Baby Care Kit Yojana Maharashtra 2024 : नमस्कार मित्रांनो, आम्ही तुम्हाला बेबी केअर किट या योजनेची संपूर्ण माहिती आमच्या अधिकृत वेबसाइट pmgov.com वरून देत आहोत आणि या योजनेचे मुख्य उद्दिष्ट, पात्रता निकष, फायदे काय आहेत कागदपत्रे जमा करायची आहेत का? अशी संपूर्ण माहिती देत आहे.
बेबी केअर किट योजना काय आहे? : Baby Care Kit Yojana Maharashtra 2024
एकात्मिक महिला आणि बाल विकास विभाग कडून प्रथम नवजन्मला बालकांसाठी बेबी केअर किट देत आहे, सरकार, कारण ग्रामीण भागातील प्रत्येक महिलाला आपल्या पसंती नुसार बेबी केअर किट मिळत नसते म्हणून, सरकार ने उपलब्ध दिलेले आहे. या योजनेचे महत्त्वपूर्ण असे आहे की हि बेबी केअर किट बालकासाठी सुरक्षित, सुखी, आणि स्वस्थ्य म्हणून आहे.बेबी केअर किट योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. | Baby Care Kit Yojana Maharashtra
या योजनेचा मुख्य उद्दिष्ट असे आहे कि, प्रथम नवजन्मला बालकांसाठी सुरक्षित आणि सुखी ठरवणे, मातांच्या संतानाच्या स्वास्थ्याची काळजी घेणे, पहिल्याच दिवसापासून बालकांना सुरक्षितता पुरवणे, आणि माता व बालक या दोघांची स्वास्थ्याची काळजी घेणे.बेबी केअर किट योजनेचे पात्रता निकष महाराष्ट्र | Baby Care Kit Yojana Maharashtra
पात्रता आणि निकष खालीलप्रमाणे :- बेबी केअर किट ही प्रथम जन्मलेल्या मुलांसाठी आहे.
- हे किट ०-३ महिने असलेल्या मुलांसाठी आहे.
- मातृपुरक म्हणून ४-६ महिने असलेल्या नवजन्मला मुलांसाठी आहे.
- पहिल्याच दिवसापासून बेबी केअर किट पुरविण्यासाठी उपयुक्त आहे.
बेबी केअर किट योजनेचे फायदे लाभ काय आहे. | Baby Care Kit Yojana Maharashtra
फायदे लाभ खालीलप्रमाणे :- -प्रथम नवजन्म झालेल्या बालकाला सुरक्षा करते.
- - माता यांना माहिती बरोबर, सहाय्य, करते
- - नवजन्म झालेल्या बालकाला स्वस्थ्य सुनिश्चित करते
- - बालकाला प्रारंभिक संरक्षण करते
बेबी केअर किट योजना महाराष्ट्रासाठी अर्ज कसा करावा.
या योजना चा अर्ज भरावायचा असल्यास आपणास आपल्या जवळील ग्रामपंचायत मध्ये भेट घेऊ शकता. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशी कोणतेही फोर्म भरण्यासाठी सुविधा नाही, याची माहिती आपल्या जवळील अंगणवाडी येथे देखील भेटल. आणि अंगणवाडी मध्येच तुम्हाला बेबी केअर किट योजना लाभ मिळेल.
बेबी केअर किट योजना महाराष्ट्रासाठी आवश्यक कागदपत्रे.
- 1) पालकांचे आधार कार्ड
- 2) पालकांचे मतदान कार्ड.
- 3) रेशन कार्ड
- 4) मोबाईल नंबर
बेबी केअर किट योजना महाराष्ट्रात कधी सुरू झाली ? Baby Care Kit Yojana Maharashtra
26 जानेवारी 2019 रोजी सुरू झालेली ही योजना आजही महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नसेल. तर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडीत जाऊन किंवा तुमच्या ग्रामसेवकाला किंवा सरपंचाला सांगू शकता. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ लगेच मिळेल.खालील इतर शासकीय योजनांची माहिती जाणून घ्या?
बेबी केअर किट योजना महाराष्ट्राची महत्वाची वैशिष्ट्ये काय आहे?
या बेबिकेअर कित मध्ये विशेष अशी वेगळी माहिती काहीच नाही कारण आपण आपल्या जवळील अंगणवाडी मध्ये जाऊन याची माहिती विचारून हे कित मांगू शकता. आणि विशेष करून हे कित पहिल्याच जन्म घेतलेल्या बालकांसाठी आहे.बेबी केअर किट योजना थोडक्यात.
थोडक्यात सांगायला गेलो तर या योजनेचे एक उत्तम आणि चांगली योजना सरकार ने स्रुरू केलेली आहे. जो कि प्रत्येक घरातील माता यांना पहिले बाल जन्मला असेल त्यांना बेबी केअर किट दिले जात आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक माता घेऊ शकता. विशेष करून अशी कोणतेही आटी शर्ते देखील नाही. म्हणजे कोण घेऊ शकतो किंवा कोण घेऊ शकत नाही असे.बेबी केअर किट मध्ये कोण कोणते साहित्य उपलब्ध असेल? What are the ingredients in a Baby Care Kit Yojana?
बेबी केअर किट साहित्य खालीलप्रमाणे आहे?- लहान मुलांचे कपडे (लंगोट, डायपर) उपलब्ध असतील.
- रुमाल (टॉवेल )
- थर्मामीटर
- मच्छरदाणी
- बाळ तेल
- प्लास्टिक चटई
- बेबी शैम्पू
- थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ब्लँकेट उपलब्ध असतील.
- नेल कटर
- खेळणी
- बाळाचे हातमोजे आणि मोजे
- मातांसाठी हात धुण्याचे द्रव
- झोपण्यासाठी एक लहान गादी
- सर्व साहित्य ठेवण्यासाठी एक लहान Bag उपलब्ध असतील.
बेबी केअर किट हि एक योजना अशी आहे. जी कि प्रथम नवजन्म झालेल्या बालकाला सुरक्षितता आणि स्वस्थ्य सुनिश्चित व्हावे, किट च्या माध्यमातून नवजन्मला उत्तम केअर प्राप्त होईल. या किटमध्ये विविध प्रकारची सामग्री आहेत जे नवजन्मला बालकाला प्रारंभिक संरक्षण पुरवते.
खालील इतर शासकीय योजनांची माहिती जाणून घ्या?