शिरपूर ता. १९: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना आता २ हजार २५० रुपये मिळतात. या योजनेत पूर्वी १ हजार १०० रुपये मिळत होते. त्यामध्ये वाढ करण्यात आलये आहे. विधवा, घटस्फोटित महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
बालसंगोपन योजनेसाठी अर्ज कुठे जमा करावे.
महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून अर्ज पूर्ण धरून तालुका स्तरावर तपासूर घ्यावा व जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर मुलांना समक्ष नेऊन फॉर्म जमा करणे आवश्यक आहे. कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. Bal Sangopan Yojana In Marathi लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. दरम्यान, या योजनेत सुरवातीता अर्जदारांची गृहचौकशी करण्यात येते. पालकाचे उत्पत्र एक लाख रुपयेपर्यंत असणे बंशानकारक आहे.नियम व अटी
एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारसले आहेत, अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा एचआयव्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना ही योजना मिळते.- अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण
- होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी २ हजार २५० रुपये मिळतात.
- त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.
- घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांनाही हा लाभ मिळतो.
- फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रांसह
- अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत,
- त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या साहीचे पत्र सादर करावे.
आवश्यक कागदपत्रे (याचा छरपील अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून घ्यावा)
- १) योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्थ
- २) पालकाचे व बालकाचे आधारकार्ड झेरॉक्स
- ३) मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
- ४) तहसीलदार यांचा उत्पनाचा दाखला
- ५) पालकांचे मृत्यू असल्यास मृत्यूचा दाखला
- ६) पालकांचा रहिवासी दाखला. (ग्रामपंचायत/ नगरपालिका / नगरपरिषद यांचा)
- ७) मुलांचे बैंक पासबुक झेरॉक्स व ते नसल्यास पालकांचे असणे आवश्यक आहे.
बालसंगोपन चळवळ पासबुक ) मृत्यूचा अहवाल (कोविडने जर मृत्यू झाला असेल ८१ तर मृत्यूचा अहवाल) रेशनकार्ड शेरॉक्स, ) पासमोर पालकांसोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६१० फोटो पोस्ट कार्ड आकाराचा रंगीत फोटो (दोन मुले असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचा स्वतंत्र फोटो) १०) मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो बालकल्याण अधिकारी रमेश काटकर यांनी दिल्ली.
खालील योजनांची माहिती देखील वाचा :
निष्कर्ष
एकल पालकांच्या मुलांना महिन्याला 2,250 रुपये मिळेल माहिती मोफत उपलब्ध करून देत आहे. Bal Sangopan Yojana 'फॉर्म' कसा भरायचा आहे त्या साठी आम्ही Video उपलब्ध करून देत आहे. Video पाहण्यासाठी आमच्या खालील सोअसिअल मिडीयाला मिळेल. तसेच हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.