या शेतकरी मासिकाची वार्षिक वर्गणी ४०० रु. इतकी आहे तसेच द्विवार्षीक वर्गणी ८०० रु.आहे.
पत्रव्यवहार व वर्गणी साठी पत्ता- Shetkari Masik In Marathi
- पत्ता : शेतकरी मासिक, कृषी आयुक्तालय, कृषी भवन, दुसरा मजला, शिवाजीनगर, पुणे-411005.
- Email ID: इमेल- agrishetkari@gmail.com
- Phone Number : फोन- 020 25537331.
तसेच वर्गणी आता ऑनलाईन पद्धतीने gras.mahakosh.gov.in या कार्यप्रणाली द्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
शेतकरी मासिक वर्गणीदार होण्यासाठी ऑनलाईन वर्गणी भरण्याची कार्यपद्धती. शेतकरी मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी कृपया येथे क्लिक करा. अधिक माहितीसाठी मार्गदर्शक सूचना दि. १४-६-२०२४ शेतकरी मासिक ग्रंथालय.
दि. १४/०६/२०२४
मन १९६५ पासून कृषी विभागामार्फत शेतकरी मामिक शेतक-यांच्या मेवार्थ दरमहा प्रसिध्द करण्यात येत असून या मासिकामध्ये कृषी विद्यापीठाचे तज्ञ आणि कृषी व संलग्र खात्याचे अधिकारी यांचे लेख तसेच कृषी क्षेत्रात काम करणा-या संस्था आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीशील शेतकरी यांच्या यशोगाथा प्रसिध्द करण्यात येतात.
शेतकरी मासिक वर्गणीदार होण्यासाठी ऑनलाईन वर्गणी भरण्याची कार्यपद्धती. शेतकरी मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी कृपया येथे क्लिक करा. अधिक माहितीसाठी मार्गदर्शक सूचना दि. १४-६-२०२४ शेतकरी मासिक ग्रंथालय.
शेतकरी मासिक योजना सन २०२४-२५ साठी लक्षांक व मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे वाचा :
प्रति,दि. १४/०६/२०२४
- 1. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी (सर्व)
- 2. प्रकल्प संचालक (आत्मा) (सर्व)
- 3. कृषी विकास अधिकारी, (जिल्हा परिषद) (सर्व)
मन १९६५ पासून कृषी विभागामार्फत शेतकरी मामिक शेतक-यांच्या मेवार्थ दरमहा प्रसिध्द करण्यात येत असून या मासिकामध्ये कृषी विद्यापीठाचे तज्ञ आणि कृषी व संलग्र खात्याचे अधिकारी यांचे लेख तसेच कृषी क्षेत्रात काम करणा-या संस्था आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीशील शेतकरी यांच्या यशोगाथा प्रसिध्द करण्यात येतात.
बदलत्या काळाची गरज ओळखून शेतीसंबंधी इतर पूरक व्यवसाय, बाजार व्यवस्थापन, कृषीप्रक्रिया, निर्यातक्षम शेतीसाठी महत्त्वाचे निकप, राष्ट्रीयकृत बँकांमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा/मदती बाबतची माहिती तसेच कृषी व संलग्र विभागाच्या विविध योजना इत्यादी माहिती प्रसिध्द करण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषीविषयक झालेले संशोधन वेळोवेळी या मासिकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये शेतकरी मासिक या योजनेसंबंधीत विशेष सूचना
अ) लेख/लेखन/बातम्या/यशोगाथा/शिलेदार : १. शेतकयांमधून उत्कृष्ट लेखक तयार करणे:
जेती व्यवसाय करताना पारंपरिक शेती पध्दतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीतील उत्पच शास्त्रीय पध्दतीने शेती व्यवसाय करताना पारंपरिक शेती पध्दतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीतील उत्पन्न शास्त्रीय पध्दतीने वाढविणाऱ्या शेतकयांच्या प्रयोगाचे, अनुभवाचे बोल त्यांच्याच लेखणीतून इतर लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकयांना शेतकरी मासिकामधून लेख लिहिण्यासाठी प्रवृत्त करावे.
