बांबू लागवड अनुदान योजना; 85% पर्यंत मिळेल शासकीय अनुदान !

Bamboo Lagwad Anudan Yojana 2024 : नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी आमच्या https://www.pmgov.com Blog वर आपले मनापासून स्वागत आहे. ( Bamboo Lagwad Anudan Yojana 2024 ) मित्रांनो राज्य शासन देत आहे, बांबू लागवडसाठी 85% अनुदान चला तर मग सविस्थर बांबू लागवड अनुदान योजना बद्दल माहिती.
बांबू लागवड अनुदान योजना; 85% पर्यंत मिळेल शासकीय अनुदान !
बांबू लागवड अनुदान योजना; 85% पर्यंत मिळेल शासकीय अनुदान ! 

मित्रानो, राज्य सरकार राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवीत आहे.. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने ( Bamboo Lagwad Anudan Yojana 2024 ) बांबू लागवड अनुदान योजनासाठी आर्थिक अनुदान देते.

बांबू लागवड अनुदान योजनाचा तपशील 

या आर्टिकल चे नाव काय आहे?

बांबू लागवड अनुदान योजना; 85% पर्यंत मिळेल शासकीय अनुदान ! 

या योजनेचे नाव काय ?

Bamboo Lagwad Anudan Yojana 

योजनचे सुरवात केव्हा झाली.?

27 जून 2019 

योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख

05 / 02 / 2024  पर्यंत

मंत्रालय

महाराष्ट्र कृषि मंत्रालय द्वारा

या योजनेत किती अनुदान दिले जाते ?

85 % अनुदान.

लाभार्थी कोण ?

शेतकरी बांधव 

आधिकारिक वेबसाइट

लिंक 

बांबू लागवड योजना काय आहे?

Bamboo Lagwad योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 75 टक्के ते 85 टक्के अनुदान थेट शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा,पात्रता काय आहे, फायदे काय आहे, कागदपत्रे कोणती लागणार, या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत, याबद्दल ची सर्व माहिती वाचणार आहोत. आपण आज या लेखात बांबू लागवड अनुदान योजना याची माहिती वाचणार आहोत.

बांबू लागवड योजना का सुरु केली ?

महाराष्ट्रातील शेतकरी जास्त प्रमाणात पारंपरिक व्यवसाय करतात, राज्यातील काही शेतकरी बांधव अजूनही आर्थिक दृष्ट्या गरीब आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन दिले जात नाही. सहजासहजी करत ते वर्षातून १ पिक घेतात. कारण काही शेतकरी यांच्या शेतात विहिरी, बोरवेल नाही, तर काही शेतकरी बांधवांची शेतीत नैसर्गिक आपत्तीमुळे, वादळ, गारा, अतिवृष्टी होते. आणि त्यांना घरचालवायला देखील पैसे नसतात. आदिवासी भागातील शेतकरी बांधव आजही १५० रुपयाची मजुरी करत दिवस काळात आहे. अशा कारणांनी शेतकरी यांना खूप साऱ्या समस्याला समोर जातात. म्हणून महाराष्ट्र सरकारने बांबू लागवड अनुदान योजना सुरु केली आहे.

बांबू लागवड योजना चे फायदे काय ?

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने बांबू हे एक बाजू उपयोगी वनोपज आहे. तर बांबू ला GREEN GOLD असे देखील संबोधले जाते. बांबू हे आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. बांबू यास हिरवे सोने मानवाच्या लाकूड विषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सहज उपलब्ध होणारे साधन आहे. आणि हे परवडणारे वनोपज देखील आहे. बांबूला गरिबांचे आशय असे हि म्हंटले जाते.

Bamboo Lagwad Anudan Yojana 2024 बांबू लागवड अनुदान योजना

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून अनुदान देत आहे. बांबू लागवडीमुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल. शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर लवगवडिकरिता सवलतीच्या दरात देखील उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे रोजगार हमी योजनेतून उपलब्द करून देणार आहे. सदर योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक 27 जून 2019 रोजी मान्यता प्रदान करण्यात आलेली होती, तर हि योजना ९ जानेवारी २०२४ रोजी ऑनलाईन अर्ज करण्यसाठी सुरवात झालेली आहे.

