Vihit Namuna Arj In Marathi : विहित नमुना अर्ज मराठी मध्ये संपूर्ण माहिती देत आहे.?
Vihit Namuna Arj In Marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला विहित नमुना अर्ज मराठी मध्ये देत आहे. जे कि प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आणि नगरपालिका, महानगरपालिका मधील नागरिकांना कामे लागणारे विहित नमुना अर्ज मराठी मध्ये देत आहे, अर्ज करतांना, वाचकाला लिहितांना सोप्यात सोपी पद्धत मिळेल. तसेच विहित नमुना अर्ज PDF देखील देत आहे. चला तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
विहित नमुना अर्ज हा जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडून पुरविली | जाणारी सेवा प्रकार विहित नमुन्यातील अर्जासोबतची आवश्यक कागदपत्रे परिपूर्ण कागदपत्र प्राप्त झाल्यावर कार्यवाही कालावधी ( कार्यालयीन दिवस ) सुक्ष्म / लघु/मध्यम / उत्पादन / सेवा उपक्रमाचे ज्ञापन / माहिती / जैव तंत्रज्ञान इरादापत्र / नोंदणी साठी लागत असतो.
सुक्ष्म / लघु/मध्यम उत्पादन / सेवा उपक्रमाचे ज्ञापन साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे : Vihit Namuna Arj In Marathi
- विहित नमुन्यात अर्ज चार प्रतीत घटक मालकीचे प्रकार - भागीदारी / कंपनी /सहकारी संस्था असलेस भागीदारी पत्र व नोंदणी / कंपनी / संस्था नोंदणी पत्र व नियमप्रत भाग १ करीता फक्त विहित आणि नमुन्यात अर्ज व स्थानिक नोकर भरती प्रपत्र २
- भाग २ करिता विहित नमुन्यात अर्ज व स्थानिक नोकर भरती प्रपत्र १, भाग १ ची मुळ प्रत, मुप्रावि मध्ये मोडत असल्यास जिउकेकडून किंवा स्थानिक महानगरपालिका / नगरपालिका / नगर परिषद यांचे कडून विकास नियंत्रण नियमाअंतर्गत नाहरकत प्रमाणपत्र.
- (उपरोक्त नोंदणीसाठीचे अर्ज उद्योगसेतु कक्षावर रु २० /- किमतीला व smallindustryindia.com, maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत)
माहिती तंत्रज्ञान उद्यान इरादापञ साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे : Vihit Namuna Arj In Marathi
- विहित नमुन्यात अर्ज प्रतिज्ञापत्रासह, स्थालोरो २, हार्डवेअर व सॉफ्टवेअर घटक जर मुंप्रावि मध्ये असतील तर स्थानिक प्राधिकरणाचे नाहरकत प्रमाणपञ.
- विहित नमुन्यात अर्ज, प्रतिज्ञापत्रासह, स्थालोरो १, इरादापत्र (जर प्राप्त केले असेल), हार्डवेअर व सॉफ्टवेअर घटक जर मुंप्रावि मध्ये असतील
- तर स्थानिक प्राधिकरणाचे नाहरकत प्रमाणपत्र, सनदी लेखापालाचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र, स्थानिक लोकांची नोकर भरती विहित नमुन्यात अर्ज (घटकाची जागा मान्यताप्राप्त उद्यानात असेल तर नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही)खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यान इरादापञ साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे : Vihit Namuna Arj In Marathi
- विहित नमुन्यात अर्ज,
- घटनेबाबतचे दस्तऐवज, रु १०००/- चे चलन,
- झोन कर्फमेशन, मंजूर बांधकाम आराखडा,
- कर्मेन्समेंट सर्टीफिकेट,
- वास्तुविशारद यांचे क्षेत्र वर्गवारीबाबतचे प्रमाणपत्र,
- अर्जात नमूद केल्याप्रमाणे विजपुरवठा,
- मर्पित विद्युत व्यवस्था,
- राखीव विद्युत निर्मिती व्यवस्था, इ बाबतचे पुरवठादार यंत्राणांचे पूरक दस्तऐवज.
खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यान नोंदणी साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे : Vihit Namuna Arj In Marathi
- सक्षम प्राधिकरणाचे बांधकाम पूर्ण झाल्याबाबत प्रमाणपत्र,
- सक्षम प्राधिकरणाचे ताबा प्रमाणपत्र, इरादापत्राकरीता सादर केलेल्या वरील दस्तऐवजानुसार
- तसेच विहित निकषांच्या पूर्तते बाबतची पुराव्यादाखलचे दस्तऐवज,
- माहिती तंत्रज्ञान घटकाशी जागेबाबत केलेले नोंदणीचे दस्तऐवज.
- (उपरोक्त नोंदणीसाठीचे अर्ज व प्रतिज्ञापत्राचे नमुने उद्योगसेतु कक्षावर व smallindustryindia.com, maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत)
मुद्रांक शुल्क सवलत प्रमाणपत्र साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे : Vihit Namuna Arj In Marathi
- विहित नमुन्यात अर्ज, विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र व छायांकित प्रतीसह,घटक औद्योगिक क्षेत्रात असल्याचा पुरावा,
- स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना हरकत दाखला,
- सुक्ष्म / लघु / मध्यम उपक्रम नोंदणी, तारण गहाण खत मसुदा, कर्ज मंजूरीपत्र,
- जागा खरेदी / भाडेकराचे जागेचा उतारा, ताबा पावती/ कच्ची खरेदी खत मसुदा भाडेकराचा नमुना.
वस्त्रोद्योगासाठी स्थिर विहित नमुन्यात अर्ज, स्थिर/खेळते भांडवल कर्जावरील ५ टक्के परतावा साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे : Vihit Namuna Arj In Marathi
- वस्त्रोद्योगासाठी स्थिर विहित नमुन्यात अर्ज, स्थिर/खेळते भांडवल कर्ज मंजूरी पत्र,
- कर्ज वितरण / खेळते भांडवल पत्र, बँकेचे व्याज भरणा, मागणी प्रपत्र,
- विहित नमुन्यात शपथपत्र, आगावु टक्के व्याज रक्कम पोहोच मुद्रांकित पावती,
- व्याज मागणी कालावधीतील विद्युत देयक, सुक्ष्म लघु उत्पादन उपक्रम ज्ञापनाची प्रत किंवा कापड उद्योग नोंदणीय प्रत, विहित नमुन्यात करारपत्र.
५० टक्के कर्ज अनुदान साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे : Vihit Namuna Arj In Marathi
विहित नमुन्यात अर्ज, लघुउद्योग नोंदणी किंवा वस्त्रोद्योग नोंदणी, जागेची संमतीपत्र, विहित नमुन्यात क्षपथपत्र, विहित नमुन्यात संयुक्त मान्य बँकेकडील कर्ज पुनरुजिवन तडजोड प्रस्ताव, विद्युत बिले, विहित नमुन्यात करारपत्र, बॅक नोटीस इ.
पंतप्रधान रोजगार योजना प्रकरण शिफारस साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे : Vihit Namuna Arj In Marathi
- विहित नमुन्यातील अर्ज,
- शैक्षणिक दाखला (किमान ८ वी पास),
- सेवा योजन नोंदणी व रेशन कार्ड,
- जागेचा उतारा
- संमतीपत्र / करारपत्र / व्यवसायासंबंधी इतर आवश्यक परवानापत्रे