ESI च्या लाभ कसा घ्यावा. Employee State Insurance Scheme |
काय आहे हि योजना. Esi scheme in india
भारत सरकार प्रत्येक राज्यातील कर्मचारी यांना "चिंता से मुक्ती" म्हणून ESI योजना लागू केले आहे. हि योजना राज्य विमा कायदा, नुसार इस. 1948 मध्ये परिभाषित केली होती. जास्त करून ( Esi scheme in india ) शासकीय कोणताही कर्मचारी रोजगाराच्या दुखापतीमुळे मृत्यू , मातृत्व, अपंगत्व, आजारपण, आणि विमाधारक व्यक्ती, त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा करून देणे हि योजना आहे.Esi scheme was introduced for 2024
या आर्टिकल चे नाव काय आहे? | ESI च्या लाभ कसा घ्यावा. |
या योजनेचे नाव काय ? | Employee State Insurance Scheme |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | 1 ऑगस्ट 2015. मध्ये |
योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख | 2024 मार्च पर्यंत |
मंत्रालय | स्वस्थ आणि रोजगार मंत्रालय द्वारा |
या योजनेत किती रुपया पर्यंतचे अनुदान दिले जाते ? | २.5 लाख रुपया पर्यंत. |
लाभार्थी कोण ? | शासकीय कर्मचारी |
आधिकारिक वेबसाइट |
Esi scheme full form
जुन्या काळातील हि योजना असून ESI असे शोर्टकट म्हटले जाते. परंतु ESI चा फुल फोर्म हा Employee State Insurance Scheme असा आहे. जास्त करून लोकं ईएसआय सारख्या योजना तसेच कारखाने आणि इतर आस्थापनांना लागू होते. म्हणून ESI योजना जास्त प्रभावित आहे.Esi scheme Benefits
Esi scheme मध्ये अन्य रोजगार भत्ता. या योजनेत नोकरी गमावणे म्हणजे उत्पन्न कमी होणे असा होत नाही. तर अंमलबजावणी चा अधिक फायदा. जे ज्याचावर अवलंबून आहे त्यांचासाठी आहे. खास करून अपंगत्व लाभ अक्षमता असा होत नाही. या योजनेत जास्त करून मातृत्व लाभ. घेतला जातो. कर्मचारी आजारपण लाभ आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय फायदे जास्तीचे आहे.Esi Maximum Claim Limit
या ESI योजनेंतर्गत, प्रत्येक कर्मचारी लाभार्थी 26 आठवड्यांपर्यंत दैनंदिन वेतनाच्या 100% लाभ घेऊ शकतो तर वैद्यकीय ने दिलेली माहिती नुसार अजून एक महिना वाढवता येते. महिला गर्भपाताच्या बाबतीत, 6 आठवड्यांचा कालावधी असतो, तर दत्तक घेण्याच्या बाबतीत तो जवळ जवळ 12 आठवडे इतका असतो.Esi Scheme pdf
निष्कर्ष :
आम्ही दिलेली Employee State Insurance Scheme 2024 ची वरील माहिती नक्कीच आवडली असेल तर इतरांना हि शेअर करा जेणेकरून शासकीय कर्मचारी आणि इतर अपंगत्व असलेले लोकं या योजनेचा अधिक लाभ घेता येईल तसेच या योजनेपासून वंचित राहणार नाही. अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत राहा.
Next
Previous