![]() |
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील एस.टी. महिला व मुलींसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य एकलव्य ग्रामीण कौशल्य योजना राबविण्यात येत आहे.
ठळक वैशिष्ठे
• दोन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण.
• राहणे व खाण्याची मोफत सुविधा (वस्ती गृह).
• प्रशिक्षणामध्ये संगणक आणि इंग्रजीचा समावेश.
• वाय-फाय इंटरनेट कॅम्पस.
पात्रता
• किमान 12 वी पास
• कुटुंब (B.P.L) दारिद्रय रेषेखालील.
• स्वयंसहाय्यता सदस्याच्या कुटुंबातील महिला व मुलीना प्राधान्य, जॉब कार्ड धारकांना सुद्धा प्राधान्य
• या योजनेचे लाभार्थी 18 ते 30 वयोगटातील पाहिजे.
अनिवार्य विषय
• एक्झिकेटीव्ह सेक्रेटेरीअल सर्विस
• एच आर एक्झिकेटीव्ह पेरोल आणि एंप्लॉयी डेटा
मल्टी फंक्शनल ऑफिस एक्झिकेटीव्ह सॉफ्ट स्किल
• कॉम्पुटर
• इंग्लिश स्पिकिंग
आवश्यक कागदपत्रे
• दारिद्र्य रेषेखालील कार्ड होटॉक्स
• आधार कार्ड
• शैक्षणिक प्रमाणपत्र
• जन्म तारखेचा पुरावा
• 6 पासपोर्ट साईज फोटो
• जात प्रमाणपत्र
• बँक पासबुक झेरॉक्स
• रहिवासी दाखला
प्रशिक्षण ठिकाण व संपर्क
प्रशिक्षण सेंटर : MEPSC शिव पॅलेस हॉल, RTO ऑफिस जवळ, पेठ रोड, नाशिक- 422004.
Eklavya Grameen kaushalya Yojana अधिक माहिती साठी संपर्क प्रमोद सर मो.न.: +919423256942 | +91 7666754402
टीप :- Eklavya Grameen kaushalya Yojana फक्त नोकरीसाठी इच्छुक महिला व मुलींना संपर्क साधावा