Shetkari Apghat Vima Yojana : वर्षभरात १४ शेतकरी कुटुंबांना लाभ बाळंतपणामध्ये पत्नीचे निधन, पतीला दोन लाखांची मदत..! संपूर्ण माहिती देत आहे.
Government Scheme : शेतीची कामे करताना शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, किंवा अपंगत्व येते. यासाठी राज्य शासनाने विमा योजना सुरू केली आहे. यामुळे आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेंतर्गत बाळंतपणात पत्नीचा मृत्यू झाल्यास शेतकरी पतीला दोन लाखांची मदत मिळत आहे. तर वर्षभरात विविध घटनांत १४ शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ४ जणांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना का सुरू केली आहे? : Shetkari Apghat Vima Yojana
दरवर्षी अपघातात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. काहींना अपंगत्व येते. अशातच घरातील कर्त्या माणसाचा अनैसर्गिक व अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबाला हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. यासाठी राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली होती.
खालील शासकीय योजना ची माहिती देखील जाणून घ्या ?
- Mahadbt Farmer Scheme Solar Pump Yojana
- मागेल त्याला विहीर योजना | Magel Tyala Vihir Shasan Nirnay Pdf
- शबरी घरकुल योजना अर्ज करण्याची पद्धत | Shabari Gharkul Yojana Apply
Shetkari Apghat Vima Yojana : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कोण राबवीत आहे ?
ही योजना विमा कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येत होती; पण सुमारे एक वर्षापासून राज्य शासनाने स्वतः योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. तसेच योजनेचे नाव बदलून गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असे नाव देण्यात आले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातग्रस्त किंवा नातेवाइकांच्या
स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अटी काय आहे ? Shetkari Apghat Vima Yojana
बाळंतपणात मृत्यू झाल्यास शेतकरी पतीला दोन लाख या योजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये मदत कुटुंबीयांना मिळते. तर अपंगत्व आल्यास एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. दोन डोळे, दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख या योजनेंतर्गत लाभासाठी काही अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. दोन डोळे निकामी झाल्यास किंवा दोन अवयव निकामी झाल्यास या योजनेत दोन लाख रुपयांची मदत कुटुंबीयांना दिली जाते. नावे शेतजमीन आवश्यक आहे. शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू हा कोणत्याही प्रकारच्या अपघाताने येणे आवश्यक आहे.
Shetkari Apghat Vima Yojana : काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना? :
शेतीची कामे करताना शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व येते. यासाठी राज्य शासनाने विमा योजना सुरू केली आहे. यामुळे आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेंतर्गत बाळंतपणात पत्नीचा मृत्यू झाल्यास शेतकरी पतीला दोन लाखांची मदत मिळत आहे.
Shetkari Apghat Vima Yojana : ४ जणांचे प्रस्ताव प्रलंबित
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेंतर्गत बाळंतपणात पत्नीचा मृत्यू झाल्यास शेतकरी पतीला दोन लाखांची मदत मिळत आहे. तर वर्षभरात विविध घटनांत १४ शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ४ जणांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
खालील शासकीय योजना ची माहिती देखील जाणून घ्या ?
- मागेल त्याला शेततळे योजना, या वर्षी100 टक्के अनुदान | Magel Tyala Shettale Yojana In Marathi
- दलित वस्ती सुधार योजना : Dalit Vasti Sudhar Yojana In Marathi
- एकात्मिक बाल विकास सेवा योजना | Ekatmik Bal Vikas Seva Yojana
- न्यूक्लिअस बजेटमधील विविध योजनांसाठी लाभार्थ्यांना आवाहन | Nucleus Budget
Shetkari Apghat Vima Yojana : निकष काय?
या स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतजमीन नावावर असावी. अपघात वेळी संबंधिताचे वय १० ते ७५ दरम्यान असणे आवश्यक असते. तसेच या योजनेचा कुटुंबातील एका सदस्यालाही लाभ घेता येतो.
Shetkari Apghat Vima Yojana : किती जणांना मिळाली मदत?
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेंतर्गत बाळंतपणात पत्नीचा मृत्यू झाल्यास शेतकरी पतीला दोन लाखांची मदत मिळत आहे. तर वर्षभरात विविध घटनांत १४ शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ४ जणांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
Shetkari Apghat Vima Yojana : किती कुटुंबाचे दावे मंजूर झाले?
असताना शेतकऱ्यांना मदत मिळत होती; पण नंतर विमा कंपनी बाहेर पडल्याने अपघात होऊनही शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती. यामुळे राज्य शासनानेही स्वतः योजना राबविली आहे. त्यामुळे विमा योजना खंडित कालावधीतील तालुक्यातील बोटावर मोजण्याएवढे शेतकरी कुटुंबाचे दावे मंजूर झाले आहेत.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते ? : Shetkari Apghat Vima Yojana
- मृत्यू झालेल्याचे मृत्यू प्रमाणपत्र
- मृत्यू झालेल्याचे जवळील व्यक्ती चे आधार कार्ड.
- मृत्यू झालेल्याचे जवळील व्यक्ती चे बँक पासबुक
- मृत्यू झालेल्याचे जवळील व्यक्ती चे अनुसूचित जाती / जमाती चे असल्यास जात प्रमाणपत्र
- पत्ता पुरावा साठी : मतदान कार्ड, राशन कार्ड, लाईट बिल.( कोणतेही एक )
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना साठी ऑनलाई अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा .
अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आपल्या घराजवळील व्यक्ती किंवा मित्र बांधवांना सांगा कि या योजनेत दोन लाख ची मदत सरकार करते, तसेच त्यांच्या पर्यंत सोसिअल मेडिया द्वारे शेअर करा.