बँक खाते बंद करण्यासाठी खालील प्रमाणे आहे.
1. बँक खाते संबंधित आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा : बँक खाते बंद करण्यासाठी महत्व पूर्ण आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असायला पाहिजे, जसे की तुमचे ज्या बँकेत खाते असेल ते पासबुक, डेबिट कार्ड आणि ओळखीचा पुरावा म्हणून मतदान कार्ड किंवा, पॅन कार्ड इत्यादी.2. जवळच्या बँक शाखेला भेट द्या : ज्या बँकेत खाते उघडले असेल म्हणजे जवळच्या बँकेच्या शाखेत जा. आणि बँकेच्या शाखाधिकारी भेटा. आपले काय म्हणणे आहे ते सांगा.
3. बँक खाते बंद करण्याचा ऑफलाईन फॉर्म भरा : बँक खाते बंद करण्याच्या ऑफलाईन फॉर्मची विनंती, बँकेच्या शाखाधिकारी यांना करा. तो परिपूर्ण भरा आणि त्यावर शेवटी स्वाक्षरी करा.
4. ऑफलाईन फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करा : बँक खाते बंद करण्याच्या भरलेला फॉर्म, पासबुक, डेबिट कार्ड, पॅन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे बँकेच्या शाखाधिकारी यांना द्या.
5. बँक खाते शिल्लक मध्ये किती शिल्लक आहे ते चेक करा : बँक खाते मध्ये कोणतेही प्रलंबित व्यवहार शिल्लक रुपये किंवा थकबाकी नसल्याचे पहिले चेक करा.
6. बँक खाते बंद झाले ते तपासा : बँकेच्या शाखाधिकारी तुमच्या विनंती अर्ज नुसार तपासणी करेल आणि बँक खाते बंद झाल्याची माहिती सांगेन.
बँक खाते बंद करण्याचे नमुना अर्ज : Bank Account Close Application in Marathi
- [बँकेचे नाव]
- [बँकेचा पत्ता]
- [शहर, राज्य, पिन]
- [तुमचे नाव]
- [तुमचा पत्ता]
- [शहर, राज्य, पिन]
- [ईमेल आयडी]
- [फोन नंबर]
- [तारीख]
- विषय: आपल्या शाखेत सेविंग बँक खाते बंद करण्याबाबत
- प्रिय सर/मॅडम,
[पर्यायी: माझे कारण प्रदान करीत आहे, उदा. "माझे सेविंग खाते इतर बँकेत देखील आहे" किंवा "माझे खाते इतर बँकेत kyc आहे"] या मुळे माझे सेविंग खाते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
माझे बँक खाते चे पासबुक, झेराक्स, डेबिट कार्ड ची झेरॉक्स आणि ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड ची झेरॉक्स प्रत जोडत आहे. तसेच मा. शाखाधिकारी यांना विनंती करितो की, यासह कृपया माझे बँक खाते शिल्लक सत्यापित करा, आणि नंतर खाते बंद करून दयावा.
माझ्या सेविंग बँक खाते बंद करण्याच्या विनंती अर्जा वरून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून कृपया माझे सेविंग बँक खाते बंद झाल्याची एक प्रत द्यावी ही, नम्र विनंती.
- [तुमची स्वाक्षरी]
- [तुमचे नाव]
सेविंग बँक खाते बंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1. पासबुक: पासबुक झेरॉक्स प्रत2. डेबिट कार्ड: डेबिट कार्ड झेरॉक्स प्रत
3. ओळख पुरावा: पॅन कार्ड झेरॉक्स प्रत
4. पत्त्याचा पुरावा: लाईट बिल झेरॉक्स प्रत
Bank Account Close Application in Marathi online
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. मी माझे सेविंग बँक खाते ऑनलाइन बंद करू शकतो का?: उत्तर काही इतर बँका ह्या ऑनलाइन खाते बंद करण्याची सुविधा देतात, तर बँका ह्या ऑफलाईन पद्धतीने देतात.2. माझे सेविंग बँक खाते बंद करण्यासाठी मला कोणत्याही दंडाला सामोरे जावे लागेल का?: उत्तर तुमचे सेविंग बँक खाते बंद करण्याशी संबंधित काही दंड किंवा शुल्क नसतात परन्तु आपल्या जवडील बँकेकडे तपास करू शकता.
3.सेविंग बँक खाते बंद होण्यास किती वेळ लागतो?: उत्तर सेविंग बँक खाते बंद करण्याच्या प्रक्रियेस काही तास लागतात.
4. मी बंद केलेले सेविंग बँक खाते पुन्हा उघडू शकतो का?: उत्तर सामान्यतः, नाही पुन्हा उघडायचे असेल तर पुन्हा नवीन अर्ज करावे लागेल. आणि नवीन बँक खाते उघडावे लागेल.