nrega nic in : नमस्कार वाचक मित्रांनो आज मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बद्दल माहिती जेकी सरकारने Mahatma Gandhi NREGA 'मधून विहीर साठी (nrega nic in) 5 लाख अनुदानात वाढ झाली आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (nrega nic in) मधून सिंचन विहीर नवीन करण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात एक लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता योजनेतून विहिरीचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच लाख रुपये अनुदान मिळेल.
एप्रिलपासून मंजूर विहिरींना हे अनुदान मिळेल. nrega nic in
नोटीस ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्द व्हावी आणि मजुरांना रोजगार मिळावा म्हणून 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना'तून सिंचन विहिरीचे काम करण्यासाठी अनुदानाचा लाभ दिला जातो. पाच एकर क्षेत्राच्या आतील अल्पभूधारक शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरतात. लाभार्थ्यांना तीन वर्षांपूर्वी दोन लाख ९५ हजार रुपयांवरून तीन लाख ९५ हजार रुपये अनुदान करण्यात आले. होते तर आता ५ लाख अनुदान म्हणून देण्यात येत आहे.
तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 29 हजार 495 विहिरींची कामे पूर्ण झाली असून १ लाख ५५ हजार १६5 विहिरींची कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेच्या कामावरील मजुरांच्या मजुरीत वाढ करण्यात आली असून आता प्रतिदिन २९७ रुपये मजुरी मिळते. याशिवाय विहीर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे. या दोन्ही बाबी विचारात घेऊन शासनाने विहिरीच्या अनुदानातही 4 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये वाढ केली आहे.
चालू असलेल्या एप्रिल २०२४ पासून मंजूर झालेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ होईल. शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाने या संदर्भात आदेश काढला आहे. अलीकडच्या काळातील महागाई तसेच मजुरीची वाट पाहता अनुदानात वाढ केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषद योजनेसाठी अडीच लाखच
''महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना'चे अनुदान वाढले असले तरी जिल्हा परिषदेच्या योजनेचे अनुदान मात्र खूपच कमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती या अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींचे अनुदान २५०००० लाख रुपये कायम आहे. आधीच कमी अनुदानामुळे या योजनेकडे लाभार्थ्यांनी या योजनांकडे पाठ फिरविली असताना ''महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना'तून' व जिल्हा परिषदेच्या योजनांच्या अनुदानात दुपटीने तफावत तयार झाली आहे.
आवश्यक लागणारे कागदपत्रे कोणते ?
A) सातबारा उतारा वर लाभ घेणारे लाभार्थींना कागदपत्रे..
- 1) जमिनीचा सातबारा उतारा
- 2) लाभार्थीचा आधार कार्ड
- 3) जातीचा दाखला
- 4) लाभार्थीचा बँकेचे पास बुक
- 5) पासपोर्ट फोटो (1)
- 6) सामूहिक क्षेत्र (एका पेक्षा जास्त नावं) असल्यास ना हरकत प्रमाणपत्र (रुपये 200 चा मुद्रांक सादर करणे)
- 7) जॉब कार्ड
- 8) Mahatma Gandhi NREGA Form Pdf
B ) जमीनीचा प्रमाणपत्र ( वनपट्टा ) वर लाभ घेणारे लाभार्थीना कागदपत्रे पुढीलप्रमाणे.
- 1} जमिनीचा प्रमाणपत्र ( वनपट्टा )
- 2} लाभार्थीचा आधार कार्ड
- 3} अनुसूचित जाती जमातीसाठी जातीचा दाखला
- 4} लाभार्थीचा बँकेचे पास बुक
- 5}पासपोर्ट फोटो (1)
- 6}सामूहिक क्षेत्र (एका पेक्षा जास्त नावं) असल्यास ना हरकत प्रमाणपत्र (रुपये 200 चा मुद्रांक सादर करणे)
- 7} जलस्त्रोत असल्याबाब तलाठी चा दाखला
- 8} तलाठी कार्यालयाचा चतुर सीमा ( नकाशा ) जमिनीचा
- 9) जॉब कार्ड
- 10 ) Mahatma Gandhi NREGA Form Pdf
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
निष्कर्ष
Mahatma Gandhi NREGA 'मधून विहिरींच्या अनुदानात वाढ झालेली आहे. हि माहिती आम्ही माहिती मोफत उपलब्ध करून देत आहे. Mahatma Gandhi NREGA 'मधून विहिरी 'फॉर्म' कसा भरायचा आहे त्या साठी आम्ही Video उपलब्ध करून देत आहे. Video पाहण्यासाठी आमच्या खालील सोअसिअल मिडीयाला मिळेल. तसेच हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.