![]() |
माझी आई निबंध मराठी : Essay Mazi Aai Marathi Nibandh
मला माझी आई खूप आवडते कारण ती, तीच्या घरातील अनेक कामाबरोबर माझा कामात मदत करते म्हणून माझी खूप चांगली मैत्रीण देखील आहे. माझी आई नेहमी साझी काळजी घेते. ती रोज सकाळी आमच्यासाठी नाश्ता बनवते आणि माझा शाळेचा हुन्वा चविष्ठ पदार्थांनी भरून देते, ती रोज सकाळी सर्वांच्या उठण्याधीच सर्व व्यवस्था करून ठेवते. माझी आई माझे स्वास्थ चांगले राहावे म्हणून वेळेवर जेवण देण्याची खूप काळजी करते.ती तिच्या मोकळ्या वेळात मला माझ्या शाळेच्या होमवर्क मध्ये सुध्दा गदत करते. मला माझ्या आई सोबत शेतात जायला खूप आवडते. माझी आई आमच्या सर्वाच्या गरज व इच्छांची खूप काळजी करते. जामच्या बचा पूर्ण करत्याराठी ती स्वतःकडे सुध्दा दुर्लक्ष करते. माझी माझ्या सर्व गोष्टी बददल चिंतित असते व तिला कायम माझी काळजी लागलेली असते.
माझी आई निबंध मराठी 7 वी:
आई म्हणजे देवाचं दुसरं रूप अस म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पठिविले. माझी आई फार प्रेमळ आहे. रोज सकाळी मला, माझा भावाची, आणि बहिणीची शाळेची तयारी करायला मदत करते. माझा सर्व परिवार वर लक्ष असते.माझी आई निबंध मराठी 8 वी :
आई सारखे दुसरे दैवत नाही असे म्हटले जाते. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. ती रोज सकाळी लवकर उठते. ती मलाही लवकर उठवते. मला व्यायाम करायला शिकवते, त्यानंतर मला अभ्यासाला बसवते. सकाळी शांत व प्रसन्न मनाने राहत काम करत असते.![]() |
माझी आई निबंध मराठी 20 सोप्या ओळी
- १. माझी आई खूप प्रेनक आहे.
- २. माझ्या आईचे नाव सतिषा आहे.
- ३. ती माझी सर्वात जवची मैत्रीण आहे.
- ४. ती घरातील सर्वांची काळजी घेते.
- ५. ती रोज साळी लवकर उत्ते. घरातील सगळी कामे करते.
- ६. ती नेहमी सर्वोच्या आवडीचे स्वादिष्ट खाद्य पदार्थ बनवते.
- ७. माझी आई गाला रे बोलायला सांगते
- ८. ती माझा रोज अभ्यास घेते.
- ९. ती राती सला सुंदर गोष्टी सांगते.
- १०. माझी आई साना खूप-खूप आवडते.
- ११. मला माझी आई खूप आवडते.
- १२. माझी आई नेहमी माझी काळजी घेते
- १३. ती रोज सकाळी आमच्यासाठी नारता बनवते
- १४. ती रोज सकाळी लवकर उठते.
- १५. घरातील सगळी कामे करते.
- १६. सला साख्या आई सोबत बाजारात आयला खूप आवडते.
- १७. माझी आई माझी खूप काळजी करते.
- १८. माझी आई मला अभ्यासात देखिल मदत करते
- १९. आई ही खरोबर परमेसराने दिलेले सर्वात चांगले गिफ्ट आहे.
- २०. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो.
Aai Jagnyachi Prerna Marathi Nibandh 1000 words : माझी आई निबंध मराठी
"आई असते खूप प्रेमन्त, मन तिचे फार निर्मळ,"
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई खूप महत्त्वाची भूमिका बजावत् असते. आईबद्दल कितीही सांगितले तरी कमीच आहे आपल्याला काही कळत नसते तेव्हापासून ते आपल्याला काही कळायला लानेपनि आपली आई आपली काळजी होत असते. आपल्याला चांगले विचार आणि चांगली शिकवण देणार असते आई."स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिखार"
या जगात आईची जागा दुसरे कोणीच घेऊ शकत नाही. 'आ' म्हपाजे आत्मा आणि 'ई' म्हणजे ईश्वर याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे आई. आईमुळेच आपल्या जिवना-ला अर्थ प्राप्त होतो. ती आपल्याला जन्म तर देतेच पण आयुष्यभर पुरेल अशी संस्कारांची सदतिचारांची शिदोरी असणारी ही आई असते.
आई हे न उलगडणारं कोडं असते; म्हणून त्यावर कितीही लिहीलं तर थोडं असतं, आपल्या संस्कृतीनुसार 'मातृदेवो भव' म्हणजे आपण आईला देव मानतो. यावरुनच आपल्या जीवनातील आईचे स्थान किती महत्वाचे ते व्सगित, परिवाराची आपुलकी असते.