Udyogini योजनेचा तपशील
या आर्टिकल चे नाव काय आहे? | महिला उद्योजकांसाठी Udyogini Yojana मिळेल 3 लाखाचे कर्ज. ! |
या योजनेचे नाव काय ? | Udyogini Yojana |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | १ जानेवारी २०२० मध्ये |
योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख | २१ जानेवारी २०२४ पर्यंत |
कोणत्या मंत्रालय तर्फे ? | भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालय द्वारे |
या योजनेत किती % कर्ज दिले जाते ? | बिन व्याजी कर्ज |
लाभार्थी कोण ? | भारतातील ग्रामीण उद्योगिनी महिला |
आधिकारिक वेबसाइट |
उद्योगिनी योजना काय आहे? what is udyogini scheme
भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा हा एक उद्देश आहे. भारताच्या ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिकदृष्ट्या असलेल्या महिलांना तसेच उद्योग करणाऱ्या महिला स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे म्हणून हि योजना आहे.
![]() |
महिला उद्योजकांसाठी Udyogini Yojana मिळेल 3 लाखाचे कर्ज. |
सर्वप्रथम कोठे राबविण्यात आली योजना?
भारतात सर्व प्रथम कर्नाटक राज्यात Udyogini Yojana राबविण्यात आली. त्या नंतर भारत सरकारने या योजनेची अमलबजावणी करून सर्व राज्यासाठी लागू करून आर्थिक दृष्ट्या महिला, उद्योगिनी महिलांना स्वं बळ मिळावे म्हणून कर्ज देण्याचा विचार केला आहे. भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून Udyogini Yojana योजना राबवली जाते.
उद्योगिनी योजनेचा लाभ? Benefits of Udyogini Scheme?
भारत सरकार ही योजना ग्रामीण भागातील सर्व वर्गातील महिलांना व्याजमुक्त कर्ज देते, जे त्यांच्या छोट्या मोठ्या उद्योग धंद्याला व्यवसायांसाठी निधी उपलब्द करून देत आहेत. महिला अर्जदार १० हजार रु. पासून ते 3 लाख रुपया पर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.
आवश्यक पात्रता निकष
- १ ) १८ वर्ष पासून ते ५५ वर्ष असलेली महिला पाहिजे
- २) १ लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न पाहिजे .
- 3) उद्योग साठी दुकानाचे लायसन्स पाहिजे
कोणती कागदपत्रं सादर करावी लागतात? Udyogini Yojana application form download
कोठे संपर्क साधावा?
- ऑनलाईन भरलेला अर्ज
- अर्ज करणाऱ्या महिलेचे आधार कार्ड आणि जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला.
- पासपोर्ट साइजचे दोन फोटो
- बँक खाते पास बुक
- दारिद्र्यरेषेखालील महिला
- शिधापत्रिकेची (रेशनकार्ड) प्रत
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- जात पडताळणी प्रमाणपत्र
महिला उद्योजकांसाठी Udyogini Yojana मिळेल 3 लाखाचे कर्ज. |
कोठे संपर्क साधावा?
या योजनेसाठी सर्वप्रथम MSME Certificate आणि Udyog Aadhar Certificate काढावे लागेल, Bajaj Finance चा अधिकृत https://www.bajajfinserv.in/ वेबसाईट वर अर्ज करा किंवा आपल्या जवळच्या बँकेत भेट द्या. त्या नंतर त्यांनी सांगितल्या प्रमाणे दुकानाचे लायसन्स जोडावे, सोबत, घराचा उतारा किंवा लाईट बिल जोडावा लागेल. नक्कीच मंजूर होईल.
उद्योगिनी योजनेअंतर्गत होणार ही योजना ९० मर्यादित व्यवसाय उद्योगासाठी कर्जमंजूर उपक्रमांना प्रगत फायदे प्रदान करते.