जेती व्यवसाय करताना पारंपरिक शेती पध्दतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीतील उत्पच शास्त्रीय पध्दतीने शेती व्यवसाय करताना पारंपरिक शेती पध्दतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीतील उत्पन्न शास्त्रीय पध्दतीने वाढविणाऱ्या शेतकयांच्या प्रयोगाचे, अनुभवाचे बोल त्यांच्याच लेखणीतून इतर लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकयांना शेतकरी मासिकामधून लेख लिहिण्यासाठी प्रवृत्त करावे.
शेतकरी मासिक लेख/बातम्या प्रसिध्द करणे :
शेतकरी मासिकामधून कृषी विद्यापीठांचे शास्रज, कृषी तज्ञ, विविध विभागांचे अधिकारी, कृषी पुरस्कार प्राप्त व प्रगतीशील शेतकरी इत्यादी मान्यवरांचे लेख प्रसिध्द केले जातात. याशिवाय कृषी विभागाचे मा. मंत्री महोदय, इतर सन्माननीय पदाधिकारी तमेच खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांचे उपस्थितीत क्षेत्रीय स्तरावर वेळोवेळी जे कृषी विषयक कार्यक्रम आयोजित केले जातात अशा कार्यक्रमांची माहिती कृषीवार्ता व बातम्यांच्या बांधावर या सदरातून प्रसिध्द करण्यासाठी अशा बातम्या छायाचित्रांसह संपादक, शेतकरी मामिक यांचेकडे पाठवाव्यात.कृषी विषयक लेख/यशोगाथा
प्रगतीशील शेतकरी तसेच नाविन्यपूर्ण कामे करणाऱ्या शेतकयांच्या अनुभवांचा इतर शेतकऱ्यांना उपयोग व्हावा, या दृष्टीने यशोगाथा या सदराखाली अशा शेतकयांच्या कार्याला प्रसिध्दी दिली जाते. तसेच खात्यातील अधिकारी / कर्मचारी यांनी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शनपर कृषी विषयक लेख/यशोगाथा पाठविल्यास त्यांनाही वेळोवेळी प्रसिध्दी देण्यात येते. या मंदर्भातील उपयुक्त माहिती शेतकरी मामिक कार्यालयाम ज्या महिन्यात प्रसिद्ध करावयाची आहे.
त्यापूर्वीच्या महिन्याच्या ५ तारखेपर्यंत माहिती पी.डी.एफ तसेच वर्ड फाईल व छायाचित्रांसह (२००-३०० मेगापिक्सेलच्या रिझोल्युशनचे) पाठविण्यात यावी. यामाठी शाननाने शेतकरी मामिकातील लेखांसाठी रुपये १००/- प्रति छापील पान याप्रमाणे लेखकांसाठी मानधन निश्चित केले आहे.
शेतकरी मासिक नवीन योजना / कार्यक्रम / अभियान बाबत लेख :
जिल्हयात नवीन योजना/अभियान आधारित कार्यक्रम राबविण्यात आले असल्यास त्याआधारे लेख तयार करून संपादक, शेतकरी मासिक कृषी आयुक्तालय, पुणे या कार्यालयास त्वरित पाठवावेत.शेतकरी मासिक यशोगाथा प्रसिध्द करणे:
कृषी विभागामार्फत विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. योजनांच्या अंमलबजावणीमुळे शेतकयांच्या उत्पादनात/उत्पन्नात विशेष वाढ होते. त्याचप्रमाणे योजनांच्या माध्यमातून वैयक्तिक शेतकत्यांच्या सामाजिक/आर्थिक जीवनात सकारात्मक बदल घडतात. अशा राबविलेल्या जिपक्रमांच्या यशोगाथा आपल्या स्तरावरुन शेतकरी मानिकात प्रसिध्दीसाठी पाठविण्यात याव्यात. जेणेकरून इत्तर शेतकन्यांना त्यातून प्रेरणा मिळेल तमेच त्यातून शेतकरी मासिकाचा उद्देश सफल होईल.शेतकरी मासिकात प्रसिध्द करण्यासाठी माहिती.
