शरद पवार ग्राम समृद्धी शेळी पालन अनुदान योजना अर्ज कसा करावा ?

शेळी पालन अनुदान योजना : नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक शेळी पालन लाभच्या योजना 100% अनुदान वरती राबली जातात, अशीच हि योजना आहे ती म्हणजे शरद पवार ग्राम समृद्धि शेळी पालन अनुदान योजना ह्यात तुम्हाला १०० % अनुदान वरती 50 हजार दिले जाणार आहे. चला तर मग शेळी पालन फॉर्म अनुदान योजनाची सविस्तर माहिती जाणून घ्या मराठीत.
शरद पवार ग्राम समृद्धी शेळी पालन अनुदान योजना अर्ज कसा करावा ?
शरद पवार ग्राम समृद्धी शेळी पालन अनुदान योजना अर्ज कसा करावा ?

शेळी पालन अनुदान योजना म्हणजे काय ?

हि योजना मुख्यता राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी आहे. त्यांनी पाळलेले शेळ्या, किंवा मेंढ्यांसाठी शेड नसतात. त्यांना राज्य सरकार शेड बांधण्यासाठी १०० % अनुदान देऊन आर्थिक मदत करते. आणि ज्यांच्या कडे फक्त कमी शेळ्या,मेंढ्यां असतील त्यांना देखील हि योजना दिली जाते.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेळी पालन योजनेला अनुदान किती ?

शेळी पालन अनुदान योजनासाठी शासना कडून ५० हजार अनुदान हे दिले जाते. कधाचित शासन लवकरच अनुदान मध्ये वाढ करेल अशी शासन GR काढणार आहे. आणि हा GR उपलब्द झाला तर नक्कीच शेअर करू, शेळी पालन जनावरांचा शेळसाठी ही योजना 100% अनुदान वरती योजना राबली जाते.

शेळी पालन अनुदान योजना

या आर्टिकल चे नाव काय आहे?

शेळी पालन अनुदान योजना अर्ज कसा करावा.

या योजनेचे नाव काय ?

शरद पवार ग्राम समृद्धी शेळी पालन अनुदान योजना

योजनचे सुरवात केव्हा झाली.?

मागील काही दिवसा पासून चालू झाली

योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख

२८  जानेवारी पर्यंत

मंत्रालय

कृषि मंत्रालय द्वारा

या योजनेत किती अनुदान दिले जाते ?

१०० % अनुदान 50 हजार रुपये.

लाभार्थी कोण ?

ग्रामपंचायत चे नागरिक

आधिकारिक वेबसाइट

लिंक 

ह्या योजनेचा उद्देश काय आहे?

हि योजना ग्रामीण भागात राहण्याऱ्या शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अधिक विकास व्हावा. राज्य सरकार रोजगार हमी योजना द्वारे अर्जदारांना आर्थिक मदत करून रोजगार देऊन, सोबत शेळी पालन बरोबर शेड उपलब्द करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यां लोकांची आर्थिक स्थिती सुधारणा होईल असा उद्देश ठेऊन हि योजना चालू केली आहे.

शेळी पालन अनुदानसाठी योजना लागणारे आवश्यक कागदपत्रे 

  • १ ) आधार कार्ड झेरॉक्स
  • २) बँक पासबुक झेरॉक्स
  • 3) राशन कार्ड झेरॉक्स
  • ४) घराचा ८ नंबर नमुना उतारा झेरॉक्स
  • ५) ग्रामपंचायत ठराव 
  • ६) पासपोर्ट फोटो 
  • ७) अनुसूचित जाती / जमाती असल्यास जातीचा दाखला.
  • ८) वन अधिकार मान्यता असलेले वन प्रमाण पत्र 
  • ९) कुटुंब ओळख पत्र  (जॉब कार्ड )

शरद पवार ग्राम समृद्धि शेळी पालन अनुदान योजनासाठी अर्ज कसा करावा.

आम्ही दिलेल्या शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेळी पालन अनुदान योजना अर्ज प्रमाणे सर्वप्रथम फॉर्म वरती ग्रामपंचायत चे नाव लिहा, तालुका, जिल्हा, टाकावा. दिनांक टाका. पासपोर्ट फोटो चीपकावा अर्जदाराचे  संपूर्ण नाव लिहा, त्या नंतर संपूर्ण पत्ता लिहा ज्या ज्या कागदपत्रे ची पुरतात केली असेल. त्या कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत ला जमा करा. आणि एक झेरॉक्स प्रत वर Received पोच घ्या.  

