जीवन प्रमाणपत्रचा तपशील
या आर्टिकल चे नाव काय आहे? | जीवन प्रमाण पत्र कसे बनवावे / Jeevan Pramaan Patra 2024 |
या योजनेचे नाव काय ? | जीवन प्रमाण पत्र |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | 1 एप्रिल 2023 मध्ये |
योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 जानेवारी 2024 पर्यंत |
कोणत्या सरकारने चालू केले ? | भारत सरकारने |
या योजनेत किती ? रुपयाचा लाभ मिळेल? | वेतन मिळेल |
लाभार्थी कोण ? | निवृत्ती वेतनधारक |
आधिकारिक वेबसाइट |
Jeevan Pramaan Patra Online Apply: म्हणजे काय?
हे जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळते आणि ह्या जीवन प्रमाणपत्र ला डिजिटल प्रमाणपत्र, 'लाइफ सर्टिफिकेट' असे देखील संबोधले जाते. आमचा लेख हा Jeevan Pramaan Patra Online Apply कसे बनवावे याचा वर आहे.
जीवन प्रमाण पत्र काय आहे?
Jeevan Pramaan Patra भारत सरकारने पेन्शन धारकांसाठी चालू केलेली योजना आहे. हे डिजिटल प्रमाणपत्र आहे. निवृत्ती नंतर वेतनधारकांसाठी राबण्यात आलेले 'लाइफ सर्टिफिकेट' आहे. हे डिजिटल प्रमाणपत्र 'आधार' कार्वड वरून बनवले जाते, आणि याला बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रणाली देखील आहे. निवृत्ती नंतर पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र म्हणजे 'लाइफ सर्टिफिकेट' सादर करण्याची सुविधा दिली आहे. वेतनधारकांसाठी जलद आणि त्रासमुक्त करण्यासाठी 'लाइफ सर्टिफिकेट' कार्य करते.
जीवन प्रमाणपत्र चे फायदे काय आहे ?
- पेन्शनधारकांसाठी जिविताचे डिजिटल प्रमाणपत्र असेल
- आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रणालीचे फसवणुकीची व्याप्ती दूर करत असेल
- एसएमएस (लघूसंदेश) अधिसूचना निर्मितीबद्दल अपडेट ठेवत असेल
- ऑनलाइन ऍक्सेस करणे सोपे असेल
- वेळेवर पेन्शनधारकांना थेट जीवन सन्मान
- अर्जदार हा पेन्शनधारक असावा.
- अर्जदार राज्य सरकारचे किंवा केंद्र सेवानिवृत्त कर्मचारी असावा.
- अर्जदारांकडे वैध आधार कार्ड असावा.
- अर्जदारांचा आधार क्रमांक त्यांच्या संबंधित पेन्शन वितरण संस्थेकडे नोंदणीकृत असावा.
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- इतर कागदपत्रे
जीवन प्रमाण पत्र फॉर्म
जीवन प्रमाण पत्र सध्या फॉर्म उपलब्द नसून भारत सरकारने ऑनलाईन अर्ज करायचे सूचना दिलेले आहे. जर का ऑनलाईन अर्ज करते वेळेस काही नावात खाडाखोड झाल्यास परत बदलून मिळणार नाही असे सूचना देकील दिलेले आहे.
जीवन प्रमाण पत्र बनवण्यासाठी सरकारने मोबाईल आप्स देखील उपलब्द करून दिले आहे ते तुम्ही playstore वर जाऊन Jeevan Pramaan Patra सर्च केल्यानंतर इंस्टाल करून घ्या आणि संबंधित विचारलेली सर्व माहिती भरून घ्या.
जीवन प्रमाण पत्र डाउनलोड PDF
जर का तुम्हाला जीवन प्रमाण पत्र डाउनलोड करायचे असल्यास आम्ही तुम्हाला डाउनलोड करण्याची लिंक देत आहे. https://jeevanpramaan.gov.in/ppouser/login त्या अगोदर तुमच्या कडे pramaan id असणे आवश्यक आहे. चला तर मग स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया.
- सर्वप्रथम https://jeevanpramaan.gov.in/ppouser/login वर जाणे
- नंतर pramaan id टाकणे
- त्या नंतर captcha कोड टाकणे आणि Generate OTP वर क्लिक करणे
- मोबाईल वर आलेला otp टाकून सबमिट करणे.
- जीवन प्रमाण पत्र डाउनलोड नावावर क्लिक करून डाउनलोड करणे
जीवन प्रमाण पत्रची इतर माहिती
जीवन प्रमाण पत्र फार्म PDF | Link |
Toll Free Number | 1800-11-4477 |
CONTACT US Helpline: | |
Link | |
Telegram | Link |