बँके विरुद्ध माहिती अधिकार अर्ज कसा करावा ? : How to Apply Bank RTI Online And Offline In Marathi
बँकांच्या कार्यालयातील कायदेशीर मार्गाने चाललेल्या पारदर्शक कामकाजाची माहिती बँकेच्या खातेदारांना तसेच सर्वसामान्य नागरीकांना सहज पाहता यावी किंवा लिखीत स्वरूपात मिळावी या करीता केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ लागु करण्यात आला आहे. परंतु सदर बँका याची अंमलबजावणी करताना दिसत नाही.काही बँकांकडून केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमाचे उल्लंघन करताना दिसत आहे. या यासंदर्भात निवेदन माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी प्रशासनाकडे ई-मेलद्वारे मागणी केली आहे केंद्रीय अधिकार अधिनियम २००५ कायद्यातील तरतुदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सुचनांचे फलक बॅनर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व बँकेच्या कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावे.
आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व बँकांच्या कार्यालयातील कायदेशीर मार्गाने चाललेल्या पारदर्शक कामकाजाची माहिती बँकेच्या खातेदारांना तसेच सर्वसामान्य नागरीकांना सहज पाहता यावी किंवा लिखीत स्वरूपात मिळावी या करीता केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ लागु करण्यात आला आहे. परंतु सदरचा कायदा अस्तित्वात आल्यापासून आज अखेरपर्यंत आपल्या क्षेत्रातील कोणत्याही बँकांच्या कार्यालयात सदर कायद्याची अंमलबजावणी माहिती झाल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येत नाही.
हे केंद्रीय माहिती अधिकार कायद्याचे उल्लघन असुन, सदर कायद्याची अवहेलना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वच बँकांनी केल्याचे दिसून येत आहे. तरी कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सुचनांचे तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांचे मा.जनमाहिती अधिकारी तथा त्या बँकांच्या अधिकारी त्यांचे नाव, पद, मोबाईल नंबर, संपूर्ण पत्त्यासह तसेच प्रथम अपिलीय अधिकारी .
तथा बँकेचे वरिष्ठ अधिकारी अधिकारी त्यांचे नाव, पद, मोबाईल नंबर, संपूर्ण पत्त्यासह फलक / बॅनर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व बँकांच्या दर्शनी भागातील भिंतीवर ठळक अक्षरात लावण्याचे आदेश त्वरीत करण्यात यावेत जेणे करून बँकेच्या खातेदारांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरीकांमध्ये केंद्रीय माहिती अधिकार २००५ या कायद्याचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल. असे दीपक पाचपुते यांनी पत्रात म्हंटले आहे. तसेच यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक पाचपुते जिल्हा अध्यक्ष ज्ञानमाता सहभागी संस्था संचलित माहिती अधिकार नागरिक समूह यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
बँकेत माहिती अधिकार कायद्यातील मार्गदर्शक सूचनांचे फलक लावण्याबाबत चा माहिती अधिकार अर्ज नमुना : How to Apply Bank RTI Offline In Marathi
प्रतिजन माहिती अधिकारी तथा
मा. ( गावाचे नाव लिहा )
मा. ( गावाचे नाव लिहा )
- i ) अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता.
- ii )आवश्यक असलेल्या माहिती चा तपशील. ( उदाहरण : बँकेत माहिती अधिकार कायद्यातील मार्गदर्शक सूचनांचे फलक ची माहिती बाबत )
अ ) माहितीचा विषयी : बँकेत माहिती अधिकार कायद्यातील मार्गदर्शक सूचनांचे फलक आणि इतर माहिती मिळावे खालीलप्रमाणे
ब ) संबंधित कालावधी सन 2022 ते आजपावेतो
आवश्यक असलेल्या माहितीचा वर्णन तपशील.
ब ) संबंधित कालावधी सन 2022 ते आजपावेतो
आवश्यक असलेल्या माहितीचा वर्णन तपशील.
- १) बँकेच्या खातेदारांना तसेच सर्वसामान्य नागरीकांना सहज पाहता यावी असा लेख ची माहिती मिळावे.
- २) बँकेच्या आवारातील CCTV कॅमेरा ची माहिती मिळावी.
- ३) लोकमत, पुण्य नगरी, सकाळ, इतर वृत्त पत्रात बँके विरुद्ध बातमी लावलेली माहिती मिळावे.
- ४) बँकेचे वरिष्ठ अधिकारी अधिकारी त्यांचे नाव, पद, मोबाईल नंबर, माहिती मिळावे.
- ५) ATM धारक मृत्यू झालेल्या व्यक्ती याची यादी मिळावे.
क ) माहिती टपालाद्वारे हवी आहे काय ? व्यक्ती समक्ष हवी आहे. होय / नाही
( टपालाद्वारे असल्यास टपालाच्या प्रकार नाही असे लिहा ) ( टपालाद्वारे असल्यास होय असे लिहा )
ड) अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे काय - नाही
( टपालाद्वारे असल्यास टपालाच्या प्रकार नाही असे लिहा ) ( टपालाद्वारे असल्यास होय असे लिहा )
ड) अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे काय - नाही
- ठिकाण - ( आपला पत्ता लिहा)
- दिनांक. ( ज्या दिवशी अर्ज करत आहात त्याच दिवसाची तारीख लिहा.)
- सही
- (आपले नाव मोबाईल नंबर सह लिहा )