MAHA DBT Farmer New Registration, Login कसे करावे. |
MAHA DBT Farmer पोर्टल काय आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने काही वर्षापूर्वी महाडीबीटी शेतकरी पोर्टल सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना आता काही योजनांना ५० टक्के अनुदान तरी काही योजनांना ४० टक्के देण्याच्या राज्य सरकारने विचार केला आहे तर अनुसूचित जाती/जमातीच्या शेतकऱ्यांना प्रत्येकी योजनेत ५० टक्के अनुदान देण्याच्या विचार करून हि MAHA DBT Farmer पोर्टल सुरु केले आहे. जर का शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेऊ इच्छुक असेल तर आजच घरबसल्या नोंदणी करू शकता, किंवा आपल्या जवळच्या क्षेत्रात असलेल्या CSC सेंटर वर जाऊन अर्ज करून घेऊ शकता.MAHA DBT Farmer New Registration पोर्टल काय आहे?
MAHA DBT Farmer Registration, Login कसे करावे? या लेखाद्वारे, आज आम्ही तुम्हाला MAHA DBT Farmer Registration आणि MAHA DBT Farmer Scheme च्या स्थितीबद्दल स्टेप बाय स्टेप सर्व माहिती तुम्हाला सांगू आणि शेतकरी योजना संबधित माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत सोबत रहा.
MAHA DBT Farmer पोर्टलचे मुख्य तथ्ये
MAHA DBT Farmer पोर्टल वर च्या योजने बद्दल तुम्हाला काही मुख्य तथ्यांबद्दल तपशीलवार सांगणार आहे. ही योजना महारष्ट्र सरकारने शेतकरी बांधवांसाठी चालू केलेले योजना आहे. कारण पहिले च्य काळात लोकांपर्यंत शासकीय योजनाचे माहिती होत नव्हती परंतु आता प्रत्येक शेतकरी योजनाचे लाभ घेऊ शकतो. या योजनेतून शेतकऱ्यांना बांधवाना ४० टक्के अनुदान मिळणार आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पहिले योजनेचा लाभ साठी समान घेण्याची स्पष्ट सांगितले गेले आहे. नंतर DBT मार्फत लाभार्ठीचा खात्यात पैसे टाकण्यात येणार आहे.MAHA DBT Farmer पोर्टलचे फायदे
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा फायदा होणार आहे. कारण महाराष्ट्र सरकार दर महिन्याला दोन योजना राबवीत आहे. तेही शेतकऱ्याला जसा फायदा घेता येईल तसा. या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना घ्यायला नक्कीच आवडेल. जेणेकरून शेतकरी बांधव कोणत्याही योजने पासून वंचित न राहता.MAHA DBT Farmer साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- Bank Passbook
- 7/12 आणि ८ अ उतारा
- वन दावा ( वन प्रमाणपत्र )
- अनुसूचित जाती / जमातीचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र
MAHA DBT New Farmer Registration
MAHA DBT Farmer पोर्टल अंतर्गत शेतकरी बांधव यांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in असे google मध्ये सर्च करावे लागेल. नंतर MAHA DBT Farmer Scheme या नावाच्या बटनावर क्लिक केल्यानंतर खाली दिलेल्या फोटो प्रमाणे MAHA DBT Farmer पोर्टल वरती उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या New Applicant Registration या बटनावर क्लिक करून Registration प्रक्रिया सुरु करू शकता.
MAHA DBT Farmer New Registration कसे करावे. |
नंतर दिलेल्या फोटो प्रमाणे
तुम्हाला जो वापरकर्तानाव (Username) बनवलेला असेल तो आणि बनवलेला संकेतशब्द (password) या दोन्हीचा वापर करून तुम्ही स्कॉलरशिपसाठी लॉगिन करू शकता.
