Bank Statement Application In Marathi : बँक स्टेटमेंट अर्ज कसा लिहावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती : www.pmgov.com च्या अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्या बद्दल मी आपणास आभार व्यक्त करितो, आपल्याला बँक स्टेटमेंट अर्ज हवा असेल आणि CSC केद्र चालविणारे, CSP सेतू चालविणारे बँक स्टेटमेंट अर्ज लिहून देत नसेल तर आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहे. योग्य तो बँक स्टेटमेंट अर्ज नमुना चला तर अर्ज कसा लिहावा जाणून घेऊया ?
![]() |
बँक स्टेटमेंट अर्ज नमुना : How To Write Application For Bank statement In Marathi
तुम्हाला कोठेही बँक स्टेटमेंट अर्ज नमुना भेटत नसेल, त्या साठी आम्ही सुवाच्छ आणि आपल्याला आवडेल असा, बँक स्टेटमेंट अर्ज नमुना देत आहे. खालीलप्रमाणे दिलेला हा अर्ज आपण आपल्या हाताने लिहून आपण आपल्या कामी लाऊ शकता. तसेच आपल्याला सूचित करितो कि, आपल्या ला कोणत्या तारखेचा बँक स्टेटमेंट हवा आहे तीच तारीख टाका. जर का कमी पेजेस असेल तर तर आपल्या कडून बँक वाले पैसे घेणार नाही, परंतु तीन ते चार किंवा त्या हून अधिक पेजेस असेल तर आपल्याकडून प्रति पेज नुसार पैसे लागणार, हे लक्षात ठेवा.बँक स्टेटमेंट अर्ज नमुना : Bank Statement Application In Marathi
- मा. सो. संगणक सहाय्यक, शाखाधिकारी ( गावाचे किंवा शहराचे नाव लिहा )
- यांच्या सेवेशी ता. ( लिहा ) जिल्हा ( लिहा )
- दिनांक ( अर्ज करत आहे. त्या दिवसाचे तारीख लिहा)
- अर्जदार चे संपूर्ण नाव लिहा :
- संपूर्ण पत्ता लिहा :
- मोबाईल नंबर :
- विषय: बँक स्टेटमेंट मिळण्याबाबत.
महोदय
मा. महोदय मी आपणास वरील विषयानुसार आपणास बँकेचे नाव लिहा ( उदाहरण स्टेट बँक ऑफ इंडिया ) आपल्या शाखे मधून मला माझा खातेचे बँक स्टेटमेंट म्हणून आपणास विनंती अर्ज करीत आहे. मी माझा या विनंती अर्ज वरून आपणास अनुरोध करतो की, माझ्या खात्याचे बँक स्टेटमेंट दिनांक ( तारीख लिहा कितीदिवासाची मांगायाची तितक्या दिवसाची माहिती मांगा ) ते दिनांक ( इतक्या ) दिवसाचे माझा खातेतील बँक स्टेटमेंट मिळावे.
मा. महोदय माझा बँक पासबुक हे सर्व पेजेस बँक स्टेटमेंट पाहता पाहता भरून गेले असून आपल्या संगणकीय अकाऊंटवरून मला माझा खात्या ची बँक स्टेटमेंट काढून मिळावे, तसेच माझे खाते हे सेविंग खाते असून बँक स्टेटमेंट प्रिंट काढण्यासाठी आपला प्रिंट काढलेचा रक्कम मी आपणास देईल. माझे खाते चे माहिती मि पुढीलप्रमाणे देत आहे.
- खात्याचे तपशील खालीलप्रमाणे आहे: [ खात्याचे नंबर ]
- खात्याचे नाव अर्जदार चे संपूर्ण नाव लिहा :: [ खात्याचे नाव ]
मा. महोदय मी आपल्या शाखेच्या [शाखेचे नाव] खातेदार असून मी आपणास पुन्हा विनती करितो कि, माझ्या बँक खात्याच्या बँक स्टेटमेंट प्रिंट काढून मिळावे. हि नम्र विनंती .धन्यवाद,
- अर्जदार [तुमचे पूर्ण नाव]
- [अर्जदार आपला फोन नंबर]
- [अर्जदार आपला ईमेल पत्ता]
SBI Bank Statement Application In Marathi :
आम्ही वरील Bank Statement Application format In Marathi अर्ज तुम्हाला देत आहे. यात आपण इतर कुठून तरी कर्ज घेत असाल तेव्हा सर्व प्रथम बँक मेनेजर ला प्रथम भेट घ्या. त्यांना विचार सल्ला घ्या, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, आणि मगच आम्ही दिलेला बँक स्टेटमेंट अर्ज नमुना नुसार अर्ज करा किंवा यात थोडे फार बदल करा. आणि मगच अर्ज लिहा आणि , बँक मनेजर कडून बँक स्टेटमेंट मागून घ्या आणि आपल्या कामे लावा,
Bank Statement Application form In Marathi : बँक स्टेटमेंट आवेदन अर्ज भरण्याचे टिप्स
बँक स्टेटमेंट अर्ज भरताना काही महत्वाचे टिप्स आहे. या टिप्सचा वापर करून आपण बँक स्टेटमेंट अर्ज प्रक्रिया करू शकता. या प्रक्रियेत सर्व्यात आधी आवश्यक सर्व कागदपत्रे तयार ठेवा. आपल्या बँक खात्यासंबंधीची माहिती आणि बँक स्टेटमेंट अर्ज प्रक्रिया या गोष्टींची माहिती असणे महत्वाचे आहे.- बँक कार्यालयात भेट द्या.
- बँक कर्मचाऱ्यांशी भेट द्या.
- बँक स्टेटमेंट अर्ज हाताने कोऱ्या कागदावर लिहून जमा करा.
- बँक स्टेटमेंट शुल्क भरण्यासाठी रोख रक्कम द्या.
निष्कर्ष
या लेखातून मी तुम्हाला बँक स्टेटमेंट अर्ज करण्याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. बँक स्टेटमेंट हे आपल्याला आपल्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देते. त्यामध्ये आपण बँक खाते कधी कोणता व्यवहार झालेला आहे हे स्पष्ट समजते.आपण (Bank Statement Application) या माहितीने आपल्या बँक खात्याची संपूर्ण माहिती बँकेतून करू शकता. या लेखात मी तुम्हाला बँक स्टेटमेंट अर्ज कसे करावे, आणि या सह नमुना देखील स्पष्टीकरण दिले आहे. ही माहिती वाचून, आपण बँक स्टेटमेंट अर्ज करण्यासाठी योग्य माहिती साठी सोसिअल मेडिया ला जॉईन व्हावे लागेल.
FAQ
- बँक स्टेटमेंट म्हणजे नेमके आहे, तरी काय?
- बँक स्टेटमेंटची आवश्यकता का होते?
- बँक स्टेटमेंट अर्ज साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- बँक स्टेटमेंट अर्ज साठी किती शुल्क असते?
- बँक स्टेटमेंट चे फायदे काय आहेत?