प्रत्येक जिल्हयातून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी तसेच प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी दरमहा किमान एक यशोगाथा शेतकरी मासिकात प्रसिध्द करण्यासाठी पाठवावी. यशोगाथा पाठवताना ज्या क्षेत्राची यशोगाथा आहे त्याठिकाणी कुपी विभागाने कोणकोणती कामे घेतली व त्याचा मामाजिक व आर्थिक बदलांवर काय परिणाम आना, बाचे आकडेवारीमह विधेपण पाठविण्यात यावे.
शेतकरी मासिक कृषी विभागाचे शिलेदार:
कृषी विभागात उत्कृष्ट काम करणारे दोन अधिकारी/कर्मचारी यांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबददल कृषी विभागाचे शिलेदार म्हणून प्रत्येक अंकात प्रसिध्दी देण्यात येते जेणेकरुन त्यांनी केलेले चांगले काम इतरांना मार्गदर्शक ठरेल व खात्यातील इतर अधिकारी/कर्मचारी यांना चांगल्या कामामाठी प्रोत्साहन मिळेल. प्रत्येक विभागातून प्रतिमहा किमान एक शिलेदाराची माहिती प्रसिध्दीसाठी देण्यात यावी.शेतकरी मासिकासाठी वर्गणीदार करणे -
राज्यातील व राज्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही महिन्यापासून शेतकरी मासिकाचा वर्गणीदार होता येते. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनामधील लाभार्थी शेतकऱ्यांना शेतकरी मासिकाचे वर्गणीदार करणे अनिवार्य आहे.तमेच ग्रामपंचायती, पंचायत समित्या/जिल्हा परिषद, महकारी मोसायट्या, खाजगी फळरोपवाटिका, कृषी मंलग्र विभाग, बाजार माहिती केंद्र, खाजगी माती परीक्षण प्रयोगशाळा, जैविक खते व कीटकनाशके उत्पादक कंपन्या, कृपी चिकित्मालये, ममूह शेती/गटशेतीतील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, महकारी दूध संस्था, माखर कारखाने सभामद, कृपी वाचनालये, कृषी विज्ञान मंडळे, कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्वजनिक वाचनालय, महिना म्वयंसहाय्यता बचत गट तमेच जास्तीतजास्त शेतकयांना या मामिकाचे वर्गणीदार करून घ्यावे.
एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रात्यक्षिके, पीक उत्पादन बाद प्रात्यक्षिके, फळबाग लागवड, बीजोत्पादन कार्यक्रम, रामेती व मामेतीमध्ये (वनामती) प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी, कृषीप्रक्रिया उद्योग, जनमंधारण कामे, कृपी विभागाचे क्षेत्रिय तांत्रिक कर्मचारी, शेतकरी प्रशिक्षण कृषी प्रदर्शने, चर्चाचे नेतफरी अभ्यास दौरे, केंद्र पुरस्कृत यांत्रिकीकरण योजना, हरितगृह योजना, ठिबक व तुषार सिंचन योजना इ. योजनांचे तसेच विविध अभियानातील उपक्रमांचा लाभ घेणारे लाभार्थी यांना शेतकरी मासिकाचे वर्गणीदार करून घ्यावे.
प्रक्रिया केंद्रे, रासायनिक व सेंद्रिय खत उत्पादक, बियाणे उत्पादक आणि विक्रेते यांनाही व्दिवार्षिक वर्गणीदार करून घ्यावे. महत्वाचे म्हणजे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी म्वतः आपल्या जिल्हयातील मर्व महकारी साखर कारखान्यास भेट देवून माखर कारखान्यांच्या मर्व सभासदांना 'शेतकरी मामिकाने वर्गणीदार करून घेण्यासंदर्भात उचित कार्यवाही करावी.
शेतकरी मासिक ग्रामपंचायतीस वर्गणीदार करणे.
