![]() |
Mukhyamantri Marriage Shagun Scheme |
मुख्यमंत्री विवाह शगुन योजना तपशील
या आर्टिकल चे नाव काय आहे? | मुख्यमंत्री विवाह शगुन योजनेंतर्गत मिळेल ५५ हजार रुपये अनुदान |
या योजनेचे नाव काय ? | Mukhyamantri Marriage Shagun Scheme |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | मागील काही दिवसा पासून चालू झाली |
योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० जानेवारी २०२४ पर्यंत |
मंत्रालय | हरियाणा मंत्रालय द्वारा |
या योजनेत किती अनुदान दिले जाते ? | ७१ हजार रुपये. |
लाभार्थी कोण ? | गरीब मुलीं |
आधिकारिक वेबसाइट |
मुख्यमंत्री विवाह शगुन योजना काय आहे.
(Mukhyamantri Marriage Shagun Scheme) मुख्यमंत्री विवाह शगुन योजनेंतर्गत हरियाणा चे मुख्यमंत्री गरीब मुलींच्या लग्नासाठी, विधवा, बीपीएल यादीतील लोक, निराधार महिला, अनाथ मुली, मुल असेल त्यांना ७१ हजार रुपये अनुदान देत आहे. यासोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लग्नाच्या ५ महिन्यांपूर्वी नोंदणी करणे बंधनकारक आहे. यासोबतच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.85 लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.ऑनलाइन नोंदणी कशी करावी?
हरियाणाचे मुख्यमंत्री गरीब मुलींच्या लग्नासाठी Mukhyamantri Marriage Shagun Scheme राबवत आहे. लग्न करण्याआधी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येईल. सर्वप्रथम जिल्हा उपायुक्त यांनीही या योजनेचे फायदे जाहिराती द्वारे सांगितले.Mukhyamantri Marriage Amount Shagun
- विधवा/घटस्फोटित/निराधार/अनाथ आणि निराधार मुले. यांना ५१०००/- रुपये
- एससी/डीटी/टपरीवासी समुदाय असलेल्या यांना ७१,०००/- रुपये
- क्रीडा महिला (कोणत्याही जातीचे असल्यास ). 31,000/- रुपये
- कौटुंबिक 1,85,000 रु वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्व (सामान्य आणि मागासवर्गीय) यांना 31,000/- रुपये
- दिव्यांगजन (ज्यांच्या कौटुंबिक उत्पन्न 1.80 लाख प्रति वर्ष कमी आहे.)
- जर नवविवाहित जोडपे दोघेही अपंग असतील. ५१,०००/-
- नवीन विवाहित जोडप्यांपैकी एक जोडीदार अपंग असल्यास- 31,000/-
नोंदणी कधी करावी ?
हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणाले की, Mukhyamantri Marriage Shagun योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या लग्नाला पाच महिने पूर्ण होण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. तरच या योजनेचा लाभ विवाहित मुलीच्या पालकांना आणि अनाथ मुली, मुल यांना मिळणार आहे.योजनेसाठी कोण पात्र असेल?
या योजनेसाठी पात्र होण्यसाठी, एससी/डीटी/ कुटुंबाचे नाव BPL यादीत असणे बंधनकारक असेल, ज्यांचे वार्षीक उत्पन्न 1.85 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, त्यांनाच हा मुख्यमंत्री विवाह शगुन योजनेअंतर्गत ७१ हजार रुपयांचा लाभ दिला जाईल. तसेच सर्व प्रवर्गातील जसे कि, विधवा, बीपीएल यादीतील लोक, निराधार महिला, अनाथ मुली, मुल असल्यास त्यांना या योजनेंतर्गत ७१ हजार रुपये अनुदान दिले जाईल.
Conclusion
मला आशा आहे, कि आम्ही दिलेली मुख्यमंत्री विवाह शगुन योजना ची माहिती नक्कीच आवडली असेल, माझा वाचक बांधवांनो या योजेने अंतर्गत ७१ हजार रुपये अनुदान मिळेल. ज्या कोणाला लाभ घ्यावयाचा आहे, त्यांना शेअर करा. धन्यवाद
मुख्यमंत्री विवाह शगुन योजना माहितीसाठी आमच्या सोसीअल मेडिया ला जॉईन व्हा :
Related Download PDF | |
Telegram |