महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विहीर नोंदणी अर्ज तलाठी नमुना खालीलप्रमाणे आहे : Vihir Nondani Arj Talathi In Marathi
विहीर नोंदणी अर्ज नमुना : Vihir Nondani Arj Namuna
प्रति,- मा सो, मंडळ अधिकारी / तलाठी
- यांचा सेवेशी तलाठी कार्यालय: [तलाठी कार्यालयाचे नाव लिहा]
- ग्रामपंचायत: [ग्रामपंचायतीचे नाव लिहा]
- तालुका: [तालुक्याचे नाव लिहा]
- जिल्हा: [जिल्ह्याचे नाव लिहा ]
- अर्जदाराचे संपूर्ण नाव: __
- अर्जदाराचे पत्ता:
- अर्जदाराचे मोबाईल नंबर:
- अर्जदाराचे ई-मेल (आवश्यक असल्यास): _
- विषय : शेतात विहीर नोंदणी करून मिळण्याबाबत
मी (अर्जदाराचे संपूर्ण नाव ) राहणार [ग्रामपंचायतीचे नाव लिहा] तालुका [तालुक्याचे नाव लिहा] जिल्हा [जिल्ह्याचे नाव लिहा ] येथील रहिवासी असून माझा शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहीरीची नोंद 7/12 उताऱ्या वर नोंदणी करून मिळणे साठी मी आपणास अर्ज सादर करीत आहे.
मी माझ्याकडे गट क्र.------ आहे. मी ----- संवर्गाचा अर्जदार असून माझा दारिद्रय रेषेखालील क्र.---- -मध्ये एकूण इतकी जमीन आहे. माझ्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने मला "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी" योजनेअंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहीर योजना मंजूर झाले. परंतु आता पर्यंत माझा ७/१२/ उतारा वर अध्याप ऑनलाईन digital सातबारा Download करत असतांना शेतात विहीर नोंदणी दाखवत नाही.
मी सदर शेतात विहीर नोंदणी अंतर्गत मी वरीलप्रमाणे अर्ज सादर करीत असून विहीर प्रकार विहीर खोली: __ मीटर, विहीर स्थान: आशा देखील नोंद होत असेल तरी माझा ७/ १२ उतारा वर नोंद करून द्यावे, हि नम्र विनंती.
मी (अर्जदाराचे संपूर्ण नाव ) राहणार [ग्रामपंचायतीचे नाव लिहा] तालुका [तालुक्याचे नाव लिहा] जिल्हा [जिल्ह्याचे नाव लिहा ] येथील रहिवासी असून माझा शेतात वैयक्तिक सिंचन विहीरीची नोंद 7/12 उताऱ्या वर नोंदणी करून मिळणे साठी मी आपणास अर्ज सादर करीत आहे.
मी माझ्याकडे गट क्र.------ आहे. मी ----- संवर्गाचा अर्जदार असून माझा दारिद्रय रेषेखालील क्र.---- -मध्ये एकूण इतकी जमीन आहे. माझ्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने वैयक्तिक सिंचन विहीर खोदकाम करून शेतात पाणी देत आहे. परंतु आता पर्यंत माझा ७/१२/ उतारा वर अध्याप ऑनलाईन digital सातबारा Download करत असतांना शेतात वैयक्तिक सिंचन विहीर नोंदणी दाखवत नाही.
मी सदर शेतात वैयक्तिक सिंचन विहीर नोंदणी अंतर्गत मी वरीलप्रमाणे अर्ज सादर करीत असून विहीर प्रकार विहीर खोली: __ मीटर, विहीर स्थान: आशा देखील नोंद होत असेल तरी माझा ७/ १२ उतारा वर नोंद करून द्यावे, हि नम्र विनंती.
- आपला / आपली विश्वासू,
- (शेतकऱ्याचे नाव व सही/अंगठा) अर्जदार :-
वैयक्तिक सिंचन विहीर नोंदणी अर्ज तलाठी नमुना खालीलप्रमाणे आहे : Vihir Nondani Arj Talathi In Marathi
वैयक्तिक सिंचन विहीर नोंदणी अर्ज नमुना : Vihir Nondani Arj Namuna
प्रति,- मा सो, मंडळ अधिकारी / तलाठी
- यांचा सेवेशी तलाठी कार्यालय: [तलाठी कार्यालयाचे नाव लिहा]
- ग्रामपंचायत: [ग्रामपंचायतीचे नाव लिहा]
- तालुका: [तालुक्याचे नाव लिहा]
- जिल्हा: [जिल्ह्याचे नाव लिहा ]
- अर्जदाराचे संपूर्ण नाव: __
- अर्जदाराचे पत्ता:
- अर्जदाराचे मोबाईल नंबर:
- अर्जदाराचे ई-मेल (आवश्यक असल्यास): _
- विषय : शेतात वैयक्तिक सिंचन विहीर नोंदणी करून मिळण्याबाबत
मी (अर्जदाराचे संपूर्ण नाव ) राहणार [ग्रामपंचायतीचे नाव लिहा] तालुका [तालुक्याचे नाव लिहा] जिल्हा [जिल्ह्याचे नाव लिहा ] येथील रहिवासी असून माझा शेतात वैयक्तिक सिंचन विहीरीची नोंद 7/12 उताऱ्या वर नोंदणी करून मिळणे साठी मी आपणास अर्ज सादर करीत आहे.
मी माझ्याकडे गट क्र.------ आहे. मी ----- संवर्गाचा अर्जदार असून माझा दारिद्रय रेषेखालील क्र.---- -मध्ये एकूण इतकी जमीन आहे. माझ्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने वैयक्तिक सिंचन विहीर खोदकाम करून शेतात पाणी देत आहे. परंतु आता पर्यंत माझा ७/१२/ उतारा वर अध्याप ऑनलाईन digital सातबारा Download करत असतांना शेतात वैयक्तिक सिंचन विहीर नोंदणी दाखवत नाही.
मी सदर शेतात वैयक्तिक सिंचन विहीर नोंदणी अंतर्गत मी वरीलप्रमाणे अर्ज सादर करीत असून विहीर प्रकार विहीर खोली: __ मीटर, विहीर स्थान: आशा देखील नोंद होत असेल तरी माझा ७/ १२ उतारा वर नोंद करून द्यावे, हि नम्र विनंती.
- आपला / आपली विश्वासू,
- (शेतकऱ्याचे नाव व सही/अंगठा) अर्जदार :-
निष्कर्ष :
आम्ही विहीर नोंदणी अर्ज तलाठी नमुना दिलेला आहे. जर काही समस्या असेल तर आमच्या कमेंट मध्ये जाऊन आम्हाला कळवा आम्ही नक्कीच आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या हमी देतो. तसेच आम्ही दिलेला लेख विहीर नोंदणी अर्ज तलाठीअर्ज नमुना योग्य असेल तर आपल्या whatsapp ग्रुप, फेसबुक ग्रुप, telegram ग्रुप ला शेअर करा. ( विहीर नोंदणी अर्ज तलाठी : Vihir Nondani Arj Talathi In Marathi )
Social Media
तसेच आता कोणते योजना चालू आहे, आणि कोणत्या योजना केव्हा चालू होतात त्या साठी आम्ही आमच्या सोशिअल मीडिया ला शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगत असतो. आमच्या Whatsaap , फेसबुक, आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा. किंवा आमच्या Instagram च्या पेज वर येऊन प्रश्न विचारू शकता. ( Vihir Nondani Arj Talathi In Marathi )