बांबू रोपांच्या जाती.

  • Bambusa Balcooa
  • Dendrocalamus Brandisii
  • Bambusa Nutan
  • Dendrocalamus Asper
  • BambusaTulda

बांबू लागवड अनुदान योजना

बांबू रोपांचा दर अंदाजे 30 रुपये प्रति रोप इतका आहे. शेतकरी रोजगार हमी योजनेतून बांबू रोपे अगोदर खरेदी करून त्यांच्या शेतात लागवड करतील. त्या नंतर तालुका कृषी मंडळ अधिकारी बांबू लागवडीचे तपासणी करून बांबू रोपांच्या किमतींपैकी शासनाकडून 4 हेक्टर किंवा त्या खालील शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 85 टक्के तर 4 हेक्टर पेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 75 टक्के सवलत दराने अनुदान (subsidy) त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट DBT मार्फत जमा करतील. तसेच उर्वरित बांबू रोपंची किंमत अनुक्रमे 25 ते 50 प्रमाणे खर्च हा शेतकऱ्यांनी स्वतः करायचा आहे.
बांबू लागवड अनुदान योजना; 85% पर्यंत मिळेल शासकीय अनुदान !
बांबू लागवड अनुदान योजना; 85% पर्यंत मिळेल शासकीय अनुदान ! 

बांबू लागवड हेक्टरी 7 लाखाचे अनुदान

बांबू लागवड ही शेतकऱ्यांसाठी हि योजना खूपच योग्य ठरणार आहे. बांबूची संधी लक्षात घेऊन बांबू लागवड साठी राज्य सरकार हेक्टरी 7 लाखाचे अनुदान मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्या जात आहेत. तसेच राज्यातील पर्यावरण संरक्षणाबरोबरच या योजनेमुळे आर्थिक दृष्टी अनेक सामाजिक साध्य होणार आहे. त्यामुळे गरीब शेतकरी, आणि मागासलेले शेतकरी, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी या योजनेमध्ये बांबू रोप लागवडीसाठी प्रती हेक्टर 7 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. जर शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नसेल तर शेतकऱ्यांना विहिरीसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून 4 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

बांबू लागवड योजना करिता आवश्यक लागणारी कागदपत्रे

  • शेतीचा ७/१२ 8 अ उतारा
  • वन धारक / वन प्रमाणपत्र
  • शेताचा नकाशा
  • आधारकार्ड
  • बँक पासबुक, आधार शी लिंक असणे अनिवार्य आहे
  • शेतामध्ये विहीर, शेततळे, बोर असेल तर प्रमाणपत्र
  • बंधपत्र
  • हमीपत्र

या योजनेकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

  1. सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php जावे लागेल.
  2. होमे पेज वरती आल्यानंतर Bamboo Application वरती क्लिक करावे लागेल.
  3. त्यानंतर तुमच्या समोर बांबू समृध्दी नावावर क्लिक करा.
  4. योजनेचा अर्ज उघडेल त्यात विचारलेली सर्व माहिती सविस्तर रित्या भरा
  5. दिलेले सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  6. सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटण वरती क्लिक करा.
बांबू लागवड अनुदान योजना माहितीसाठी आमच्या सोसीअल मेडिया ला जॉईन व्हा :

Related Download PDF

Link 

Facebook

Link 

Telegram

Link 


Conclusion

मित्रांनो आम्ही दिलेली बांबू लागवड योजना; ची माहिती आणि शेतकरी बांधवांना परवडणारे 85% पर्यंत मिळणार अनुदान ! नक्कीच आवडेल तरी इतर लाभार्थी पर्यंत हि माहिती पोहचवा जेणेकरून या लाभा पासून वंचित राहणार नाही.
Post a Comment (0)
Previous Post Next Post