Paisa Bazar वरून Personal loan कसे घ्यावे वाचा माहिती

Paisa Bazar वरून Personal loan कसे घ्यावे : सोप्या पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज. लगेच मिळेल ५ लाख पर्यंत पर्सनल लोन जाणून घ्या सविस्तर माहिती, चला तर मग वाचूया  Paisa Bazar वरून Personal loan कसे घ्यावे ची माहिती.

Paisa Bazar वरून Personal loan कसे घ्यावे वाचा माहिती
Paisa Bazar वरून Personal loan कसे घ्यावे वाचा माहिती

Paisa Bazar Personal loan काय आहे.

Paisa Bazar वरून लोन कसे घ्यावे : माझा वाचक बांधवांनो Paisa Bazar वरून लोन घ्यायचे असेल तर आम्ही या लेखा मध्ये घरी बसूनच लोन साठी ऑनलाईन अर्ज करून घ्याल अशी माहिती देणार. तसेच या मध्ये ४ लाख पासून जास्त पर्सनल लोन घेऊ शकता. तेही कोणत्याही समस्यांना समोर न पळता. जर का तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असल्यास आणि तुम्हाला यात काही समजत नसेल. त्या साठी अति उत्तम मार्ग आम्ही सांगू

Paisa Bazar वरून लोन घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन माद्यमातून द्यावे लागतील, आणि नंतर बँकेत जमा करावे लागतील.तरी आजच्या परिस्थित २ मिनिटांत कामे केले जातात.

फायदे काय आहे?

Paisa Bazar वरून पर्सनल लोन ४ लाख पासून तर त्या हून अधिक लोन मिळेल. त्या साठी तुम्हाला वेगवेगळे rate लागेल. तरी आम्ही तुम्हाला सांगू इस्छितो कि पर्सनल लोन घेण्यासाठी १५ % पासून याची सुरवात आहे. तर आता कधाचित कमी जास्त होऊ शकतात.

Personal loan किती पर्यंत मिळेल? 

Paisa Bazar Loan च्या माध्यमातून लवकरात लवकर लोन देखील दिला जातो. जर का अति आवश्यकता असेल आणि लोन हवे असेल तर मिळेल १०००० पासून तर ४५००० हजार पर्यंत मिळते. CIBIL Score चांगला असेल तर ४.५ लाख पर्यंत लोन देण्यात येते.
Paisa Bazar वरून Personal loan कसे घ्यावे वाचा माहिती
Paisa Bazar वरून Personal loan कसे घ्यावे वाचा माहिती

पर्सनल लोन चे काही प्रकार 

  • Instant Personal Loans
  • Short-term Personal Loans
  • Pre-approved Personal Loans
  • Consumer Durable Loans
  • Personal Loan Balance Transfer
  • Personal Loan Top Up

लोन साठी पात्रता काय आहे ?

  • वय १८ पासून सुरवात असायला पाहिजे.
  • वार्षिक उत्पन्न 2 Lakh असायला पाहिजे .
  • Bussiness करत असेल तर, 100000 lakh असायला पाहिजे.
  • Credit Score 750 पर्यंत असायला पाहिजे.
  • नौकरी असेल तर १ वर्ष पर्यंत चा Credit Score चांगला असायला पाहिजे.

Personal Loan साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • Passport/ PAN Card या दोघांमधून एक
  • Voter’s ID / Aadhaar Card / Driving License या तीघांमधून एक
  • Utility Bills (not more than 3 months old)
  • Salary Slips/ Bank Account Statement/ Form 16 मधून कोणतेही एक

Conclusion

मित्रांनो आम्ही दिलेली माहिती म्हणजे Paisa Bazar वरून Personal loan लोन कसे घ्यावे चे माहिती तुम्हाला आवडली असेल, आपल्या परिवारातील किंवा मित्रांना लोन हवे असल्यास त्यांचा पर्यंत शेअर करा. जेणेकरून अर्जंट मध्ये Paisa Bazar वरून Personal loan घेऊन त्यांचे काम पूर्ण होईल.
Post a Comment (0)
Previous Post Next Post