Mahadbt Farmer Scheme:- महाडीबीटी पोर्टल वर, करा अर्ज एक आणि अनेक योजनांचा मिळवा लाभ ! |
महाराष्ट्र शासन कृषी यांत्रिकीकरण ५० % अनुदान मध्ये वाटप करताना पारदर्शकता यावी म्हणून महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे.या Mahadbt Farmer पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अनेक योजनांसाठी एकच अर्ज करावयाचा आहे. दिलेल्या विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के ते 80 टक्के पर्यंत अनुदान वाटप करण्यात येते.
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे खरेदीसाठी 50% अनुदान वितरित केले जाते. २०२४ च्या चालू वर्षासाठी महाराष्ट्र शासनाकडून या करीता ५८ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे.
महाडीबीटी च्या कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकरी शेतीच्या संबंधित औजारे जसे की बैल चलित औजारे पेरणी यंत्र, फवारणी पंप,नांगर, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, यांसारख्या औजारे खरेदीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकणार आहेत.
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे खरेदीसाठी 50% अनुदान वितरित केले जाते. २०२४ च्या चालू वर्षासाठी महाराष्ट्र शासनाकडून या करीता ५८ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे.
महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी कशासाठी अर्ज करू शकतो?
या योजनेच्या अंतर्गत शेतकरी ट्रॅक्टर,ट्रॅक्टर चलित अवजारे ,नांगर, रोटावेटर, शेततळे, शेततळे कागद, प्लास्टिक मल्चिंग,कांदा चाळ, पक हाउस, हरितगृह,फळबाग, तुषार सिंचन,ठिबक सिंचन, पीव्हिसी पाइप, कडबाकुट्टी, इलेक्ट्रिक मोटर,शेडनेट इत्यादी योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.महाडीबीटी च्या कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकरी शेतीच्या संबंधित औजारे जसे की बैल चलित औजारे पेरणी यंत्र, फवारणी पंप,नांगर, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, यांसारख्या औजारे खरेदीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- ७/१२ व ८अ उतारा
- वन हक्क प्रमाणपत्र
- अनु.जाती/जमाती प्रवर्गासाठी असलेला लाभार्थी जातीचा दाखला
- पॅन कार्ड
- विधवा महिला शेतकऱ्यांना प्राधान्य राहील
अर्ज कुठे करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या ऑनलाईन सेतू केंद्र, CSC केंद्र, किंवा ऑनलाईन अर्ज करणारा व्यक्ती आपल्या Android Mobile वरून देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे. येथे क्लिक करा
Important Links
Notification (जाहिरात) | |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | |
Join Us On WhatsApp | |
Join Us On Telegram | |
Join Us On Facebook | |
Mahadbt Farmer Scheme Apply | |
MahaDBT Helpline |
Follow Us