सर्व ग्रामपंचायतीना शेतकरी मासिकाचे वर्गणीदार करुन घेण्यासाठी ग्रामविकास विभागाने शासन परिपत्रक क्रमांक व्हीपीएम-२६०२/प्र.क्र./१८५८/२२ दि. १८.०९.२००२ अन्वये सूचना निर्गमित केल्या आहेत. गावपातळीपर्यंत पोहोचणाऱ्या शेतकरी मासिकाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील नवीन संशोधना आधुनिक तंत्रज्ञान, शासनाच्या विविध योजना, कृषी क्षेत्रातील लक्षवेधक घडामोडी तसेच कृषी व संलग्र व्यवसाय व बँकांकडील माहिती शेतकयांपर्यंत माफक किमतीमध्ये पोहोचविण्यात येत आहे.या दृष्टिकोनातून प्रत्येक ग्रामपंचायतीस शेतकरी मासिक प्राप्त होणे आवश्यक आहे. कृषी विकास अधिकारी यांनी त्यांचे स्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायतीम, ज्या गावात ग्रामपंचायत नसेल तेथील मार्वजनिक वाचनालयाम शेतकरी मामिकाचे नियमित वर्गणीदार करून ध्यावे.
शेतकरी मासिक कृषी प्रदर्शने, चर्चासत्रे व मेळावे :
क्षेत्रीय कार्यालये, जिल्ह्याचे मुख्यालय तसेच आपले कार्यालयात शेतकरी मासिकाचे वर्गणीदार करण्याचे दृष्टीने दर्शनीय ठिकाणी सूबनाफलक लावावा विविध स्तरावर शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शने, धान्य व फळ महोत्सव, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच चर्चासत्रे मोठ्या प्रमाणावर आयोजित केली जातात. सदरील कार्यक्रमात शेतकयांचा मोठ्या प्रमाणात महभाग असती. कृषी विभागातील स्थानिक कार्यालये अशा प्रदर्शनामध्ये महभागी होतात.अशा ठिकाणी नेतकरी मासिकाचे वर्गणीदार करुन घेणे व अंक विक्री करण्यासाठी स्थानिक स्तरावरच व्यवस्था करावी. त्यासाठी शासकीय पावती पुस्तके संबंधित कार्यालयाकडीलच वापरावीत. विक्रीसाठी लागणारे अंक मागणीप्रमाणे आयुक्तालय स्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात येतील.
मात्र ऐनवेळी अडचणी येऊ नयेत, म्हणून अशावेळी जादा अंकाची मागणी एक महिना आधी नोंदवून संबंधितांनी मंपादक, शेतकरी मामिक या कार्यालयाकडून घेऊन जावीत. जमा आलेली रक्कम मुद्या क. 'क' मध्ये दिलेल्या लेखाशिर्षाखाली म्थानिक कोपागारात अथवा GRAS प्रणालीव्दारे भरुन वर्गणीदारांची यादी मूळ चलनामह शेतकरी मासिक कार्यालयास पाठवावी त्यानंतर वर्गणीदार करुन घेऊन अंक नियमित पाठविण्यात येतील.
शेतकरी मासिक कृषीसेवा केंद्र :
कृपीसेवा केंद्रामार्फत खते, बियाणे व औषधे यांची विक्री केली जाते. शेतकरी मासिकामध्ये हंगामनिहाय पिके/फळपिके लागवड तंत्रज्ञान, बियाणे संबंधित माहिती तसेच कीड व रोग या संबंधित माहिती प्रसिध्द करण्यात येते. त्या आधारे कृषीमेवा केंद्रांमार्फत शेतकयांना माहिती पुरविणे मोयीस्कर आहे. त्यासाठी कृषी विकास अधिकारी यांनी त्यांचे जिल्ह्यातील सर्व कृपीमेवा केंद्रांना शेतकरी मानिकाचे वर्गणीदार करून घ्यावे.आत्मा अंतर्गत व स्मार्ट प्रकल्पांतर्गत तयार होणाऱ्या गटांना/ शेतकरी उत्पादक कंपन्यांना वर्गणीदार करणे :
कृषी विभागातील आत्मा, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान तमेच इतर अभियान योजनातंर्गत शेतकरी ममूह गट, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या जातात. या शेतकरी समूह गटास शेतकरी मासिकाचे वर्गणीदार करून त्या गटांना/कंपन्यांना शेतकरी मासिकामार्फत आधुनिक तंत्रज्ञान पोहचविणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनाही बर्गणीदार करून घ्यावे.शेतकरी मासिक जिल्हानिहाय वर्गणीदार करण्यासाठीचे लक्षांक:
