मोठी बातमी! धुळे जिल्हा परिषद सेसफंड योजना २०२५-२६ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कृषी साहित्यावर भरघोस अनुदान! Dhule Zilla Parishad under Cess Fund
![]() |
धुळे/जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी: धुळे जिल्ह्यातील, सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे! जिल्हा परिषद धुळे मार्फत सेसफंड योजना सन २०२५-२६ अंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्यावर ७०% ते ९०% पर्यंत मर्यादित अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छूक शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांनी केले आहे.
Dhule Zilla Parishad under Cess Fundया योजनेअंतर्गत खालील कृषी साहित्य 'DBT प्रणाली'द्वारे वाटप केले जाईल: कृषी साहित्य | अनुदानाची टक्केवारी मिळणार आहे.
- | १. | सबमर्सिबल पंपसेट (३/५/७.५ एचपी क्षमता) | ७०%
- | २. | एचडीपीई पाईप / पीव्हीसी पाईप (२० नग, ७५ मि.मि.पीव्हीसी पाईप) | ७०% |
- | ३. | सौर उर्जेवर आधारीत सौर लाईट (६ मीटर लोखडी खांबासह) | ९०% |
- | ४. | वैलचलित सारायंत्र | ७०% |
- | ५. | प्लॅस्टिक ताडपत्री | ७०% |
- | ६. | वेंटरी ऑपरेटेड स्प्रे पंप | ७०% |
- | ७. | सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिवामृत बॅग | (अनुदान नमूद नाही) |
![]() |
🚨 महत्त्वाचे: लाभार्थी निवडीचे वेळापत्रक
शेतकऱ्यांनी खालील तारखा लक्षात घेऊन अर्ज सादर करावेत:
- मागणी अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख: २६/०९/२०२५ ते ०७/१०/२०२५ (पंचायत समिती स्तरावर)
- अर्जांची छाननी व पात्र लाभार्थी यादी: ०८/१०/२०२५ ते १०/१०/२०२५
- यादी कृषी समितीच्या मंजुरीसाठी सादर करणे: १३/१०/२०२५
- लाभार्थ्यांची निवड आवश्यकतेनुसार तालुका स्तरावर लॉटरी काढून प्राधान्यक्रम ठरवून केली जाईल.
📩 मूळ पत्राची PDF मिळवा!
तुम्हाला या योजनेचे मूळ पत्र (PDF) हवे असल्यास, खालील QR कोड स्कॅन करून 30 रुपये रक्कम भरा. पेमेंट झाल्यावर लगेचच त्याची PDF 73783 71256 या नं वर WhatsApp वर सेंड करा वरील योजनाची pdf लगेच उपलब्ध होईल.
QR कोड UPI ID 7066487008-3@ybl
![]() |
3POSTw.jpg)


