आज, या लेखाद्वारे, आम्ही तुम्हाला एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मल्चिंग पेपर अनुदान योजनेबद्दल माहिती देणार आहोत. म्हणून, आम्ही तुम्हाला Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan Mulching Paper Anudan Yojana काय आहे? योजनाचे उद्देश काय? योजनाचे पात्र लाभार्थी कोण असेल योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल, कोण कोणती कागदपत्रे अपलोड करावे लागतील याबद्दल सविस्तरपणे सांगू.
![]() |
मल्चिंग पेपर योजना काय आहे? : मल्चिंग पेपर म्हणजे काय?
हि योजना उत्पादीत होणाऱ्या फलोत्पादन ची मल्चिंग पेपरचा वापर केल्याने तणांची वाढ नासाडी होऊ नये म्हणून बाजार नियंत्रण व्हावी अशी हि मल्चिंग पेपर योजना आहे. या साठी राज्य सरकारने शेतकरी बांधव यांचे फलोत्पादन पिकांचे आयुष्य वाढ होईल उद्देशाने हि योजना सुरु केली आहे.मल्चिंग पेपर अनुदान योजनाचे उद्देश : Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan Mulching Paper Anudan Yojana
- 1 . मल्चिंग पेपर चा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर उत्पन्न येणार
- 2. फलोत्पादन पिक वाढणार
- 3. मल्चिंग पेपरचा वापर केल्याने तणांची वाढ होत नाही.
मल्चिंग पेपर अनुदान योजनाचे पात्र लाभार्थी
- वैयक्तीक शेतकरी
- शेतकरी समुह
- मल्चिंग पेपर अनुदान योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- ७/१२
- ८ अ
- आधार कार्ड छायांकीत प्रत
- आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
- संवर्ग प्रमाणपत्र (अनु.जाती व अनु. जमाती प्रवर्गाकरिता)
आकारमान व अनुदान मल्चिंग पेपर अनुदान योजनासाठी (खर्चाच्या ३५ टक्के)
- मल्चिंग पेपर योजनाची क्षमता, कमाल १.०० हे मर्यादेत असून प्रकल्प खर्च प्रति मे.टन ३२००० /- अनुदान प्र.मे.टन ३५००० इतके आहे.
- Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan Mulching Paper Anudan Yojana : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मल्चिंग पेपर 32००० रु. अनुदान योजना मिळेल.
![]() |
मल्चिंग पेपर अनुदान योजनासाठी अपलोड करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- तलाठी सही सिक्का सह असलेला ७/१२
- तलाठी सही सिक्का सह असलेला ८ अ
- स्थळदर्शक नकाशा
- चतु : सीमा नकाशा
- विहित नमुन्यातील हमीपत्र
- वैध जातीचा दाखला
मल्चिंग पेपर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा.
मल्चिंग पेपर अनुदान योजनेसाठी सबसिडी कशी मिळते?
राज्य सरकारडून मिळत असते, MAHADBT पोर्टल वर मल्चिंग पेपर अनुदान योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर सर्वाधिक प्रस्ताव झाल्यास Lotter पद्धतीने निवड होते. मल्चिंग पेपर मंजूर झाल्यानंतर प्रथम स्व: खर्चाने बाजारातून खरेदी करावे लागते. नंतर खरेदी GST बिल पुन्हा MAHADBT पोर्टल वर अपलोड केल्यानंतर महाराष्ट्र सरकार कडून मल्चिंग पेपर अनुदान योजनेसाठी ५०% सबसिडी दिली जाते.मल्चिंग पेपर योजनासाठी संपर्क
अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क करावा.जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला मेसेज करावा. मी तुम्हाला यामध्ये मदत करेन, आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.
तर मित्रांनो, तुम्ही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मल्चिंग पेपर अनुदान योजना साठी नक्कीच अर्ज करा. ज्या बांधवांना हा मल्चिंग पेपर बांधायचा आहे, त्यांचे खूप खूप आभार मित्रांनो, या माहितीसाठी आमच्याशी संपर्कात रहा. अशा प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहावी म्हणून आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा. धन्यवाद
- Ekatmik Falotpadan Vikas Mulching Paper Anudan Yojana facebook Page
- Ekatmik Falotpadan Vikas Mulching Paper Anudan Yojana Whatsapp Page
- Ekatmik Falotpadan Vikas Mulching Paper Anudan Yojana Instagram Page
- Ekatmik Falotpadan Vikas Mulching Paper Anudan Yojana Telegram Page