Pandit Dindayal घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

Pandit Dindayal Jaga Kharedi Anudan नमस्कार माझा मित्रांनो राज्य शासन मंत्रिमंडळ निर्णय च्या अनुषंगाने घरकुल योजनेच्या ग्रामीण भागातील भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करिता ५० हजार वरून आता १ लाख अनुदान योजना ( Pandit Dindayal घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ) राबवली जाते. चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Pandit Dindayal घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना
Pandit Dindayal घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना 

Maharashtra Cabinet Decision : Pandit Dindayal घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना मध्ये लाभार्थींना अनुदानात वाढ करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी करण्यासाठी आता हि रक्कम १ लाख रुपये वाढवून द्यायच्या निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Pandit Dindayal घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेचा तपशील

या आर्टिकल चे नाव काय आहे?

पंडीत दीनदयाल उपध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना !  

या योजनेचे नाव काय ?

Pandit Dindayal घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना 

योजनचे सुरवात केव्हा झाली.?

10 जानेवारी 2024 मध्ये

योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 March २०२४  पर्यंत

कोणत्या मंडळातर्फे ?

Pandit Dindayal योजना द्वारे 

या योजनेत किती % अनुदान दिले जाते ?

100 % पर्यंत.

लाभार्थी कोण ?

महाराष्ट्र राज्यातील भूमिहीन लाभार्थी शेतकरी बांधव

आधिकारिक वेबसाइट

लिंक 

घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य म्हणजे काय?

“सर्वांसाठी घरे-२०२४-२५ ” योजना सुरू करण्यात आलेली असून, राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत हि भूमिहीन लाभार्थी Pandit Dindayal घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागांतील घरांची कमतरता दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना म्हणून हि योजना ओळखले जाते.

केंद्र व राज्य शासनाने सन 2024 - 25 पर्यंत देशातील ग्रामीण भागातील जसे सर्व ग्रामपंचायत मधील, आणि ग्रुप ग्रामपंचायत मधील, सर्व बेघर कुटूंबांना घरे उपलब्ध करुन देण्याची महत्वकांक्षी निर्णय घेतलेला आहे. तसेच इतर घरकुल योजना असो जसे, प्रधानमंत्री आवास योजना- शबरी घरकुल योजना, आदिम आवास घरकुल योजना, रमाई आवास योजना सारख्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते.

Maharashtra Cabinet Decision : मंत्रीमंडळ निर्णय


“सर्वांसाठी घरे-२०२४-२५ ” हे शासनाचे धोरण असून, या योजनेत घरकुल पात्र लाभार्थींना जागा खरेदीसाठी एक लाख देण्याचा विचार करून महाराष्ट्र राज्य शासनाने पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे. या योजनेत भूमिहीन शेतकरी असेल त्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे.

‘मोदी आवास घरकुल योजना’


‘मोदी आवास घरकुल योजना’ यामुळे राज्य शासनाने सन 2024 या वर्षांचा अर्थसंकल्प सादर करतांना मंत्रीमंडळ निर्णय घेऊन आता पुढील 3 वर्षांत 10 लाख घरे पूर्ण करण्यासाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरु करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनाने मागास लेल्या पात्र लाभार्थींना येणाऱ्या तीन वर्षांत 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन ‘मोदी आवास घरकुल योजना’ राबविण्यास महाराष्ट्रच्या राज्य शासनाने मान्यता देखील दिली आहे.

घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना फायदे 

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे सद्य:स्थितीत जागांच्या किमती पाहता, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान 1 लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

कोण असेल पात्र

  • महाराष्ट्र राज्याचा ग्रामीण भागात वास्तव्यास असावा
  • मागास प्रवर्गातील त्याचे नाव आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत असावा
  • आवास प्लस प्रणाली सिस्टिमद्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी, असावा
  • जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थीं असावा
  • वार्षिंक उत्पन्न रु.1 लाख पेक्षा जास्त नसावे.
  • स्वत:च्या अथवा कुटूंबियाच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.

आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा उतारा, मालमत्ता नोंदपत्र,
  • ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा
  • ग्रामपंचायत प्रमाणपत्र,
  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत,
  • आधारकार्ड,
  • रेशनकार्ड,
  • निवडणुक ओळखपत्र,
  • विद्युत बिल,
  • मनरेगा जॉब कार्ड
  • आधार लिंक असलेला बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.

लाभार्थीस किती जागा मिळेल.

या राज्यशासनाच्या निर्णयावरून मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थींना नवीन घर बांधण्यासाठी किंवा आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत असेलला लाभार्थी अथवा जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थीं राज्य सरकार कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी जागा खरेदीसाठी त्या आधी ५० हजार रुपये देत होती परंतु आता 1 लाख अर्थसहाय्य देत आता लाभार्थींना किमान 269 चौ. फूट इतके क्षेत्रफळनुसार जागा मिळेल.
Pandit Dindayal घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना 

लाभार्थी ची निवड कशी केली जाईल.

निवड झालेल्या भूमिहीन लाभार्थी, प्राधान्यक्रमानुसार ग्रामपंचायत च्या ग्रामसभेमार्फत निवड करण्यात येयील व त्यांची छाननी हि तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांचे मार्फत होईल व लाभार्थीचे घरकुलाचे प्रस्ताव जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत त्यांचा निकषानुसार लाभार्थींना निवड केली जाईल.

Pandit Dindayal Jaga Kharedi Anudan GR

सर्वांसाठी घरे – २०२४ - २५ ” हे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर भूमिहीन शेतकरी, तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना “सन २०२४ - २५"पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे.

शासन निर्णय लिंक 👇👇


शासन निर्णय डाऊनलोड Link
GR

Link

अर्ज कोठे करावा ?

लिंक 

Facebook Link
TelegramLink 

निष्कर्ष :

वाचक मित्रांनो आम्ही तुम्हाला Pandit Dindayal घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनाची माहिती दिली आहे. मित्रांनो Pandit Dindayal Jaga Kharedi Anudan योजना ची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. Pandit Dindayal घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य या योजनेपासून राज्यातील बेघर भूमिहीन शेतकरी, तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यां बांधव लोकांना योजना लाभ घेता येईल, म्हणून हा लेख इतरांना हि शेअर करा. 
Post a Comment (0)
Previous Post Next Post