
सन २०२४-२५ मध्ये 'योजनातर्गत चालू खरीप मध्ये सोयाबीन पिकासाठी Nano Urea Nano Dap मेटाल्डीहाइड व तसेच कापुस पिकासाठी नॅनो युरीया, नॅनो डिएपी, कापुस साठवणूक बॅग निविष्टा तालुका कृषि अधिकारी कार्यालय शिरपुर येथे पुरविण्यात आल्या आहेत त्यापैकी महा. डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सोडत अंती वाटप झालेल्या निविष्टां पैंकी शिल्ल्क राहिलेल्या निविष्टांकरीता ऑफलाईन पध्दतीने सोयाबीन व कापुस पीक लागवड केलेल्या शेतक-यांचे अर्ज मागविण्यात येत आहेत.
त्याकरीता सदर निविष्टांची आवश्यकता असलेल्या शेतकरी बांधवांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरीता कार्यालयाने निश्चित करून दिलेला विहीत नमुन्यातील अर्ज सोबत ७/१२, ८अ, स्वयंघोषणापत्र, आधारकार्डची प्रत अनु. जाती/जमातीच्या जातीचा दाखल्याची प्रत (आवश्यकता असल्यास) तालुका कृषि अधिकारी कार्यालय शिरपुर, सार्वजनिक बांधकाम शासकीय विश्राम गृहाच्या मागे आमोदे शिवार येथे स्विकारण्यात आहे.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण
सदर अर्ज दिनांक २६.८.२०२४ ते ३०.८. २०२४ पावेतो सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यत कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येणार आहेत सदर ऑफलाईन पध्दतीने प्राप्त झालेले अर्ज शिल्लक असलेल्या निविष्टा पेक्षा जास्त प्रमाणात प्राप्त झाल्यास त्याची त्वरीत सोडत पध्दतीने निवड करून यादया प्रसिध्द करण्यात येतील.
Nano Urea Nano Dap Apply Official Website
अर्ज नंतर निवड झालेल्या शेतक- यांना लवकरच निविष्टा वाटपा बाबतची कार्यवाही मंडळ कृषि अधिकारी स्तरावरून केली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी तालुका कृषि अधिकारी शिरपुर कार्यालयात. अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी शिरपुर यांनी केले आहे.बॅटरी फवारणी पंप योजना सुरू; 100 टक्के अनुदान, असा करा अर्ज
निष्कर्ष
Nano Urea Nano Dap मेटाल्डीहाइड साठी अर्ज योजनेतून मिळेल लाभ अर्ज कसा करावा याची माहिती मोफत उपलब्ध करून देत आहे. Nano Urea Nano Dap मेटाल्डीहाइड 'फॉर्म' कसा भरायचा आहे त्या साठी आम्ही Video उपलब्ध करून देत आहे. Video पाहण्यासाठी आमच्या खालील सोअसिअल मिडीयाला मिळेल. तसेच हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.