Vivah Nonadi Babat Suchana : विवाह नोंदणी बाबत मार्गदर्शक सूचना ,महाराष्ट्र राज्य
१) महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८
२) महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोदणी नियम, १९९९ महाराष्ट्रातील सर्व भागास महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ व महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी नियम, १९९९ लागू आहे. विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ व नियम, १९९९ मांच्या प्रति सर्व संबंधित विवाह निबंधकांना या कार्यालयाचे पत्र क.आसे/विवाह नोंदणी/१८/२०४४/२८५७/१६ दिनांक १७.०३.२०१६ अन्वये निर्गमित करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ व महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी नियम, १९९९ मधील वैधानिक तरतुदीनुसार खालील मुचनांची पालन करावे.

![]() |
१) विवाहाची भीवणी अधिनियमाचे कलम ६(१) व नियम ५ अन्वये बधू किंवा वर, ज्या ठिकाणी राहतात, त्यापैकी एका विवाह निबंधाचे कार्यालयात नोंदवावयाचे आहे, विवाहाने ठिकाण, ज्या विकास निबंधाचे कार्यालयाचे कक्षेत येते त्या ठिकाणी नववयाचे नाही. सदर विवाहाची नोंदणी मापूर्वी कोणत्याही निबंधकाकडे झालेली नसल्यावाचत शपथपत्र प्यावे, जेणेकरुन दुबार नोंदी होणार नाहीत.
२) विवाह ज्ञापन (नमुना ड) मध्ये स्वतः (in person) हजर करण्याची जबाबदारी बराची माहे या मोजत नमुना (नमुना व) जोडला आहे. विवाह ज्ञापन कोणत्याही इसमा मार्फत बयवा पोस्टाने पाठविता येणार नाही, अशी विज्ञाप्ती पोस्टाने आल्यास संबंधित पक्षकाराम परत करावी आषि कलम ६ प्रमाणे वधू-वर माणि ३ साझीदार यांचेसह विवाह नोंदणीसाठी विवाह निबंधाचे कार्यालयात समक्ष हजर राहणे बावत कळपाने
३) विवाहाची नोंदणीचे ज्ञापन विवाहाचे तारखेपासून ९० दिवसाचे आत हजर करणे जरुरी आहे. जनरल सॉजेस अॅक्ट, १९०४ प्रमाणे ९० दिवसाची मुवत, विवाहाचा दिवस सोडून मोजावयाचे आहे उण विवाह दिनांक ०२ जानेवारी २०१६ रोजी झाले असल्यास सदरची विज्ञाप्ती प्रास्तीशिवाय दिनांक ०१ एप्रिल २०१६ पर्यंत हजर करता येईल त्यावर फक्त ज्ञापन की रुपये १५/- व विवाह नोंदणी शुल्क रु.५०/- असे एकूण रु.१५/- इतके आकारता वेईल
४) उमिरा हजर केलेल्या विज्ञाप्ती बदल आकारावयाची शासकिय फी रु. १५/- अधिक विवाह नोंदणी मुल्क खालीलप्रमाणे आकारण्यात यावे
अ) विवाहाची नोंदणीचे ज्ञापन नमुना ड. विवाहाचे तारखेपासून ९० दिवसानंतर परंतू १ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी ज्ञापन फी रुपये १५/- व विवाह नोडणी मुल्क रु.१००/- असे एकूष रु ११५% इतके आकारता येईल.
ब) विवाहाची नोंदणीचे ज्ञापन नमुना व विवाहाचे तारखेपासून १ वर्ष झाल्यानंतर फी रुपये १५/- व विवाह नोंदणी शुल्क रु.२००/- असे एकूण रु.२१५/- इतके आकारता येईल.
५) विवाह नोंदणीवाचत आकारावयाची फी खालीलप्रमाणे, अनु. नियम बाथ मुल्क (रु.) १५(२)

विवाह शास्त्रोक्त पध्द्तीने झाल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत विवाह नोंदणी ज्ञापन सादर केल्याम आकारण्यात येणारे विवाह सोडणी मुल्क 40% २७
(१) विवाह शास्त्रोक्त पद्धतीने झाल्यानंतरच्या ९० दिवसानंतर परंतू वर्ष पूर्ण होण्यापूर्वी विवाह नोंदणी ज्ञापन सावर केल्यास आकारामात येषारे विवाह नोंदणी शुल्क ३७
(२) विवाह कास्त्रोक्त पध्दतीने झाल्यानंतर १ वर्षाहून वा त्याहून अधिक कालावधीने विवाह नोंदणी ज्ञापन सादर केल्यास आकारण्यात येणारे विवाह नोंदणी मुल्क ५००/- ११
(१) विवाह नोंदवही तपासण्यासाठीच्या अर्जासाठी सोबत चावयाचे ५११
(२) विवाह नोंदवहीतील उत्तारांची प्रमाणित प्रत मिळविण्यासाठी नर्जासोबत द्यावयाचे शुल्क
७) फोटोग्राफ्स विज्ञाप्ती सोबत सादर करावयाचे आहे. वधू किंवा वर या पैकी एखादी व्यक्ती घटस्फोटीत असल्यास, घटस्फोटाच्या आदेशाची प्रत विज्ञाप्ती भोबत घेण्यात यावी.
८) मधू किंवा वर या रिकी एखादी व्यक्ती विधवा/विधूर असल्यास, पुर्वीच्या जोडीदाराचे मृत्यु प्रमाणपबची प्रत विज्ञाप्ती सोबत घेण्यात यावी
९) विवाह तोडणीच्या वेळी वधू किंवा वर, अज्ञान असल्यास पोलिस विभागाला पाण्वारे कळवावे. पोलिस विभागाकडून या प्रकरणी उचित कार्यवाही झाल्यानंतर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण कराजी.