मोदी आवास घरकुल योजना | Modi Gharkul Yojana 2024

Modi Gharkul Yojana 2024 : संदर्भात सुधारित GR राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेली योजना आहे. राज्य सरकारने या जीआर मध्ये मोदी आवास घरकुल योजनेच्या नियमावली, पात्रता शर्यती, लागणारी कागदपत्रे यामध्ये काही बदल केले आहेत त्या बद्दलची माहिती आपण या लेखात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. [ Modi Gharkul Yojana 2024 ]

मोदी आवास घरकुल योजना | Modi Gharkul Yojana 2024
मोदी आवास घरकुल योजना | Modi Gharkul Yojana 2024


मित्रानो राज्यात राबवली जाणारी महत्वाची अशी मोदी आवास घरकुल योजना म्हणजेच Modi Gharkul Yojana संदर्भात सुधारित GR राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेली योजना आहे. राज्य सरकारने या GR मध्ये Modi Gharkul योजनेच्या नियम, अटी, कागदपत्रे यामध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत त्या संदर्भात आपण या लेखात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मोदी आवास घरकुल योजनेचा तपशील

या आर्टिकल चे नाव काय आहे?

मोदी आवास घरकुल योजना | Modi Gharkul Yojana 2024

या योजनेचे नाव काय ?

“Modi Gharkul Yojana”

योजनचे सुरवात केव्हा झाली.?

-----------

योजना अर्ज करण्याची फॉर्म PDF

लिंक 

कोणत्या विभाग तर्फे ?

राज्य मंत्रालय द्वारे 

या योजनेत किती % अनुदान दिले जाते ?

१००% अनुदान 

लाभार्थी कोण ?

OBC प्रवर्गातील कुटुंब 

आधिकारिक वेबसाइट

लिंक 


Modi Gharkul Yojana हि योजना 2023 पासून राज्यात सुरु असून या योजनेच्या लाभ संदर्भात ठराविक अर्जाचा नमुना उपलब्ध नसल्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळा नमुना अर्ज व अर्जदार वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज करत असल्याने बहुतेक अर्जदाराचे अर्ज नाकारले जात होते. मोदी आवास घरकुल योजने संदर्भात ठराविक अश्या कागद पात्रांची यादी नसल्यानेही वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी कागदपत्रे मागितली जात होती.

या पार्श्वभूमीवर मोदी आवास घरकुल योजनेत सुसूत्रता आणण्यासाठी आणि संपूर्ण राज्यभर लाभार्थी अर्जदाराला विहित नमुन्यात अर्ज उपलब्ध व्हावा म्हणून राज्य शासनाने काही महत्वाचे बदल करून हा नवीन GR निर्गमित केला आहे. GR सोबत जोडलेला अर्ज आणि कागदपत्रे यादी व्यतिरिक्त कोणतेही मागणी अर्जदाराकडे कडू नये अशी माहितीही समंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे. 
[ Modi Gharkul Yojana 2024 ]

नवीन शासन GR मध्ये काय आहे?


१) राज्यातील ज्या इतर मागासवर्गीय OBC प्रवर्गातील कुटुंबांची घरे कुडा- मातीची आहेत किंवा जी कुटुंबे बेघर आहेत अशा लाभार्थ्याना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी वाचा येथील दि. 28/11/2023 च्या शासन निर्णयान्वये सन 2023 पासून “मोदी आवास घरकुल योजना” राज्यात राबविण्यात येत आहे. सदर शासन निर्णयामध्ये Modi Gharkul Yojana योजनेसाठी अर्जदाराने सादर करावयाच्या कागदपत्राबाबत नमूद केलेले आहे. सदर Modi Gharkul योजनेसाठी अर्ज करतांना अर्जाचा विहित नमुना नमूद नाही. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून वेगवेगळ्या नमुन्यामध्ये अर्जदारांकडून अर्जाची व वेगवेगळ्या कादपत्रांची मागणी करण्यात येणार आहे. [ Modi Gharkul Yojana 2024 ]

