Sandpani Purnatv Pramanpatra Namuna Arj In Marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांडपाणी पूर्णत्व प्रमाणपत्र नमुना अर्ज मराठी मध्ये देत आहे. जे कि प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आणि नगरपालिका, महानगरपालिका मधील नागरिकांना कामे लागणारे सांडपाणी पूर्णत्व प्रमाणपत्र नमुना अर्ज देत आहे, अर्ज करतांना, वाचकाला लिहितांना सोप्यात सोपी पद्धत मिळेल. तसेच सांडपाणी पूर्णत्व प्रमाणपत्र नमुना अर्ज नमुना PDF देखील देत आहे. चला तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
ग्रामपंचायत चे सांडपाणी पूर्णत्व प्रमाणपत्र नमुना अर्ज मराठी मध्ये : Sandpani Purnatv Pramanpatra Namuna Arj In Marathi
प्रति,- मा.सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी
- ( ग्रामपंचायतचे नाव लिहा )
- यांच्या सेवेशी ( ग्रामपंचायतचे नाव लिहा )
- दिनांक :
- विषय :- सांडपाणी पूर्णत्व प्रमाणपत्र मिळणेसंबंधी करावयाच्या अर्जाचा नमुना :
- अर्जदार :-
- पूर्ण पत्ता :-
- दूरध्वनी क्रमांक :
- मोबाईल क्रमांक :-
मा महोदय मी वरील विषयानुसार विनंती अर्ज करतो की, मौजे ( ग्रामपंचायतचे नाव लिहा ) ग्रामपंचायत मध्ये मला घर नं ( घर नं लिहा ) - या जागेमध्ये. ग्रामपंचायतचे परवानगी घेऊन बांधकाम केले आहे, मला माझा कामा निमित्त सांडपाणी पूर्णत्व प्रमाणपत्र मिळावे म्हणून मी आपणास विनंती अर्ज करीत आहे.
तसेच माझा घरामध्ये सांडपाणी विल्हेवाटीची योग्य ती व्यवस्था केलेली असून, मला सांडपाणी पुर्णत्व प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी मला ग्रामपंचायतच्या ' सांडपाणी पुर्णत्व प्रमाणपत्र ' अत्यंत आवश्यकता आहे. तरी मला ( ग्रामपंचायत ठिकाणाचे नाव लिहा ) ठिकाणी अर्जामध्ये खाली नमुद केलेल्या कागदपत्रांची पुर्तता करीत आवशक असलेले कागदपत्रे अर्जासोबत खालील माहिती व कागदपत्रे सादर करीत आहे. तरी मला सांडपाणी पुर्णत्व प्रमाणपत्र मिळावे हि नम्र विनंती.
- १) जागेच्या मालकाचे नांव ( नमुना ८ नंबर नुसार लिहा ) -
- २) जागा भाडयाने आहे किंवा कसे ? ( नमुना ८ नंबर नुसार लिहा )
- ३) भाडयाने असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र - ( नमुना ८ नंबर नुसार लिहा )
- ४) नियोजित जागेचे सविस्तर नकाशे प्रती चार- ( नमुना ८ नंबर नुसार लिहा )
- ५) सांडपाणी प्रमाणपत्र लागणारी अश्वशक्ती- ( नमुना ८ नंबर नुसार आधार कार्ड देखील आवशक )
- ६ ) सांडपाणी पुर्णत्व प्रमाणपत्र ची फी भरलेली पावती.
अर्जदार याची सही :
नगरपालिका चे सांडपाणी पूर्णत्व प्रमाणपत्र नमुना अर्ज मराठी मध्ये : Sandpani Purnatv Pramanpatra Namuna Arj In Marathi
प्रति,- मा. नगरसेवक, नगराध्यक्ष
- ( नगरपालिका चे नाव लिहा )
- यांच्या सेवेशी ( नगरपालिका चे नाव लिहा )
- दिनांक :
- विषय :- सांडपाणी पूर्णत्व प्रमाणपत्र मिळणेसंबंधी करावयाच्या अर्जाचा नमुना :
- अर्जदार :-
- पूर्ण पत्ता :-
- दूरध्वनी क्रमांक :
- मोबाईल क्रमांक :-
मा महोदय मी वरील विषयानुसार विनंती अर्ज करतो की, ( नगरपालिका चे नाव लिहा ) शहरामध्ये घर नं ( घर नं लिहा ) - या जागेमध्ये. नगरपालिका चे परवानगी घेऊन बांधकाम केले आहे, मला माझा कामा निमित्त सांडपाणी पूर्णत्व प्रमाणपत्र मिळावे म्हणून मी आपणास विनंती अर्ज करीत आहे.
तसेच ( नगरपालिका चे नाव लिहा ) शहरामध्ये इमारत असून सांडपाणी विल्हेवाटीची योग्य ती व्यवस्था केलेली असून, मला सांडपाणी पुर्णत्व प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी मला नगरपालिका च्या ' सांडपाणी पुर्णत्व प्रमाणपत्र ' अत्यंत आवश्यकता आहे. तरी मला ( नगरपालिका ठिकाणाचे नाव लिहा ) ठिकाणी अर्जामध्ये खाली नमुद केलेल्या कागदपत्रांची पुर्तता करीत आवशक असलेले कागदपत्रे अर्जासोबत खालील माहिती व कागदपत्रे सादर करीत आहे. तरी मला सांडपाणी पुर्णत्व प्रमाणपत्र मिळावे हि नम्र विनंती.
- १) जागेच्या मालकाचे नांव ( नगरपालिका मधील इमारत धारकाचे कागदपत्रे जोडा ) -
- २) जागा भाडयाने आहे किंवा कसे ? ( नगरपालिका मधील इमारत धारकाचे कागदपत्रे जोडा)
- ३) भाडयाने असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र - ( नगरपालिका मधील इमारत धारकाचे कागदपत्रे जोडा)
- ४) नियोजित जागेचे सविस्तर नकाशे प्रती चार- ( नगरपालिका मधील इमारत जागेचे नकाशे )
- ५) सांडपाणी प्रमाणपत्र लागणारी अश्वशक्ती- ( नगरपालिका मधील इमारत नुसार आधार कार्ड देखील आवशक )
- ६ ) सांडपाणी पुर्णत्व प्रमाणपत्र ची फी भरलेली पावती.
अर्जदार याची सही :
महानगरपालिका चे सांडपाणी पूर्णत्व प्रमाणपत्र नमुना अर्ज मराठी मध्ये : Sandpani Purnatv Pramanpatra Namuna Arj In Marathi
प्रति,- मा. आरोग्याधिकारी,
- ( जिल्हाचे नाव लिहा ) महानगरपालिका,
- यांच्या सेवेशी ( जिल्हाचे नाव लिहा )
- दिनांक :
- विषय :- सांडपाणी पुर्णत्व प्रमाणपत्र मिळणेबाबत.
- अर्जदार :-
- पूर्ण पत्ता :-
- दूरध्वनी क्रमांक :
- मोबाईल क्रमांक :-
वरील विषयान्वये मी विनंती अर्ज करतो / करिते की, मी महानगरपालिका हद्दीमध्ये मौजे स.नं. प्लॉट क्र. मध्ये म.न.पा.ची परवानगी घेवून बांधकाम केले आहे. तसेच इमारतीमध्ये सांडपाणी विल्हेवाटीची योग्य ती व्यवस्था केलेली असून, मला सांडपाणी पुर्णत्व प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. ( Sandpani Purnatv Pramanpatra Namuna Arj In Marathi )
खाली नमुद केलेल्या कागदपत्रांची पुर्तता करीत असून जोडलेली सर्व माहिती खरी आहे. ती खोटी अथवा असत्य आढळल्यास मला देण्यात आलेले प्रमाणपत्र रद्द होण्यास पात्र राहील याची मला जाणीव आहे. तरी मला दाखला मिळावा ही विनंती. ( Sandpani Purnatv Pramanpatra Namuna Arj In Marathi )
- १. फी भरल्याचा पावती क्र.
- दिनांक : / / २०
- आपला विश्वासू