Khate Anudan Yojana 2024 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र सरकार आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतात पेरलेल्या धान्य साठी, ७५ % अनुदांवर खते देत आहे. mahadbt Khate anudan yojana हे खते कसे मिळवायचे याबद्दल आपणास माहिती होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत राज्य शासन गळीतधान्य पिके, व कापूस साठी देत आहे, नॅनो-युरिया, नॅनो-डीएपी खत तेही अनुदान वर.
खते अनुदान योजना 2024
हे खते गळीत अन्नधान्य व कापूस पिकासाठी असते. पण हे खते प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे दिले जाते. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सरकारी वेबसाईटवर Maha DBT Farmer या पोर्टलवर Online द्वारे भरावे लागते. MahaDBT Khate Anudan Yojana अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक ते दीड महिन्याच्या आत हे खते कृषी विभागामार्फत दिले जाते.Khate Anudan Yojana 2024
Khate Anudan Yojana 2024 : महाराष्ट्र शासनाने 2024 या वर्षापासून अन्नसुरक्षा अभियान राबविण्यास सुरुवात केली. ते अंतर्गत खते अनुदान योजना सुरू केली.खते अनुदान योजना पात्रता
- महाराष्ट्रातील शेतकरी असला पाहिजे.
- त्याच्या नावाने 7/12 व 8 अ उतारा पाहिजे.
- वन दावा असलेला शेतकरी
- गळीतधान्य पिके, व कापूस या पिकासाठी जर अर्ज करत असाल तर अर्ज करताना त्या संबंधित जिल्ह्यातील शेतकरी असला पाहिजे.
नगदी पिके व मसाला पिके असलेले जिल्हे :
यवतमाळ, अकोला, बुलढाणा, अमरावती, सातारा, पुणे, सांगली, बीड, संभाजीनगर, धाराशिव, नगर, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर, परभणी, वाशिम, हिंगोली, आणि जालनागळीतधान्य पिके असलेले जिल्हे :
यवतमाळ, अकोला, बुलढाणा, अमरावती, संभाजीनगर, धाराशिव, नगर, धुळे, जळगाव, सातारा, पुणे, सांगली, बीड, नाशिक, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर, परभणी, वाशिम, हिंगोली, आणि जालना.खते अनुदान योजना पात्रता अर्ज कोठे करणार?
- खते अनुदान योजना 2024 मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी वेबसाईटवर यायचं आहे.
- खते अनुदान योजना मिळवण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर यायचे आहे.
- महाडीबीटी पोर्टल वर आल्यानंतर प्रथम तुमची प्रोफाईल बनवावी लागेल.
- खाते बनवताना तुमचे नाव,आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, ला मोबाईल नंबर लिंक हे सर्व लागेल यासोबतच जमिनीचे उतारे, आदिवासी शेतकरी असेल तर वन दावे, प्रमाणपत्र सुद्धा लागतील.
- महाडीबीटी पोर्टल वर प्रोफाइल बनवल्यानंतर तुम्ही अर्ज करा ऑप्शन निवडा.
- अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ” खते, बियाणे अनुदान योजना ” ऑप्शन दिसेल यावर क्लिक करायचं आहे.
- कापूस पिकासाठी पाहिजे, तसेच किती पिकासाठी पाहिजे हे क्षेत्र (हेक्टर) भरायचे आहे.
- क्षेत्र (हेक्टर) भरल्यानंतर तुम्ही त्याला प्रायोरिटी द्यायची आहे तसेच आवश्यक असणारे पेमेंट 23.60 रुपये त्यामध्ये भरायचे आहे/
- यानंतर तुमचा महाडीबीटी पोर्टल वर अर्ज ऑनलाई भरला जाईल.
- एकदा अनुदानावर बियाणे, औषधे व खतांचे वाट चेपअर्ज भरल्यानंतर काही दिवसातच तुमचे विभागातील कृषी सहाय्यक जे अधिकारी असतील ते तुम्हाला संपर्क करतील किंवा तुम्ही देखील त्यांच्याशी संपर्क करा.
- औषधे व खतांचे अनुदान पॅकिंग पिशव्या तुम्हाला काही दिवसातच दिले जाईल.
खते अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते?
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- 7/12 8 आहे उतारा.
- वन हक्क प्रमाणपत्र -( वन दावे )
खते अनुदान योजनासाठी अर्ज कुठे करावा?
खते अनुदान योजनासाठी जर का अर्ज करावयाचा असल्यास तुम्हाला तुमच्या जवळील सेतू केंद्र, किंवा ऑनलाईन सेवा केंद्र वर जाऊन भेट द्या, आणि तेथे सांगा शेताच्या खते साठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, ते लगेच भरून देणार.
खते अनुदान योजना किती क्षेत्र (हेक्टर) भरायचे आहे.
नॅनो-युरिया, नॅनो-डीएपी खत कापूस किंवा गळीतधान्य पिक असेल तर आपल्या शेतात 1 (हेक्टर) साठी क्षेत्र पेरणी केलेली आहे, त्या पद्धतीने अर्ज करावा.
- 0.4 क्षेत्र (हेक्टर) साठी 2 अंदाजित आवश्यक खत मात्रा (किलो/पॅकेट/बॉटल) मिळेल.
- 0.6 क्षेत्र (हेक्टर) साठी 3 अंदाजित आवश्यक खत मात्रा (किलो/पॅकेट/बॉटल) मिळेल.
- 0.8 क्षेत्र (हेक्टर) साठी 4 अंदाजित आवश्यक खत मात्रा (किलो/पॅकेट/बॉटल) मिळेल.
- 1.0 क्षेत्र (हेक्टर) साठी 5 अंदाजित आवश्यक खत मात्रा (किलो/पॅकेट/बॉटल) मिळेल.
Conclusion :
शेतकरी मित्रांनो खते अनुदान योजना शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत राज्य शासन गळीतधान्य पिके, व कापूस साठी देत आहे, नॅनो-युरिया, नॅनो-डीएपी खत. त्या साठी आपल्या जवळील शेतकऱ्याला शेअर करा. Khate Anudan Yojana ची माहिती.