२) त्यामुळे वाचा येथील शासन निर्णयात नमूद केलेल्या कागदपत्रांऐवजी मोदी आवास घरकुल योजनेसाठी सोबत जोडलेल्या परिशिष्टामधील अर्जाचा नमुना व त्यामध्ये नमूद केलेली कागदपत्रे विहित करण्यात येत असून त्यानुसार अर्ज व कागदपत्रे अर्जदाराकडून घेण्यात यावीत. ( Modi Gharkul Yojana 2024 ) याव्यतिरिक्त अन्य कागदपत्रांची मागणी अर्जदारांकडे करु नये. अर्जदाराने अर्जाचा नमुना साध्या को-या कागदावर लिखित भरुन सादर केल्यास तो स्विकारण्यात यावा. मोदी आवास घरकुल योजनेसाठी छापील अर्जाचा आग्रह धरण्यात येऊ नये. सदर योजना हि चालू झालेली नाही. चालू झाल्यास नक्कीच कळवले जाईल. 
[ Modi Gharkul Yojana 2024 ]

 

मोदी आवास घरकुल योजना अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे यादी

  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • अर्जदाराचे दोन पासपोर्टसाईज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र
  • ७/१२ किंवा नमुना ८-अ (घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी)
  • उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचा)
  • ग्रामसभेचा ठराव
  • एक रद्द केलेला धनादेश (Cancelled cheque)
  • मोबाईल नंबर

मोदी आवास घरकुल योजना अर्ज करताना लागणारी माहिती

अर्जदाराने Modi Gharkul योजने अंतर्गत घरकुल मिळणे बाबत या विषय सी माहिती साठी काही महिने थांबावे लागेल कारण कि शासनाने अजून हि अधिकृत संकेतस्थळ चालू केलेले नाही. अर्ज सादर करण्यासाठी शासन लवकरच माहिती देणार आहे. [ Modi Gharkul Yojana 2024 ]

मोदी आवास घरकुल योजना | Modi Gharkul Yojana 2024
मोदी आवास घरकुल योजना | Modi Gharkul Yojana 2024

ऑफलाईन फॉर्म भरणासाठी अर्ज माहिती 

  • अर्जदाराचे संपूर्ण नाव, 
  • फोटो, संपूर्ण पत्ता, 
  • आधार क्र, 
  • शिधापत्रिका क्र., बैंक खाते तपशिल, 
  • बँकेचे नाव व खाते क्र., 
  • जन्म दिनांक, वय, 
  • जमात, लिंग, 
  • विवाहीत / अविवाहीत, विवाहीत असल्यास अपत्य संख्या, 
  • कुटुंबातील व्यक्तींची संख्या म्हणजेच किती महिला, किती पुरुष, योजनेचे नाव / मागणी, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न, उत्पन्नाचे साधन: शेती कि व्यवसाय, 
  • स्वतःच्या मालकीची जागा आहे काय ? होय / नाही,

पात्रता (Modi Gharkul Yojana 2024 Elegeblity)

  • अर्जदार हा स्वतः महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
  • अर्जदार OBC प्रवर्गातील असावा.
  • अर्जदाराची वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
  • प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अर्जदाराला कोणत्याही स्वरूपाची घरकुल मिळालेले नसावे.
  • इतर शासकीय योजने मधून घरकुलचा लाभ घेतलेला नसावा.

Important Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा 

Official Website (अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा 

Join Us On WhatsApp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Join Us On Facebook

येथे क्लिक करा

Modi Gharkul Yojana  PDF

येथे क्लिक करा 

Helpline Number

0253 2315860 

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला Modi Gharkul Yojana ची सर्व माहिती प्राप्त झाली असेल तरी देखील आपले योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मी दिलेल्या सोसीअल मेडिया च्या माध्यमातून जरूर कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला मोदी आवास घरकुल या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [ Modi Gharkul Yojana 2024 ]
Post a Comment (0)
Previous Post Next Post