मन २०२४-२५ या आर्थिक वर्षामाठी प्रत्येक तालुक्यासाठी एकूण ८०० शेतकरी मासिकाच्या वर्गणीदारांचा लक्षांक निर्धारित केला असून (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रति तालुका २००, कृषी विकास अधिकारी प्रति तालुका १०० व प्रकल्प संचालक, आत्मा प्रति तानुका १००) त्यापैकी जिल्हा स्तरांवरून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी जिल्हयातील तालुक्यांच्या संख्येनुसार वर्गणीदार करण्याचे लक्षांक ठरवावे.विविधस्तरावर काम करणारे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच राज्यातील शेतकरी मुटुंबांची संख्या विचारात घेता संबंधित जिल्ह्यांना वर्गणीदार करण्याचे दिलेले लक्षांक अत्यंत माफक आहे. सोबत सहपचित केलेल्या प्रपत्र-३ मध्ये नमूद केल्यानुसार जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बांनी एकूण नक्षांकाच्या ५० रहे, कृषी विकास अधिकारी बानी २५ टक्के आणि प्रकल्प मंनानक (आत्मा) यांनी २५ ८हे वा प्रमाणात शेतकरी सानिकाचे बारकावार्षिक लक्ष्य निश्चित केले असून त्याप्रमाणात ते माध्य करण्याची कार्यवाही करावी.
सन २००४-२५ या वर्षात जिल्हास्तरावर विविध कृपी प्रदर्शनी महोत्सवामध्ये संतकरी मासिकाचे कमीत कमी १००० वर्गणीदार करण्यात यावेत, तसेच कृषी विभागातील सर्व तांत्रिक अधिकारी / कर्मचारी यांनाही वर्गणीदार करण्यात यावे.
सन २००४-२५ या वर्षात जिल्हास्तरावर विविध कृपी प्रदर्शनी महोत्सवामध्ये संतकरी मासिकाचे कमीत कमी १००० वर्गणीदार करण्यात यावेत, तसेच कृषी विभागातील सर्व तांत्रिक अधिकारी / कर्मचारी यांनाही वर्गणीदार करण्यात यावे.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे सभासद, द्राक्ष बागायतदार संघाचे सभासद, डाळिंब संघ तसेच इतरही फळ उत्पादक संघांच्या सभासदांना इ. सर्वांना मासिकाचे वर्गणीदार करण्यात यावे. जे कृषी सहाय्यक १०० पेक्षा जास्त वर्गणीदार करतील त्यांना राज्यस्तरावरुन प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. तसेच तालुकास्तरीय अधिकारी १००० पेक्षा जास्त वर्गणीदार करतील त्यांनाही राज्यस्तरावरुन प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.
शेतकरी मासिकाची वर्गणी:
शेतकरी मानिकाची वार्षिक वर्गणी रुपये ४००/- तर द्विवार्षिक वर्गणी रूपये ८००/- असून किरकोळ अंकाची किंमत रुपये ३५/- एवढी आहे. मासिकाची वार्षिक व व्दिवार्षिक वर्गणी रक्कम शेतकरी मासिक कार्यालयात रोखीने भरता येणार नाही. वर्गणीची रक्कम क्षेत्रीय कार्यालयाकडून कोपागार चलनाने किंवा ग्राम प्रणालीमार्फतच स्वीकारली जाते.तसेच वैयक्तिक शेतकरी वर्गणी मनीऑर्डरव्दारे शेतकरी मासिक कार्यालयाम पाठवू शकतात. सन २०१३-१४ या वर्षापासून संगणकीय ग्रासप्रणालीतून (Government Receipts Accounting System- GRAS) महसूल जमेची
रकम ऑनलाईन पध्दतीने भरण्याची कार्यपध्दती विकसित करण्यात आली आहे. ऑनलाईन पध्दतीने वर्गणी भरताना.
रकम ऑनलाईन पध्दतीने भरण्याची कार्यपध्दती विकसित करण्यात आली आहे. ऑनलाईन पध्दतीने वर्गणी भरताना.
शेतकरी मासिकची वर्गणी पुढीलप्रमाणे ऑनलाईन भरता येते.