९० लघुउद्योगांचा ती यादी
Udyogini scheme 2024 application Form Link
९० लघुउद्योगांचा ती यादी
- • अगरबत्ती उत्पादन
- • ध्वनी आणि व्हिडिओ कॅसेट पार्लर
- • ब्रेडची दुकाने
- • केळीचे कोमल पान
- • बांगड्या
- • सलून
- • बेडशीट आणि टॉवेल उत्पादन
- • बाटली कॅप निर्मिती
- • बुकबाइंडिंग आणि नोटबुक निर्मिती
- • काठी आणि बांबूच्या वस्तूंचे उत्पादन
- • फ्लास्क आणि केटरिंग
- • खडू क्रेयॉन उत्पादन
- • साफसफाईची पावडर
- • चप्पल निर्मिती
- • एस्प्रेसो आणि चहा पावडर
- • टॉपिंग्ज
- • कापूस धागा उत्पादन
- • स्तरित बॉक्स निर्मिती
- • क्रॅच
- • कापड व्यापाराचा कापलेला तुकडा
- • दुग्धव्यवसाय आणि पोल्ट्री-संबंधित व्यापार
- • विश्लेषण प्रयोगशाळा
- • स्वच्छता
- • सुक्या मासळीचा व्यापार
- • बाहेर खाणे
- • उपभोग्य तेलाचे दुकान
- • ऊर्जा अन्न
- • वाजवी किंमतीचे दुकान
- • फॅक्स पेपर निर्मिती
- • फिश स्टॉल
- • पिठाच्या गिरण्या
- • फुलांची दुकाने
- • पादत्राणे उत्पादन
- • इंधन लाकूड
- • भेटवस्तू
- • व्यायाम केंद्र
- • हस्तकला उत्पादन
- • कौटुंबिक लेख किरकोळ
- • फ्रोझन योगर्ट पार्लर
- • शाई उत्पादन
- • रचना संस्था
- • वर्मीसेली उत्पादन
- • भाजीपाला आणि फळांची विक्री
- • ओले पीसणे
- • जॅम, जेली आणि लोणचे उत्पादन
- • काम टायपिंग आणि फोटोकॉपी सेवा
- • चटई विणणे
- • मॅचबॉक्स उत्पादन
- • ज्यूट कार्पेट उत्पादन
- • दूध केंद्र
- • कोकरू स्टॉल
- • पेपर, साप्ताहिक आणि मासिक मासिक विकणे
- • नायलॉन बटण निर्मिती
- • छायाचित्र स्टुडिओ
- • प्लास्टिक वस्तूंचा व्यापार
- • फिनाईल आणि नॅप्थालीन बॉल निर्मिती
- • पापड बनवणे
- • मातीची भांडी
- • पट्टी बनवणे
- • लीफ कप मॅन्युफॅक्चरिंग
- • लायब्ररी
- • जुने पेपर मार्ट्स
- • डिश आणि सिगारेटचे दुकान
- • शिककाई पावडर निर्मिती
- • मिठाईचे दुकान
- • फिटिंग
- • चहाचे स्टॉल डिश लीफ
- चघळण्याच्या पानांचे दुकान
- • साडी आणि भरतकाम
- • सुरक्षा सेवा
- • नाजूक नारळ
- • दुकाने आणि आस्थापना
- • रेशीम धागा निर्मिती
- • रेशीम विणकाम
- • रेशीम कीटक संगोपन
- • क्लिंझर ऑइल, साबण पावडर आणि डिटर्जंट उत्पादन
- • लेखन साहित्याचे दुकान
- • कपडे छापणे आणि रंगवणे
- • रजाई आणि बेड निर्मिती
- • नाचणी पावडरचे दुकान
- • रेडिओ सर्व्हिसिंग स्टेशन
- टीव्ही सर्व्हिसिंग स्टेशन
- • रेडिमेड कपड्यांचा व्यापार
- • जमीन एजन्सी
- • लैंगिक संक्रमित रोग बूथ
- • प्रवास सेवा
- • निर्देशात्मक व्यायाम
- • लोकरीचे वस्त्र उत्पादन
- बुकबाइंडिंग आणि नोटबुक्सचे उत्पादन,
- खडू आणि क्रेयॉन उत्पादन.
![]() |
महिला उद्योजकांसाठी Udyogini Yojana मिळेल 3 लाखाचे कर्ज. |
निष्कर्ष :
आम्ही दिलेली महिला उद्योजकांसाठी Udyogini Yojana माहिती नक्कीच आवडली असेल, हि शासकीय माहिती आवडली असेल तर इतरांना हि शेअर करा जेणेकरून शहरातील गावा खेड्यातील, महिलांना Udyogini Yojana मधून 3 लाखाचे बिन व्याजी कर्ज लाभ घेता येईल तसेच या योजनेपासून वंचित देखील राहणार नाही.
या शासकीय योजना देखील वाचा :
Udyogini scheme pdf इतर माहिती