महिला बचत गट योजना म्हणजे काय?
महिला बचत गट योजना (Women's Self-Help Group - SHG) हा एक महिला सशक्तिकरणाचा, सामुदायिक संघटनात्मक मार्ग असलेला ग्रुप आहे, ज्यामध्ये घराजवळील महिला एकत्र येऊन छोट्या प्रमाणात पैशाची बचत करतात आणि त्यातून नवीन व्यवसाय निर्माण करतात. महिला बचत गट निधीचा वापर करून एकमेकां महिला यांना आर्थिक सहाय्य पुरवतात. हे महिला बचत गट सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून महिलांना सशक्तिकरणाचा उद्दिष्ट घेऊन काम करतात.महिला बचत गटाचे महत्त्व
- स्वतः आर्थिक सक्षमीकरण : महिलांना बचत गट योजना स्वतःच्या आर्थिक निर्णयांमध्ये सहभागी करणे.
- स्वतः आणि सामाजिक एकता : महिलांमध्ये बचत गट योजनाचे सहकार्य आणि एकजुटता वाढवणे.
- स्वतः आणि शिक्षण आणि जागृती : महिलांना बचत गट योजनाच्या हक्कांबद्दल जागरूक करणे.
- स्वतः आणि कर्जमुक्ती : बचत गट योजना मार्फत स्वस्त व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणे.
महिला बचत गटाची स्थापना कधी झाली?
प्रथम महिला बचत गट चळवळीची सुरुवात बांगलादेशातील चितगाव येथे डॉ. महमंद युनूस यांनी १९८३ मध्ये सुरु केली. १९९१ मध्ये भारतात सुरवात झाली. त्यावेळेस ही चळवळ ५०० बचत गट ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली.
महिला बचत गट चळवळीचे जनक कोण?
महिला बचत गट योजना चळवळीचे जनक डॉ. महमंद युनूस हे आहे. त्यांनी बांगलादेशमध्ये चितगाव या ग्रामीण महिलांसाठी सूक्ष्मवित्त आणि स्वयंमदत गटांची संकल्पना राबवली. त्यांच्या बांगलादेशमध्ये असलेल्या ग्रामीण बँकेच्या माध्यमातून ही चळवळ भारतातही पसरली.
महिला बचत गटाचे कार्य कसे चालते?
- प्रत्येक महिला बचत गट योजनाचे सदस्य नियमितपणे एक ठराविक रक्कम गटात जमा करते.
- महिला बचत गटाच्या सदस्यांमध्ये कर्ज वाटप केले जाते.
- महिला बचत गटाच्या कर्जाची परतफेड स्वस्त व्याजदरावर केली जाते.
- सर्व निर्णय महिला बचत गटाच्या सदस्यांच्या सहमतीने घेतले जातात.
महिला बचत स्वयं-मदत गट कसा बनवायचा?
- १० ते १५ महिला एकत्र येऊन गट तयार करा.
- महिला बचत गटाचे नियम, बचत रक्कम आणि कर्ज व्याजदर ठरवा.
- स्थानिक राज्य सरकारकडून गटाची नोंदणी करा.
- महिला बचत गटाचे स्वतंत्र बँक खाते उघडा.
- महिला बचत गटाच्या कार्यप्रणालीवर चर्चा करण्यासाठी नियमित बैठका घ्या.
महिला बचत स्वयं-मदत गटाचे उदाहरण
भारत देशातील केरळ राज्यात 'कुदुम्बश्री' हा एक यशस्वी महिला बचत गट आहे. या गटामुळे केरळ राज्यात हजारो महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत. त्याच प्रमाणे (Mahila Bachat Gat Yojana) महाराष्ट्र राज्यात देखील सद्या हळू हळू नवीन बचत गट प्रत्येक खेड्या पाड्यात काढणे चौ झालेले आहे.
सामाजिक कार्यात स्वयं-मदत गट म्हणजे काय?