- 1. Internet Banking (नेट बैंकिंग) अथवा डेबीट व केडीट कार्ड मार्फत
- 2. Accross Bank Counter: सर्व बैंक चलन, चलन बैंकेत भरायचे असल्यास पर्याय निवडावा.
- 3. UPI ने भरायचे अमन्याम UPI ID टाकून वर्गणी भरता येईन.
उदा. Phone Pay, Google Pay
व्यानुमान वर्गणीदारांनी GRAS प्रणालीव्दारे वर्गणी भरणा करून चननाची प्रत व पत्त्यांची यादी पिनकोडमह शेतकरी मानिक कार्यालयाम agrishetkari@gmail.com या ईमेल आयडी वर अथवा पोस्टाने (पत्रव्यवहारामाठी कार्यालयाचा पत्ता - शेतकरी मासिक, समिती सभागृह, दूसरा मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे ४११००५) पाठवावी मदर चलनाची प्रत व यादी शेतकरी मासिक कार्यालयाम प्राप्त झाल्यानंतर नवीन वर्गणीदारांना सभासद क्रमांक दिला जाईल.
व्यानुमान वर्गणीदारांनी GRAS प्रणालीव्दारे वर्गणी भरणा करून चननाची प्रत व पत्त्यांची यादी पिनकोडमह शेतकरी मानिक कार्यालयाम agrishetkari@gmail.com या ईमेल आयडी वर अथवा पोस्टाने (पत्रव्यवहारामाठी कार्यालयाचा पत्ता - शेतकरी मासिक, समिती सभागृह, दूसरा मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे ४११००५) पाठवावी मदर चलनाची प्रत व यादी शेतकरी मासिक कार्यालयाम प्राप्त झाल्यानंतर नवीन वर्गणीदारांना सभासद क्रमांक दिला जाईल.
शेतकरी मासिक चा QR कोड : Shetkari Masik In Marathi
अंकाबाबत कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना संबंधित वर्गणीदाराने त्यांचा सभासद क्रमांक व वर्गणीचा कालावधी नमूद करणे आवश्यक राहील, तसेच कोषागार चलनाची मुळप्रत पाठविणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना पुढील लेखाशिर्षाखाली कोषागारात वर्गणी जमा करुन शेतक-यांना वर्गणीदार करुन घेता येईल. वर्गणीदार होण्यासाठी शेतकरी मासिक अंकाच्या मलपृष्ठावरील QR कोड Scan करा.
शेतकरी मासिकची जाहिरात -
कृषी विभाग, 0401 पीक संवर्धन, 800 इतर जमा रकमा,
(01) (01) शेतकरी मासिक, (04010114) (0401034801) वर्गणीदारांच्या पत्त्यांच्या याद्या वर्गणीदारांचे पत्ते सुवाच्छ अक्षरात आणि पिनकोड घालून पाठविण्यात येत नसल्यामुळे मेतक:यांना वेळेवर अंक प्राप्स हीत नाहीत व अंक परत येण्याचे प्रमाण वाढत आहे. हे टाळण्यासाठी संबंधितांनी वर्गणीदारांचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता व पिनकोड क्रमांक, संपर्क फोन नंबर याबाबतची माहिती संगणकीकृत अगर सुवाच्य अक्षरात लिहून पाठवावयाचीशेतकरी मासिकची जाहिरात -
शेतकरी मासिकासाठी जाहिराती स्वीकारणेः Shetkari Masik In Marathi
शेतकरी मासिकामध्ये शासकीय स्वरुपाच्या जाहिराती स्विकारण्यात येतील. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत जाहिराती प्राप्त झाल्याम पुडीन महिन्याच्या अंकामध्ये प्रसिद्धीसाठी मदरच्या जाहिरातींचा समावेश करण्यात येईल. तसेच जाहिरात देण्यापूर्वी शेतकरी मामिक कार्यालयाम (०२०-२५५३७३३१) या दूरध्वनीवर संपर्क साधावा. जाहिरातीचे आर्टवर्क आकारानुसार पी.डी.एफ. फॉरमॅट मध्ये agrishetkari@gmail.com बा इ-मेल वर पाठवावे शामनाने शेतकरी मासिकामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे दर निश्चित केले असून त्याची दरसूची पुढीलप्रमाणे आहे.हेही वाचा :