Maharashtra Education Bandhkam Kamgar Yojana : | बांधकाम कामगार शैक्षणिक योजना महाराष्ट्र | बांधकाम कामगार शैक्षणिक योजना ऑनलाईन अर्ज | बांधकाम कामगार शैक्षणिक योजना ऑनलाईन लाभार्थी यादी | बांधकाम कामगार शैक्षणिक योजना नवीन यादी | बांधकाम कामगार शैक्षणिक योजना अर्ज PDF | बांधकाम कामगार शैक्षणिक योजना कागदपत्रे 2024 संपूर्ण माहिती | बांधकाम कामगार शैक्षणिक योजना महाराष्ट्र List, अर्ज PDF, कागदपत्रे, अनुदान.
![]() |
Maharashtra बांधकाम कामगार शैक्षणिक योजनाची माहिती |
बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र शासनाची एक शैक्षणिक योजना आहे. जी बांधकाम कामगार योजना द्वारे शैक्षणिक सोबत विविध सात योजना मिळवून देण्यासाठी मदत करते. या योजनेअंतर्गत सरकार नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी ₹2500 ते ₹1,00,000 रु.पर्यंत उपलब्द करून देते.
महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचा तपशील
या आर्टिकल चे नाव काय आहे? | Maharashtra बांधकाम कामगार शैक्षणिक योजनाची माहिती |
या योजनेचे नाव काय ? | “Maharashtra Maharashtra बांधकाम कामगार शैक्षणिक योजना” |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | ----------- |
योजना अर्ज करण्याची फॉर्म PDF | |
कोणत्या विभाग तर्फे ? | राज्य मंत्रालय द्वारे |
या योजनेत किती % अनुदान दिले जाते ? | १००% अनुदान |
लाभार्थी कोण ? | नोंदणी कृत बांधकाम कामगार |
आधिकारिक वेबसाइट |
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना काय आहे?
बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक शैक्षणिक योजना आहे. या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना शैक्षणिक योजना द्वारे सात योजना देणे. या योजनेअंतर्गत पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या लाभार्थ्यांना ₹2500 ते ₹1,00,000 रुपये दिला जातो. योजनेचा कालावधी जास्तीत जास्त १ वर्ष असले बांधकाम कामगार नोंदणी कृत असले पाहिजे.महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना शैक्षणिक सात योजना कोण कोणते आहे ?
- १ ) A.) इयत्ता १ ते ७ च्या विद्यार्त्यांसाठी प्रतिवर्ष रु. २५००/- B.) इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्त्यांसाठी प्रतिवर्ष रु. ५०००/- (किमान 75% अथवा अधिक उपस्थिती आवश्यक) आवश्यक पात्रता कोणते ? : ७५% हजेरी बाबत शाळेचा दाखला
- २) इयत्ता १० व १२ वी मध्ये किमान ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु. १०,०००/- आवश्यक पात्रता कोणते ? किमान ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका लिंक
- ३ ) इयत्ता ११ व १२ च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रु. १०,०००/- आवश्यक पात्रता कोणते ? १० वी ११ वी ची गुणपत्रिका लिंक
- ४) पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रु. २०,०००/- (नोंदीत कामगाराच्या पत्नीसही लागू ) आवश्यक पात्रता कोणते ? मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक /प्रमाणपत्र चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती /बोनाफाईड लिंक
- ५) A. वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी रु. १,००,०००/- B. अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी रु. ६०,०००/- (नोंदीत कामगाराच्या पत्नीसही लागू ) आवश्यक पात्रता कोणते ? मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक /प्रमाणपत्र चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती /बोनाफाईड लिंक
- ६) A. शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिकवर्षी रु. २०,०००/- B. शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिकवर्षी रु. २५,०००/- आवश्यक पात्रता कोणते ? मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक /प्रमाणपत्र चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती /बोनाफाईड लिंक
- ७) नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MS -CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती आवश्यक पात्रता कोणते ? MS-CIT ऊत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व शुक्लाची पावती
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनाचा उद्देश
- महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना शैक्षणिक साठी अनुदान उपलब्ध करून देणे.
- या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार यांना वार्षिक ₹2500 ते ₹1,00,000 रुपये देणे.
महाराष्ट्र शैक्षणिक बांधकाम कामगार योजनासाठी पात्रता
शैक्षणिक बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र होण्यासाठी, अर्जदाराने खालील निकष पूर्ण असायला पाहिजेत:- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
- अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असावा.
- अर्जदाराचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असायला पाहिजे.
- प्रथम विवाह असल्याबाबत चे प्रमाणपत्र.
महाराष्ट्र शैक्षणिक बांधकाम कामगार योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थी चे आधार कार्ड
- लाभार्थी चा पत्त्याचा पुरावा
- लाभार्थी चा छायाचित्र
- लाभार्थी चा बँक पासबुक
- लाभार्थी चा मोबाईल नंबर
- लाभार्थी चा ई - मेल आयडी
Maharashtra Education Bandhkam Kamgar Yojana Form PDF
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना अधिकृत वेबसाइट
शैक्षणिक बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले अधिकृत संकेतस्थळ https://mahabocw.in उपलब्ध करून दिलेले आहे. या वेबसाइटवर, तुम्ही शैक्षणिक योजनेबद्दल माहिती मिळवू शकता, ऑनलाइन अर्ज करू शकता आणि पूर्ण माहिती देखील तपासू शकता.या योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे 👉 क्लिक 👈करा
शैक्षणिक योजने करिता जोडवयाची कागदपत्रे कोणते ?
- Maharashtra बांधकाम कामगार मंडळाचे ओळखपत्र
- बँकेचे पासबुक
- रहिवासी पुरावा आधार कार्ड / राशन कार्ड किंवा ग्रामपंचायत चा नमुना ८ नं.
- शाळा कॉलेज शिक्षण घेत असलेले कागदपत्रे
महाराष्ट्र शैक्षणिक बांधकाम कामगार योजना हेल्पलाइन क्रमांक
महाराष्ट्र शैक्षणिक बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र हेल्पलाइन क्रमांक |
Important Links Highlight Topic
Notification (जाहिरात) | |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | |
Join Us On WhatsApp | |
Join Us On Telegram | |
Join Us On Facebook | |
Maharashtra Education Imarat Bandhkam Kamgar Yojana PDF | |
Maharashtra Education Imarat Bandhkam Kamgar Yojana List |
सारांश