आभा कार्ड काढा सोप्या पद्धतीने abha abdm gov in Login |
आभा कार्ड च्या माध्यमातून आरोग्य योजनेचा लाभ कसा घेता येईल आणि Registration व login कसे करावे अधिकृत वेबसाईट कोणती संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देऊ. जसे कि " abha abdm gov in Login" अधिकृत वेबसाईट असून यांच्या माध्यमातुन आरोग्य योजना चे कार्ड काढणे चालू आहे.
आभा हेल्थ कार्ड योजना
या आर्टिकल चे नाव काय आहे? | आभा कार्ड काढा सोप्या पद्धतीने abha abdm gov in Login |
या योजनेचे नाव काय ? | आभा कार्ड योजना |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | कोरोना काळानंतर २०२१ मध्ये |
योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख | २०२४ जानेवारी पर्यंत |
मंत्रालय | स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय द्वारा |
या योजनेत किती रुपया पर्यंतचे मोफत उपचार दिले जाते ? | 2,50,000 रुपया पर्यंत. |
लाभार्थी कोण ? | भारतातील सर्व नागरिक |
आधिकारिक वेबसाइट |
काय आहे? आभा हेल्थ कार्ड
भारत सरकारने चालू केलेले "आयुष्मान भारत डिजिटल मिशन" हे आभा कार्ड 14 अंकी ABHA क्रमांकासह PHR पत्ता किंवा ABHA पत्ता दाखवते जेणेकरून प्रत्येक व्यक्ती चे वेगळे ABHA number असेल आणि त्याच कार्ड वर मागच्या महिन्यात ह्या योजनेचा लाभ घेतला आहे कि नाही हे ह्या पत्ता द्वारे समजते.
Abha Abdm gov in Login / आभा कार्डचे नवे पोर्टल
भारत सरकार आता डिजिटल हेल्थ कार्ड म्हणजे आभा हेल्थ कार्ड ( Full Form "आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट" ) म्हणून योजनेला सुरवात केली आहे. या योजनेला आभा आरोग्य खाते म्हणून देखील सुरवात केले आहे. ह्या आभा कार्ड चे लाभ हे प्रति वर्ष प्रती कुटुंबाला 2,50,000 रुपया पर्यंतचे मोफत उपचार देण्याचे भारत सरकार ठरविले आहे. हि योजना भारतातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या सर्व लोकांसाठी आहे.आभा हेल्थ कार्डचे फायदे
- उपचारांसाठी प्रत्यक्ष कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाही.
- आभा कार्डमध्ये ब्लड ग्रुप, ची संपूर्ण माहिती असेल.
- आभा कार्डमध्ये आजार, ची संपूर्ण माहिती असेल.
- आभा कार्डमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे.
- आभा कार्डमध्ये ऑनलाइन उपचार मिळेल.
- आभा कार्डमध्ये टेलिमेडिसीन उपचार मिळेल.
- आभा कार्डमध्ये ई-फार्मसी उपचार मिळेल.
- आभा कार्डमध्ये पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतील.
- वैद्यकीय अहवाल सुविधा मिळतील.
- मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल.
आभा कार्डसाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- आधार लिंक मोबाइल क्रमांक
Abha Abdm gov in Registration
आभा कार्ड Registration करण्यासाठी आम्ही खालील स्टेप्स दिलेले आहे.
- स्टेप १ : सर्वप्रथम https://abha.abdm.gov.in/abha/v3/ लिंक वर जा.
- स्टेप २ : Create ABHA Number च्या नावावर क्लिक करा.
- स्टेप 3 : आधार Number टाका.
- स्टेप ४ : आधार वरील मोबाईल number वर एक OTP येईल तो टाका.
- स्टेप ४ : verify वर क्लीक करा.
- स्टेप ५ : नंतर आपला पूर्ण पत्ता टाका. आणि email id टाका.
- स्टेप ६ : नंतर Captcha Code टाका
- स्टेप ७ : Registration बटनावर क्लिक करा.
Abha Abdm gov in Login Card
आभा कार्ड काढा काढण्यसाठी लॉगिन चा वापर करून तुम्ही घरच्या घरी स्वतःचे कार्ड किंवा परिवारातील सर्वांचे कार्ड बनवू शकता. त्या साठी तुम्हाला १२ अंकी आधार कार्ड नंबर द्वारे आपण https://abha.abdm.gov.in/abha/v3/ या वेबलिंकवर जाऊन बघू शकता. आणि नंतर https://abha.abdm.gov.in/abha/v3/facility login Card तुम्ही करू शकता.Abha Abdm gov in Kyc
आभा कार्ड ई केवायसी प्रक्रिया हि अधिकृत वेबलिंकवर क्लिक करून आपण माहिती मिळवू शकता : या आभा कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कडे सर्वप्रथम आभा कार्ड असणे आवश्यक आहे व हे आभा कार्ड आपल्याला अधिकृत वेबसाईट वरून डाऊनलोड करून घ्यावे लागेल. आणि प्रत्येक वर्षी या योजनेचा लाभ घेण्या अगोदर आभा कार्ड ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे.Abha Abdm gov in Downloads Card
जर का तुम्हाला कधीही आभा कार्ड Downloads कराचे असल्यास तर तुम्ही अधिकृत वेबलिंकवर जाऊन ABHA Number किंवा Mobile Number टाकून नंतर आभा कार्ड Download या नावावर क्लिक करून एकदम सोप्या पद्धतीने Downloads करू शकता.आभा कार्ड ची इतर माहिती
Frequently Asked Questions | Link |
Toll Free Number | 1800-11-4477 |
CONTACT US Helpline: | abdm@nha.gov.in |
Link | |
Telegram | Link |