Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे एक मोठी घोषणा देखील केली आहे. महिलांना योजनेचे अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचे ते म्हटले आहे.
Majhi Ladki Bahin Yojana : बँक खात्याशी आधार लिंक असेल आणि तरी देखील जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर होऊन अद्याप खात्यात पैसे जमा झाले नसल्यास तुम्ही आपल्या कडील असलेले बँकेचे बँक बलेंस आम्ही दिलेला खालील नंबर वर Miss Call करून आपल्या बँकेचे बलेंस चेक करू शकता.
Majhi Ladki Bahin Yojana : बँक खात्याशी आधार लिंक असेल आणि तरी देखील जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर होऊन अद्याप खात्यात पैसे जमा झाले नसल्यास तुम्ही आपल्या कडील असलेले बँकेचे बँक बलेंस आम्ही दिलेला खालील नंबर वर Miss Call करून आपल्या बँकेचे बलेंस चेक करू शकता.
लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही : ते चेक करा घरबसल्या : Ladaki Bahin Yojana money received or not: Check it at home
लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही हे तुम्ही फक्त तुमच्या Register नंबर वरुण Miss Call करून चेक करु शकता सर्व नंबर दिलेले आहे.- "स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): 09223766666
- HDFC बँक: 18002703333
- ICICI बँक: 9594612612 किंवा 9215676766
- अॅक्सिस बँक: 18004195959
- पंजाब नॅशनल बँक (PNB): 18001802223
- बँक ऑफ बडोदा (BoB): 8468001111
- युनियन बँक ऑफ इंडिया: 09223008586
- कॅनरा बँक: 9015483483
- IDBI बँक: 18008431122
- बँक ऑफ इंडिया (BoI): 09015135135
- कोटक महिंद्रा बँक: 18002740110
- यस बँक: 09223920000
- इंडसइंड बँक: 18002741000
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 9555244442
- इंडियन बँक: 09289592895
- UCO बँक: 18002740123
- फेडरल बँक: 8431900900
- IDFC फर्स्ट बँक: 18002700720
- महाराष्ट्र ग्रामीण बँक : 7834888867
- इंडियन Post Bank ( पोस्ट बँक) : 8424054994 / 8424046556 किंवा 7799022509 या नंबर वर फक्त Miss Call द्या.
आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे
Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना अर्ज भरलाय परंतु बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे. तसेच त्या बँकेत आपले मोबाईल नंबर देखील लिंक असल्यास महिलांना लाडकी बहीण योजनेचा बँक बलेंस घरबसल्या चेक करता येणार.आपले आधार कार्ड कोणत्या बँक खाते शी लिंक आहे. ते कसे चेक करावे.
लाडकी बहिण योजना यादी : Ladaki Bahin Yojana List
लाडकी बहिण योजनेचे आधार कार्ड लिंक नसलेले लाभार्थी यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. तसेच ज्या लाडक्या बहिण यांच्या बँक खात्यात पैसे आले नसतील किंवा खालील यादी मध्ये नवे असतील त्यांनी तात्काळ बँकेत जाऊन kyc करून घ्यावे. तेव्हाच पैसे बँक खात्यात येतील. KYC हे दोन प्रकारचे असतात. एक आहे. APS : APS म्हणजे कोणत्याही ग्राहक सेवा केंद्र वर जाऊन आधार कार्ड आणि थंब लाऊन पैसे काढणे. तर दुसरे आहे. NPCI : NPCI म्हणजे थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सपर होतात. सरकारी योजनांद्वारे प्रदान केलेले थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्राप्त करण्यासाठी आधार सीडिंग होय. जे थेट आधार वरच पैसे टाकले जातात.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही याची माहिती मोफत उपलब्ध करून देत आहे. घरबसल्या 'फॉर्म' कसा भरायचा आहे त्या साठी आम्ही Video उपलब्ध करून देत आहे. Video पाहण्यासाठी आमच्या खालील सोअसिअल मिडीयाला मिळेल. तसेच हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.
Follow Us