्याच्या आरटीआय पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- "ऑनलाइन अर्ज करा" नावावर क्लिक करा. सार्वजनिक प्राधिकरण म्हणून "ग्रामपंचायत" निवडा
- अर्जकरणाऱ्याची योग्य माहिती भरा,
- - अर्जकरणाऱ्याच नाव आणि संपूर्ण पत्ता
- - ग्रामपंचायतीचे नाव व संपूर्ण पत्ता
- - 150 शब्दात मागितलेली विशिष्ट माहिती भरा.
- - देयक तपशील ( RTI फी, सामान्यतः ₹10.00 )
- RTI फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.
- टोकन अर्ज क्रमांक जपून ठेवा.
Conclusaion :
ग्रामपंचायत च्या रहिवासी नागरिकांनो आपल्या गावात कोणत्या कामे झालेली आहेत किंवा झालेली नाही याचा तपास करण्यसाठी हा माहिती चा अधिकार अर्ज योग्य आहे. जर का अशाच नवनवीन माहिती जाणून घ्याच्या असल्यास आमच्या सोसिअल मेडिया ला संपर्क करा. किंवा फोल्लो करा.