![]() |
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तींना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे!
Divyang e Rickshaw Yojana योजनेचा उद्देश:
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणेरोजगार निर्मितीस चालना देणे
आर्थिक व सामाजिक पुनर्वसन
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 6 फेब्रुवारी 2025
- अधिकृत वेबसाईट, ऑनलाईन अर्जासाठी लिंक: https://register.mshfdc.co.in येथे करा अर्ज.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ई रिक्षा अनुदान मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत. (Divyang e Rickshaw Yojana)
1) अर्जदाराचा फोटो.2) अर्जदाराची स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करणे.
३) जातीचा दाखला.
4) अधिवास प्रमाणपत्र.
5) निवासी पुरावा.
6) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र.
7) UDID प्रमाणपत्र.
8) आळखपत्र.
Divyang e Rickshaw Yojana official website
100% अनुदानावर दिव्यांगांसाठी मोफत फिरते वाहन | Divyang e Rickshaw Yojana मिळत आहे, ही सुवर्णसंधी गमावू नका! तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणाला याचा लाभ घ्यायचा असल्यास, त्वरित अर्ज भरा आणि ह्या पर्यावरणपूरक उपक्रमाचा भाग व्हा !तसेच खालीलप्रमाणे योजनातून लाभ घेता येतो.
शेअर करा आणि ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवा!