महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनाची संपूर्ण माहिती

Maharashtra Imarat Bandhkam Kamgar Yojana : | कल्याणकारी सामाजिक सुरक्षा बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र | कल्याणकारी सामाजिक सुरक्षा बांधकाम कामगार योजना ऑनलाईन अर्ज | कल्याणकारी सामाजिक सुरक्षा बांधकाम कामगार योजना ऑनलाईन लाभार्थी यादी |कल्याणकारी सामाजिक सुरक्षा बांधकाम कामगार योजना नवीन यादी | कल्याणकारी सामाजिक सुरक्षा बांधकाम कामगार योजना अर्ज PDF | कल्याणकारी सामाजिक सुरक्षा बांधकाम कामगार योजना कागदपत्रे 2024 संपूर्ण माहिती | कल्याणकारी सामाजिक सुरक्षा बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र List, अर्ज PDF, कागदपत्रे, अनुदान.

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनाची संपूर्ण माहिती
महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनाची संपूर्ण माहिती 


कल्याणकारी सामाजिक सुरक्षा बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र शासनाची एक कल्याणकारी योजना आहे. जी बेरोजगार तरुणांना बांधकाम कामगार योजना द्वारे सामाजिक सुरक्षा सोबत विविध सहा योजना मिळवून देण्यासाठी मदत करते. या योजनेअंतर्गत सरकार बांधकाम कामगार ३० हजार पेक्षा जास्त रुपये देऊन विवध किट उपलब्द करून देते.

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचा तपशील

या आर्टिकल चे नाव काय आहे?

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनाची संपूर्ण माहिती वाचा 

या योजनेचे नाव काय ?

Maharashtra Imarat Bandhkam Kamgar Yojana

योजनचे सुरवात केव्हा झाली.?

-----------

योजना अर्ज करण्याची फॉर्म PDF

लिंक 

कोणत्या विभाग तर्फे ?

राज्य मंत्रालय द्वारे 

या योजनेत किती % अनुदान दिले जाते ?

१००% अनुदान 

लाभार्थी कोण ?

नोंदणी कृत बांधकाम कामगार 

आधिकारिक वेबसाइट

लिंक 

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना काय आहे?

बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील बांधकाम कामगार यांना सामाजिक सुरक्षा देणे तसेच कल्याणकारी योजना द्वारे सहा योजना देणे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ₹30,000 रु. पेक्षा जास्त रुपये दिला जातो. योजनेचा कालावधी जास्तीत जास्त १ ते २ वर्ष असले बांधकाम कामगार नोंदणी कृत असले पाहिजे.

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना कल्याणकारी सहा योजना कोण कोणते आहे ?

१ )  पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु. ३०,०००/- 

आवश्यक पात्रता कोणते ?

  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र 
  • प्रथम विवाह असल्याबाबत शपतपत्र फॉर्म डाउनलोड करा.

२) मध्यान्ह भोजन योजना 

आवश्यक पात्रता कोणते ?

  • विहीत नमुन्यातील मागणी पत्र लिंक 

३ ) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 

आवश्यक पात्रता कोणते ?

  • पाल्याचे शाळेचे ओळखपत्र लिंक 

४) प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना 

आवश्यक पात्रता कोणते ?

  • विहीत नमुन्यातील हमीपत्र लिंक 

५) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 

आवश्यक पात्रता कोणते ?

  • विहीत नमुन्यातील हमीपत्र लिंक 

६) पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना 

आवश्यक पात्रता कोणते ?

  • विहीत नमुन्यातील मागनी पत्र लिंक 

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनाचा उद्देश

  • महाराष्ट्रातील बांधकाम कामगार यांना रोजगार उपलब्ध करून देणे.
  • या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार यांना वार्षिक ₹30,000 रु. देणे.

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनासाठी पात्रता

बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र होण्यासाठी, अर्जदाराने खालील निकष पूर्ण असायला पाहिजेत:

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असावा.
  • अर्जदाराचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असायला पाहिजे.
  • प्रथम विवाह असल्याबाबत चे प्रमाणपत्र.

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थी चे आधार कार्ड
  • लाभार्थी चा पत्त्याचा पुरावा
  • लाभार्थी चा छायाचित्र
  • लाभार्थी चा बँक पासबुक
  • लाभार्थी चा मोबाईल नंबर
  • लाभार्थी चा ई - मेल आयडी

बांधकाम कामगार योजना ऑनलाईन लाभार्थी यादी.

Maharashtra Imarat Bandhkam Kamgar Yojana Form PDF

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना अधिकृत वेबसाइट

सामाजिक सुरक्षा बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले अधिकृत संकेतस्थळ https://mahabocw.in उपलब्ध करून दिलेले आहे. या वेबसाइटवर, तुम्ही कल्याणकारी सामाजिक सुरक्षा योजनेबद्दल माहिती मिळवू शकता, ऑनलाइन अर्ज करू शकता आणि पूर्ण माहिती देखील तपासू शकता.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे 👉 क्लिक 👈करा 

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना हेल्पलाइन क्रमांक

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र हेल्पलाइन क्रमांक
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र हेल्पलाइन क्रमांक

Important Links Highlight Topic

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा 

Official Website (अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा 

Join Us On WhatsApp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Join Us On Facebook

येथे क्लिक करा

Maharashtra Imarat Bandhkam Kamgar Yojana PDF

येथे क्लिक करा 

Maharashtra Imarat Bandhkam Kamgar Yojana List 

 येथे क्लिक करा 

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना अंतर्गत कल्याणकारी  योजनेची सर्व माहिती प्राप्त झाली असेल तरी देखील आपले योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मी दिलेल्या सोसीअल मेडिया च्या माध्यमातून जरूर कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला कल्याणकारी सामाजिक सुरक्षा करणाऱ्या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [ Maharashtra Imarat Bandhkam Kamgar Yojana 2024 ]

[👇 इतर योजना ची माहिती 👇]

1) प्रधानमंत्री ड घरकुल यादी लिंक
2) Ramai घरकुल योजना लिंक 
3) शबरी घरकुल योजना लिंक 
4) यशवंतराव चव्हाण घरकुल योजना लिंक  
5)  वृद्धावस्था योजना लिंक 

Post a Comment (0)
Previous Post Next Post