शेळी पालन अनुदान योजना : नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिककुकुट पालन शेड लाभच्या योजना 100% अनुदान वरती राबली जातात, अशीच हि योजना आहे ती म्हणजे शरद पवार ग्राम समृद्धि कुकुट पालन शेड अनुदान योजना ह्यात तुम्हाला १०० % अनुदान वरती 55000 हजार रुपये दिले जाणार आहे. चला तर मग शेळी पालन फॉर्म अनुदान योजनाची सविस्तर माहिती जाणून घ्या मराठीत.
![]() |
शरद पवार ग्राम समृद्धी कुकुट पालन शेड अनुदान योजना अर्ज कसा करावा ? |
शेळी पालन अनुदान योजना म्हणजे काय ? ( Sharad Pawar Gram Samrudhi Kukat Palan Shed Yojana. )
हि योजना मुख्यता राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी आहे. त्यांनी पाळलेले शेळ्या, किंवा मेंढ्यांसाठी शेड नसतात. त्यांना राज्य सरकार शेड बांधण्यासाठी १०० % अनुदान देऊन आर्थिक मदत करते. आणि ज्यांच्या कडे फक्त कमी Pakshi जसे १०० किंवा 90 असतील त्यांना देखील हि योजना दिली जाते.शरद पवार ग्राम समृद्धी कुकुट पालन शेड अनुदान योजनेला अनुदान किती ? ( Sharad Pawar Gram Samrudhi Kukat Palan Shed Yojana. )
कुकुट पालन शेड अनुदान योजनासाठी शासना कडून 55000 हजार रुपये अनुदान हे दिले जाते. कधाचित शासन लवकरच अनुदान मध्ये वाढ करेल अशी शासन GR काढणार आहे. आणि हा GR उपलब्द झाला तर नक्कीच शेअर करू, कुकुट पालन शेड ही योजना 100% अनुदान वरती योजना राबली जाते.ह्या योजनेचा उद्देश काय आहे? ( Sharad Pawar Gram Samrudhi Kukat Palan Shed Yojana. )
हि योजना ग्रामीण भागात राहण्याऱ्या कुकुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अधिक विकास व्हावा. राज्य सरकार रोजगार हमी योजना द्वारे अर्जदारांना आर्थिक मदत करून रोजगार देऊन, सोबत कुकुट पालन बरोबर शेड उपलब्द करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यां लोकांची आर्थिक स्थिती सुधारणा होईल असा उद्देश ठेऊन हि योजना चालू केली आहे.
शेळी पालन अनुदानसाठी योजना लागणारे आवश्यक कागदपत्रे
- १ ) आधार कार्ड झेरॉक्स
- २) बँक पासबुक झेरॉक्स
- 3) राशन कार्ड झेरॉक्स
- ४) घराचा ८ नंबर नमुना उतारा झेरॉक्स
- ५) ग्रामपंचायत ठराव
- ६) पासपोर्ट फोटो
- ७) अनुसूचित जाती / जमाती असल्यास जातीचा दाखला.
- ८) वन अधिकार मान्यता असलेले वन प्रमाण पत्र
- ९) कुटुंब ओळख पत्र (जॉब कार्ड )
शरद पवार ग्राम समृद्धि कुकुट पालन शेड योजनासाठी अर्ज कसा करावा. ( Sharad Pawar Gram Samrudhi Kukat Palan Shed Yojana. )
आम्ही दिलेल्या शरद पवार ग्राम समृद्धी कुकुट पालन शेड अनुदान योजना अर्ज प्रमाणे सर्वप्रथम फॉर्म वरती ग्रामपंचायत चे नाव लिहा, तालुका, जिल्हा, टाकावा. दिनांक टाका. पासपोर्ट फोटो चीपकावा अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहा, त्या नंतर संपूर्ण पत्ता लिहा ज्या ज्या कागदपत्रे ची पुरतात केली असेल. त्या कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत ला जमा करा. आणि एक झेरॉक्स प्रत वर Received पोच घ्या.
![]() |
शरद पवार ग्राम समृद्धी कुकुट पालन शेड अनुदान योजना अर्ज कसा करावा ? शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत कुकट पालन शेड अनुदान योजना ऑनलाई अर्ज कसा करावा ? लिंक |
कुकुट पालन शेड कामाचा प्रकार ( Sharad Pawar Gram Samrudhi Kukat Palan Shed Yojana. )
कुकुट पालन शेड १०० % अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे योग्य झाल्यानंतर तुम्हाला शासनाच्या कामाच्या प्रकार नुसार- लांबी 3.75 मीटर आणि रुंदी 2.0 मीटर असावी,
- 30 सेंटिमीटर उंच व 20 सेंटिमीटर जाडीची विटांची भिंत
- तसेच कुकुट जाळी 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटिमीटर चे खांब
- बाजूस 20 सेंटिमीटर जाडीचे सरासरी 2.20 मीटर उंचीची भिंत
- बाजूस 20 सेंटिमीटर जाडीचे सरासरी 2.20 मीटर उंचीची असावी लोखंडी टूळ्यांच्या आधार
- छतासाठी लोखंडी पत्रे सिमेंटचे पत्रे वापरावीत तळसाठी असावी
कुकुट पालन शेड कामाचाप्रमाण / तपशील ( Sharad Pawar Gram Samrudhi Kukat Palan Shed Yojana. )
तुम्हाला ह्या योजनेचे पूर्वसंमती मिळाल्यानंतर 100 पक्षी करिता 7.50 चौरस मीटर निवारा बांधावे लागेल. कामाचा अंदाज लांबी 3.75 मीटर आणि रुंदी 2.0 मीटर आणि लांबी ७.७० मीटर व उंची 2.20 मीटर . असे बांधावे लागेल.
कुकुट पालन शेड योजनासाठी पात्रता.
कुकुट पालन शेड लाभ घेण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार शासन परिपत्रकानुसार 100% करिता पात्रता असेल. सदर काम मिळवण्यासाठी स्वतःची जमीन सोबत पक्षी करिता शेड बांधण्यासाठी जागा उपलब्द असायला पाहिजे आणि कुकुट पालन शेड वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक असे कागदपत्रे हि असायला पाहीजे. भूमिहीन शेती नसलेले कुटुंबांना ह्या योजनेत कोणत्याही कुटुंबाला अधिक निधी अनुज्ञेय राहणार नाही.
कुकुट पालन शेड अनुदान yojna कामासाठी अंदाजित रक्कम आणि कार्यविंत यंत्रणा. ( Sharad Pawar Gram Samrudhi Kukat Palan Shed Yojana. )
आपल्या कडे 100 पक्षी असेल किंवा त्याहून अधिक पक्षी असेल तर तुम्हाला मिळेल 5500 हजार रुपयेचे शासकीय अनुदान मिळेल, परंतु आता च्या घडीला राज्य सरकार ने शरद पवार ग्राम समृद्धी कुकुट पालन शेड अनुदान योजना अधिक रक्कम देण्याचे ठरवले आहे. म्हणजे अंदाजित ७० हजार देण्याचे ठरवले आहे. आणि कार्यविंत कुकुट पालन शेड फॉर्म हा आपल्याला आपल्या ग्रामपंचायत च्या कार्यालयात जाऊन जमा करावे लागेल.
हि योजना पण चालू आहे . 👉👉 गाय गोठा अनुदान योजना सविस्तर माहिती जाणून घ्या लिंक