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेळी पालन अनुदान योजना अर्ज कसा करावा ?
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेळी पालन अनुदान योजना अर्ज कसा करावा ? 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेळी पालन अनुदान योजना ऑनलाई अर्ज कसा करावा ? लिंक 

गाय गोठा कामाचा प्रकार

शेळी पालन शेळ १०० % अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे  योग्य झाल्यानंतर तुम्हाला शासनाच्या कामाच्या प्रकार नुसार शेळी पालनाचा शेळ बांधावा लागेल, म्हणजे शेळचे कांक्रेटीकरण, सिमेंट चे भिंत, लोखंडी किंवा सिमेंट पत्रे असलेला योग्य असे छत, शेळ नुसार बांधावे लागेल. नंतर तुम्हाला ५० हजार चे पैसे खात्यात मिळेल.

गाय गोठा कामाचाप्रमाण / तपशील 

तुम्हाला ह्या योजनेचे पूर्वसंमती मिळाल्यानंतर 10 शेळ्या करिता 7.50 चौरस मीटर निवारा बांधावे लागेल.  कामाचा अंदाज लांबी 3.75 मीटर आणि रुंदी 2.0 मीटर आणि लांबी ७.७० मीटर व  उंची 2.20 मीटर . असे बांधावे लागेल.

शेळी पालन योजनासाठी पात्रता.

शेळी पालन लाभ घेण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार पात्रता असेल. सदर काम मिळवण्यासाठी  स्वतःची जमीन असायला पाहिजे आणि शेळी पालन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक असे  कागदपत्रे हि असायला पाहीजे ह्या योजनेत प्रथम भूमिहीन (शेती नसलेल्या) कुटुंबांना प्राधान्य देण्यात यावे.

शेळी पालन योजना कामासाठी अंदाजित रक्कम आणि कार्यविंत यंत्रणा.

आपल्या कडे शेडी किंवा मेंढी असेल  आणि १० बकऱ्या किंवा त्याहून अधिक  जनावरे असेल तर तुम्हाला मिळेल ५० हजार चे शासकीय अनुदान परंतु आता च्या घडीला राज्य सरकार ने शरद पवार ग्राम समृद्धि शेडी किंवा मेंढी अनुदान शेळ बांधकामसाठी अधिक रक्कम देण्याचे ठरवले आहे. म्हणजे अंदाजित एक लाख दहा हजार देण्याचे ठरवले आहे. आणि कार्यविंत शेळी पालन फॉर्म हा आपल्याला आपल्या ग्रामपंचायत च्या कार्यालयात जाऊन जमा करावे लागेल.

हि योजना पण चालू आहे . 👉👉 गाय गोठा अनुदान योजना सविस्तर माहिती जाणून घ्या लिंक 

शरद पवार ग्राम समृद्धी शेळी पालन योजना माहिती मराठी पीडीएफ फॉर्म कसा डाउनलोड करायचा?

महाराष्ट्र सरकार यांच्या अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धि शेळी पालन अनुदान योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी प्रथम शेळी पालन या योजनेशी संबंधित माहिती जाणून घ्या नंतर आम्ही दिलेलें अर्ज डाउनलोड करा. जर तुम्हाला या शेळी पालन योजनेचा अर्ज डाउनलोड करायचा असेल तर आम्ही खाली लिंक दिलेला आहे. ह्या योजनेचा योजना PDF फॉर्म सहज डाउनलोड करू शकता.

गाय गोठा अनुदान योजनाची इतर माहिती

गाय गोठा अनुदान योजनाची PDF Link
Helpline Number

022-49150800

Chief Minister Helpline:

24x7 (Toll Free) No.: 1800 120 8040

Facebook Link
TelegramLink 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेळी पालन अनुदान योजना अर्ज नाकारल्यास

शरद पवार ग्राम समृद्धी शेळी पालन अनुदान योजना अर्ज कसा करावा ?
शरद पवार ग्राम समृद्धी शेळी पालन अनुदान योजना अर्ज कसा करावा ?


शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेळी पालन अनुदान योजना अर्ज करूनही आपले अर्ज काही करणासाठी अर्ज बाद झाल्यास आपल्याला कळत सुद्धा नाही, किंवा  शेळी पालन अनुदान योजना अर्ज नाकारल्यानंतर काय करावे हे देखील समजत नाही म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत.  शेळी पालन अनुदान योजना  अर्ज नाकारल्यास माहितीचा अधिकार याचा वापर करा. अर्ज का नाकारे म्हणून माहिती मांगीताल्यास तुम्हाला साजेल नंतर पुन्हा अर्ज करा नक्कीच या योजनेचा लाभ मिळेल.

निष्कर्ष

या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेळी पालन अनुदान योजना अर्ज कसा करावा ?  या बद्दल माहिती दिली आहे. यासोबतच  शेळी पालन अनुदान योना  योजनाची संपूर्ण माहिती देखील देण्यात आली आहे. प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तो तुमच्या सोशल मीडियावर तुमच्या मित्रांसह शेअर करा. तुम्हाला या लेखाशी संबंधित इतर काही प्रश्न असल्यास, तुम्ही खाली टिप्पणी देऊ शकता.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेळी पालन अनुदान योजना अर्ज कसा करावा? YouTube च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.



Post a Comment (0)
Previous Post Next Post