CMEGP Scheme युवकांना व्यवसायासाठी शासन लाखो रु. देणार |
CMEGP Maharashtra Scheme In Marathi GR
Maharashtra GR :- महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण- २०१९ उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक : मऔधो२०१९/प्र.क्र.६/उद्योग-२, दि. ०७ मार्च, २०१९महाराष्ट्र राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित शिकणारे युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक योजना सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन केलेला आहे..
CMEGP योजनेचा तपशील
या आर्टिकल चे नाव काय आहे? | CMEGP Scheme युवकांना व्यवसायासाठी शासन लाखो रु. देणार |
या योजनेचे नाव काय ? | “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम” |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | ७ मार्च २०१९ मध्ये |
योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० जानेवारी २०२४ पर्यंत |
कोणत्या विभाग तर्फे ? | महाराष्ट्र सरकार उद्योग विभाग द्वारे |
या योजनेत किती % कर्ज दिले जाते ? | बिन व्याजी कर्ज |
लाभार्थी कोण ? | युवक-युवतीं |
आधिकारिक वेबसाइट |
CMEGP Yojana काय आहे. what is CMEGP scheme in Maharashtra
सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) या केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार प्रोत्साहन योजनेचे मर्यादित उद्दिष्ट, होतकरु युवक-युवतींचे स्वयंरोजगार उभारणीसाठी प्राप्त होणारे मोठया प्रमाणातील प्रस्ताव विचारात घेऊन (Chief Minister Employment Generation Scheme) हि योजना चालू केली आहे. तसेच राज्याचे नैसर्गिक साधन संपत्ती व अंगभूत क्षमता विचारात घेऊन राज्याची महत्वाकांक्षी अशी स्वतंत्र “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सन २०१९-२० या आर्थिक वर्षापासून राज्यात कार्यान्वित करण्यासाठी शासनाच्या नविन औद्योगिक धोरण- २०१९ मुद्दा क्रमांक ५ (II) व ९.२ नुसार नमूद केल्याप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे.योजना स्तर :- Chief Minister Employment Generation Programs
Chief Minister Employment Generation Programs हि योजना ही राज्यस्तरीय योजना म्हणून चालू केले आहे. तसेच “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अंतर्गत युवक युवतीला योग्य फायदा होईल या उद्देशाने योग्य अंमलबजावणी करण्यात येईल. CMEGP Scheme हि महाराष्ट्र राज्यस्तरावर उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील कार्यवाही करतील.योजनेचे उद्दिष्ट :- CMEGP Maharashtra Scheme In Marathi
Maharashtra राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित होऊन पुढील पाच वर्षात सुमारे १ लाख सूक्ष्म, लघु उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून एकूण १० लाख रोजगार संधी राज्यात उपलब्ध होणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.लाभार्थी योजने अंतर्गत पात्रता :- Online Application Form
- अ) वयोमर्यादा १८ ते ५० असायला पाहिजे
- ब ) ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण, अधिकतम मर्यादा ४५ वर्षे
- क ) अनुसूचित जाती / जमाती / महिला /अपंग/माजी सैनिक यांच्यासाठी ५ वर्षे शिथिल पात्र राहतील.
- ड ) कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी असायला पाहिजे
CMEGP Bank list
- IDFC First Bank
- Bank of Baroda
- Indian Bank
- Bank of India
- Kotak Mahindra Bank
- Canara Bank
- Punjab National Bank
- Central Bank of India
- State Bank of India
- HDFC Bank Ltd.
CMEGP Documents List
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- बँक statement
- मोबाईल नंबर / email id
- Passport फोटो
CMEGP SCHEME Offline Form
CMEGP Maharashtra Application Status
CMEGP Status पाहण्यसाठी सर्वप्रथम अधिकृत https://maha-cmegp.gov.in/homepage संकेतस्थळ वर भेट द्यावी लागेल. नंतर Login form for Registered Applicant वर जाऊन तुम्हाला view Status वर क्लिक करावे लागेल. त्या ठिकाणी Applicant यशस्वी किंवा Applicant reject असे दाखवेल.CMEGP Loan Details
मुख्यमंत्री रोजगार साठी आपला Cebil score चांगला असणे आवशक्यता आहे. CMEGP Loan घेण्यासाठी तुम्ही कोठून आधी लोन काढले नसावे. आणि तुमचा दिवसाचे उत्पन्न किती आहे. दिवसाला निदान १००० रुपये तरी पाहिजे म्हणजे CMEGP Loan तुम्हाला मिळेल.CMEGP Maharashtra Udyog List pdf
Conclusion :
नागरिकांनो आम्ही दिलेली CMEGP Scheme माहिती आवडली असेल, युवकांना ह्या लाभापासून नक्कीच फायदा मिळेल, म्हणून आम्ही तुम्हाला विनती करतो कि यायोजनेची माहिती इतर बांधवांना नक्कीच शेअर करा. जेणेकरून या लाभापासून वंचित राहायला नको.
CMEGP Scheme पोर्टल ची इतर माहिती
CMEGP Undertaking Form | Link |
Helpline Number | 022-49150800 |
Chief Minister Helpline: | 24x7 (Toll Free) No.: 1800 120 8040 |
Link | |
Telegram | Link |