Mahatma Phule Jan Arogya Yojana | महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र | महात्मा फुले जन आरोग्य योजना ऑनलाईन अर्ज | महात्मा फुले जन आरोग्य योजना ऑनलाईन लाभार्थी यादी | महात्मा फुले जन आरोग्य योजना नवीन यादी | महात्मा फुले जन आरोग्य योजना अर्ज PDF | महात्मा फुले जन आरोग्य योजना कागदपत्रे 2024 संपूर्ण माहिती | महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र List, अर्ज PDF, कागदपत्रे, अनुदान
(MJPJAY) महात्मा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण माहिती मराठीत |
महात्मा फुले जन आरोग्य योजना काय आहे?
या योजनेतून महाराष्ट्र सरकार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांनसाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.5 लक्ष इतके आरोग्य संरक्षण देणार आहे. ( Mahatma Phule Jan Arogya Yojana ) हि योजना राज्यात दिनांक : 2 जुलै 2012 पासून सुरु केलेली आहे. राज्य सरकारने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी तसेच आरोग्य संरक्षणासाठी आता भरघोस वाढ करण्यात आली आहे. म्हणून आता राज्यातील प्रत्येक लोकांना या योजनेतून दिलासा मिळेल.
केंद्र आणि राज्य सरकाची नवीन दोन योजना चालू होणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिली योजना हि "प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना" आहे या योजनेला Golden Card देखील म्हटले जाते , तर दुसरी योजना हि आभा कार्ड आहे. जी कि "आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट" कार्ड म्हणून देखील म्हटले जाते.
महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी
- MJPJAYअधिकृत वेबसाइटला भेट द्या. लिंक
- “नवीन नोंदणी” नावावर क्लिक करा.
- नोंदणी फॉर्ममध्ये रेड टिक मार्क असलेले सर्व आवश्यक माहिती भरा.
- अर्जासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “सबमिट” नावाचा बटणावर क्लिक करा.
- या प्रकारे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नोंदणी करू शकता.
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना महत्वाची कागदपत्रे
- ओळखपत्र साठी आधार कार्ड / मतदान कार्ड
- केशरी किंवा पिवळे राशन कार्ड
- दारिद्र्य रेषेखालील दाखला
- वयाचा दाखला. जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला नसला तरी चालेल.
- पासपोर्ट साईज फोटो चार.
- सरकारी डॉक्टर द्वारे निदान केलेले प्रमाणपत्र .
- राजीव गांधी आरोग्य कार्ड.
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
महात्मा फुले जन आरोग्य योजना साठी पात्रता / Eligibility
- महाराष्ट्राचा नागरिक असायला पाहिजे.
- केशरी किंवा पिवळे कार्ड धारक असायला पाहिजे.
- दारिद्र्य रेषेखालील दाखला
- परिवाराचे 1 लाखापेक्षा उत्पन्न कमी पाहिजे .
- दोन पेक्षा जास्त अपत्य नसायला पाहिजे.
Follow Us