Pmgov.com : भारत सरकारच्या Pm Ujwala योजनेच्या राज्यातील सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत उपलब्ध करून देणारी 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना' लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाकडून मंगळवारी जारी करण्यात आला.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सिलिडर ८३० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलिडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही. १ जुलै २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभाथ्यर्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. १ जुलै २०२४ नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत.
'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना' कोणत्या ग्राहकांना मिळेल? : Mukyamantri Annapurna Yojana 3 Gas Cylinder Free
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल. तसेच Gas Cylinder फक्त १४.२ किलोग्रॅम वजनाच्या जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल.या योजनेचा असा मिळेल लाभ? : Mukyamantri Annapurna Yojana 3 Gas Cylinder Free
Pm Ujwala योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत द्यावयाच्या ३ मोफत गॅस सिलिंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. उज्ज्वला योजेनेच्या लाभार्थ्यांना भारत सरकारच्या ३०० रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन ५३० रुपये प्रति सिलिंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांचा थेट DBT मार्फत बँक खात्यात जमा करेल.
या योजनेसाठी कोण असेल अपात्र?
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सिलिडर ८३० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलिडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही. १ जुलै २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभाथ्यर्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. १ जुलै २०२४ नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत.या योजनेची प्रभावी अंमलबजावणी कशी आहे?
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व लाभार्थी निवडीसाठी मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी एक, तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.या योजनेची निकष पात्रता काय?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे ( शिधापत्रिका, रेशन कार्डनुसार) कुटुंब निश्चित करेल. निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी, आधार संलग्न बैंक खाते क्रमांकासह निश्चिंत केले जाईल.निष्कर्ष
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत उपलब्ध करून देत आहे. हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, किंवा आपण शहरी भागात राहत असाल तर हि माहिती शेअर करा. जेणेकरून पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत योजनाचा लाभ त्यांना मिळेल. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.