बचत गट योजना म्हटले कि, सामाजिक कार्यात स्वयं-मदत गट देखील खूप महत्वाचा आहे. हे त्यांचे एक सामूहिक प्रयत्न आहे, ज्यामध्ये समाजातील स्वयं-मदत गट दुर्बल घटकांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक सहाय्य पुरवले जाते. स्वयं-मदत गटांचा उद्देश गावातील समाजातील काही समस्या असतील ते सोडवणे आणि स्वयं-मदत गट मार्फत सदस्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे.
महिला बचत गट नोंदणी अर्ज
महिला बचत गटाची नोंदणी करण्यासाठी स्थानिक सरकारकडून ऑफलाईन असलेला अर्ज भरून पुन्हा ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. ऑनलाईन अर्जामध्ये गटाची माहिती, सदस्यांची यादी आणि महिला बचत गटाचे नियम समाविष्ट असतात. तसेच इतर कागदपत्रे अपलोड करावे लागतात.
महिला बचत गट शासकीय योजना
भारत सरकारने प्रथम महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यात आदिवासी महिला असतील तर, आदिवासी प्रकल्प अंतर्गत योजना दिल्या जातात. तसेच इतर योजना 'दीनदयाल अंत्योदय योजना', 'महिला शक्ती केंद्र' योजना आणि 'राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन' योजना यासारख्या योजनांचा समावेश आहे.
महिला बचत गट नावेमहिला बचत गटांना योजनेसाठी छान असे सहसा प्रेरणादायी नावे दिली जातात. उदाहरणार्थ, 'रमाबाई आंबेडकर महिला बचत गट', 'सावित्रीबाई ज्योतिबा फुले महिला गट', 'आदर्श ग्राम महिला बचत गट' इत्यादी.
महिला बचत गट नावेमहिला बचत गटांना योजनेसाठी छान असे सहसा प्रेरणादायी नावे दिली जातात. उदाहरणार्थ, 'रमाबाई आंबेडकर महिला बचत गट', 'सावित्रीबाई ज्योतिबा फुले महिला गट', 'आदर्श ग्राम महिला बचत गट' इत्यादी.
महिला बचत गटाचे फायदे
- आर्थिक स्वातंत्र्य.
- सामाजिक प्रतिष्ठा वाढ.
- कर्जासाठी सहज उपलब्धता.
- व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य.
महिला बचत गट ठराव नमुना
महिला बचत गटाच्या बैठकीत ठराव मांडण्यासाठी एक नमुना ठराव खालीलप्रमाणे वाचा.:
- ग्रामपंचायत असलेल्या गावाचे नाव असेल.
- सरपंच यांचे नाव असेल.
- उपसरपंच यांचे नाव असेल.
- मध्य भागी ठराव असे नाव असेल.
महिला बचत गट प्रस्तावना
"आम्ही, 'सावित्रीबाई ज्योतिबा फुले महिला गटाच्या' सदस्यांनी, आमच्या आर्थिक आणि सामाजिक सशक्तिकरणासाठी एकत्र येऊन हा गट स्थापन केला आहे. आमचा उद्देश असा आहे, की, स्वावलंबी होणे आणि गावातील समाजातील इतर महिलांनाही प्रेरणा देणे हा आहे."
पुरुष बचत गट नावे
पुरुष बचत गटांना 'नवयुवक बचत गट', 'खाज्या नाईक गट', 'बिरसा मुंडा पुरुष बचत गट' 'भीमा नाईक पुरुष बचत गट' 'ग्राम दैवत पुरुष बचत गट' 'तंट्या मामा पुरुष बचत गट' 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरुष बचत गट' आणि 'वीर एकलव्य पुरुष बचत गट' अशी नावे दिली जातात.
महिला बचत गट योजना माहिती महिला बचत गटांसंबंधी अधिक माहितीसाठी आपण स्थानिक ग्रामपंचायत मध्ये सरकारी कार्यालय किंवा शासकीय वेबसाइटवर संपर्क करू शकता. असाच नवनवीन माहिती साठी खालील सोसिअल मेडिया ला क्लिक करा.
- Mahila Bachat Gat Yojana Link facebook Page
- Mahila Bachat Gat Yojana Link Whatsapp Page
- Mahila Bachat Gat Yojana Link Instagram Page
- Mahila Bachat Gat Yojana Link Telegram Page