- Applicant Name ( म्हणजे अर्जदाराचे पूर्ण नाव लिहा )
- Username ( लक्षात राहील असा युसर नेम बनवा आधार नंबर टाकला तरी चालेल )
- Password ( पासवर्ड बनवा सार्वजनिक टाकला तरी चालेल जसे Pass@123 )
- Confirm Password ( बनवलेला पासवर्ड तोच कन्फोर्म पासवर्ड टाका )
- Mobile Number ( आधार कार्ड वरचाच मोबाईल नंबर टाकावा )
- OTP ( Mobile Number वरती सहा अंकी OTP टाका ) कॉन्फोर्म करा.
- Captcha Code ( समोर दिसलेला कोड टाका )
- Register ( बटनावर क्लिक करा )
MAHA DBT Farmer Login
MAHA DBT Farmer login करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही रेजिस्ट्रेशन केलेले असावे. त्या नंतर तुम्हालातुम्हाला जो वापरकर्तानाव (Username) बनवलेला असेल तो आणि बनवलेला संकेतशब्द (password) या दोन्हीचा वापर करून तुम्ही स्कॉलरशिपसाठी लॉगिन करू शकता.
दिलेल्या फोटो प्रमाणे MAHA DBT Farmer पोर्टल वरती उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या Applicant Login या बटनावर क्लिक करून वापरकर्ता नाव आणि पासवर्ड वापरून समोर दिसलेला Captcha कोड टाकून लॉगिन करा.
MAHA DBT Farmer Status
अशा पद्धतीने तुम्ही MAHA DBT Farmer Scheme साठी अप्लाई करू शकता आणि ह्याची प्रिंट करून घेऊ शकता. कारण भविष्यात लोटरी द्वारे निवड झाल्यास तर आपण कोणकोणते योजनेसाठी ऑनलाईन फोर्म भरला ते देखील समजेल तुम्ही https://mahadbt.maharashtra.gov.in वरती युसर आणि पासवर्ड टाकून मंजूर अर्ज नावावर क्लिक करून status चेक करू शकता.MahaDBT Farmer Scheme ची पात्रता
- अर्जदार महाराष्ट्राचा असायला पाहिजे.
- ह्ला योजनेचा लाभ जमीनधारक शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.
- शेतकरी असल्याचे कागदपत्रे
- आधार कार्ड असणे अनिवार्य
- बँक पासबुक असणे अनिवार्य
- जाती प्रमाणपत्र असणे अनिवार्य
Maha DBT Farmer Scheme New List
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना ( माहिती हवी असल्यास लिंक )
- कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजना ( माहिती हवी असल्यास लिंक )
- डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना ( माहिती हवी असल्यास लिंक )
- प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना – प्रति थेंब अधिक पिके (सूक्ष्म सिंचन घटक) ( माहिती हवी असल्यास लिंक )
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उपयोजना/आदिवासी उपयोजना बाह्य) ( माहिती हवी असल्यास लिंक )
- भाऊसाहेब फुंडकर बाग वृक्षारोपण योजना ( माहिती हवी असल्यास लिंक )
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ( माहिती हवी असल्यास लिंक )
- राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना ( माहिती हवी असल्यास लिंक )
- राष्ट्रीय कृषी विकास योजना ( माहिती हवी असल्यास लिंक )
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान: अन्नधान्य, तेलबिया, ऊस आणि कापूस ( माहिती हवी असल्यास लिंक)
- पर्जन्य क्षेत्र विकास कार्यक्रम योजना ( माहिती हवी असल्यास लिंक )
निष्कर्ष
या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला MAHA DBT Farmer Registration, कसे करावे या बद्दल माहिती दिली आहे. यासोबतच MAHA DBT Farmer Log In आणि MAHA DBT Farmer Portal स्टेटस कसे चेक करायचे याची माहिती देखील देण्यात आली आहे. प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला आमचा शासकीय योजनांचा हा लेख आवडला असेल तर तो तुमच्या सोशल मीडियावर तुमच्या मित्रांसह शेअर करा. तुम्हाला या लेखाशी संबंधित इतर काही प्रश्न असल्यास, तुम्ही खाली टिप्पणी देऊ शकता.