![]() |
सर्व आदिवासी समाजबांधवांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की बाऱ्हे भागातील युवा नेते श्री.देविदास (भाऊ) गावित यांच्या संकल्पनेतून व कु.दिपक देशमुख यांच्या प्रायोजकत्वातून, आदिवासी संस्कृती_ _चालीरीती व परंपरा यांची जोपासना व्हावी व युवा वर्गाला समृद्ध अशा आदिवासी सांस्कृतिक ठेव्याची ओळख व्हावी या हेतूने भव्य अशा_ _पारंपरिक वाद्य व नृत्य यांचा समावेश असणारी भव्य अशी स्पर्धा ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
तरी सर्व आदिवासी बांधवांनी या आदिवासी सांस्कृतिक सोहळ्यात व स्पर्धेत_ _भाग घ्यावा व आदिवासी संस्कृतीच्या जपणुकीस हातभार लावावा ही विनंती_ .
💠 _सर्व विजयी कलापथकांना देण्यात येणारे चषक व स्मृतीचिन्हे ही दिपक भाऊ देशमुख यांच्याकडून प्रायोजित करण्यात आलेली आहेत_
💠 _सर्व रोख बक्षिसे ही_ आदिवासी शिक्षक संघटना बाऱ्हे, डॉ राजेंद्र बोरसे, ग्रामीण रुग्णालय बाऱ्हे _व बाऱ्हे भागातील विविध सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रायोजकत्वातुन देण्यात येतील._
सांस्कृतिक सोहळ्यात (स्पर्धेत)खालील वाद्यप्रकार व नृत्य व कलाप्रकार भाग घेऊ शकतील. Grand Tribal Social Cultural Festival Barhe 2025
- 1) तूर वाद्य
- 2) टारपावाद्य (तारपा)
- 3)ढाकावाद्य, ढाकानृत्य
- 4) पावरी
- 5) ढोलपावरी
- 6) थाळी
- 7) माधोळ
- 8) सांभळ
(आदिवासी नृत्य व कलाप्रकार या प्रकारात बसणारे सर्व नृत्य व कलाप्रकार)
💠 _सर्व सहभागी कलापथके व वैयक्तिक नृत्य नर्तकांना रोख बक्षिसे व स्मृतीचिन्हे देण्यात येतील._💠 _सर्व विजयी कलापथकांना देण्यात येणारे चषक व स्मृतीचिन्हे ही दिपक भाऊ देशमुख यांच्याकडून प्रायोजित करण्यात आलेली आहेत_
💠 _सर्व रोख बक्षिसे ही_ आदिवासी शिक्षक संघटना बाऱ्हे, डॉ राजेंद्र बोरसे, ग्रामीण रुग्णालय बाऱ्हे _व बाऱ्हे भागातील विविध सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रायोजकत्वातुन देण्यात येतील._
कलापथकांच्या नाव नोंदणी साठी संपर्क
- 7744992211
- 9423929431
- 9420300074
- 9403583160
कलापथक नांवनोंदणीचा अंतिम दिनांक. 11 मार्च 2025
दिनांक 12 मार्च 2025 रोजी कार्यक्रमाची अचूक रूपरेखा असणारी, स्पर्धेची तारीख असणारी, नृत्यांचे गट व बक्षीसांचे संपुर्ण विवरण असणारी अंतिम जाहिरात व पत्रक प्रसिद्ध केले जाईल.
हेही वाचा : आदिवासी बांधव यांची होळी विशेष गावातील चर्चा
ह्या दिवसापर्यंत जो ही कोणी व्यक्ती बक्षीसांच्या स्वरूपात देणगी देऊ इच्छित असेल तो देणगीदार देणगी देऊ शकेल त्याचे नाव पत्रकात व चषकावर छापण्यात येईल__संपर्क 7744992211_
🔷 _महत्वाची टीप_ - सदर स्पर्धा ही संपूर्णपणे अराजकीय असून कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करणारी नाही या स्पर्धेत कोणीही आदिवासी बांधव तो फक्त आदिवासी आहे या निकषाखाली भाग घेऊ शकतो याची नोंद घ्यावी. 🙏
•• आयोजक ••
- देविदास गावित देविदास देशमुख
- दिपक देशमुख जगदीश पाडवी
- संजय पाडवी अनिल जाधव
- भास्कर वार्डे निवृत्ती चौधरी
- योगेश जाधव
• मोलाचे सहकार्य •
- ग्रुप ग्रामपंचायत बाऱ्हे
- तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ बाऱ्हे,
- खडकपाड़ा,शेंदरपाडा, हट्टीपाडा, गडगा, वाघनखी,
- गुरु्टेंभी, सर्कलपाडा,गोपाळपूर, रताळीपाडा.
🔷 _महत्वाची टीप_ - सदर स्पर्धा ही संपूर्णपणे अराजकीय असून कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करणारी नाही या स्पर्धेत कोणीही आदिवासी बांधव तो फक्त आदिवासी आहे या निकषाखाली भाग घेऊ शकतो याची नोंद घ्यावी. 🙏