![]() |
Traffic Niyam आता ट्राफिक नियम मोडणे परवडणार नाही. ! दंडाचे नवे दर आणि जुने दर बघा.
गुन्हे सीटबेल्टशिवाय वाहन चालवणे
- जुने दंड ₹100
- नवे दंड ₹ 1000
गुन्हे ट्रिपल सीट प्रवास करणे
- जुने दंड ₹100
- नवे दंड ₹ 1000
गुन्हे हेल्मेटशिवाय वाहन चालवणे
- जुने दंड ₹100
- नवे दंड ₹1,000 किंवा 3 महिने लायसन्स जप्त
गुन्हे विमा नसलेले वाहन चालवणे
- जुने दंड ₹200, ₹400
- नवे दंड ₹2,000 (पहिल्यांदा), ₹4,000 (दुसऱ्यांदा) किंवा 3 महिने तुरुंगवास
गुन्हे धोकादायकपणे वाहन चालवणे
- जुने दंड ₹500
- नवे दंड ₹5,000
गुन्हे अतिवेगाने वाहन चालवणे
- जुने दंड ₹500
- नवे दंड ₹5,000
गुन्हे वाहतूक सिग्नलचे उल्लंघन
- जुने दंड ₹500
- नवे दंड ₹5,000
गुन्हे वाहन चालवताना मोबाईल वापरणे
- जुने दंड ₹500
- नवे दंड ₹5,000
गुन्हे ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणे
- जुने दंड ₹500
- नवे दंड ₹5,000
गुन्हे आपत्कालीन वाहनांना रस्ता न देणे
- जुने दंड ₹1,000
- नवे दंड ₹10,000
गुन्हे PUC शिवाय वाहन चालवणे
- जुने दंड ₹1,000
- नवे दंड ₹10,000 किंवा 6 महिने तुरुंगवास
गुन्हे दारू पिऊन वाहन चालवणे
- जुने दंड ₹1,000
- नवे दंड ₹10,000 किंवा 6 महिने तुरुंगवास ₹1,500
गुन्हे ओव्हरलोडिंग
- जुने दंड ₹2,000
- नवे दंड ₹20,000
गुन्हे अल्पवयीन मुलाने वाहन चालवणे
- जुने दंड ₹2,500
- लिंक नवे दंड ₹25,000 किंवा 3 वर्षांचा तुरुंगवास, 1 वर्षांसाठी वाहन नोंदणी रद्द.
टीप : अधिक माहिती साठी जवळच्या RTO Office ला भेट द्यावे.