![]() |
जर पाऊस पडला नाही तर, निबंध खालीलप्रमाणे आहे.
या जगात सर्व जीवसृष्टी साठी पावसाळा आणि पाणी खूप महत्वाचे आहे. पावसामुळे पाणी मिळते. जे सर्व सजीवांसाठी महत्वाचे आहे. पावसाळा आणि पाणी न राहिल्यास तुम्ही कधी कल्पना केली आहे का..Paus Padla Nahi Tar.....पाणी नाही राहिल्यास, आपली दैनंदिन कामे, जेवण बनवणे, पिण्यासाठी, आंघोळीसाठी, भांडी धुणे, कपडे धुणे, इत्यादी सर्व कामे पाण्यावर अवलंबून असतात ती कशी होणार पाऊस नाही तर नद्या तलावात राहणारे जीव कसे जगणार? आपल्या आजूबाजूला सुंदर निसर्ग सुकून जाईल सर्वांनी सर्व वाळवंट बनून जाईल जर पाऊस पडला नाही तर.....
पहिल्या पावसाची मजा घेता येणार नाही इंद्रधनुष्य पाहायला मिळणार नाही आपल्याला पिण्याचे पाणी तसेच खायलाही मिळणार नाही जर का पाऊस पडलाच नाही तर..
या पृथ्वीवर जीवन जगणे म्हणजे चांगले असे नाही कधी कधी पावसामुळे नुकसान होते हे खरे आहे पण त्यासाठी आपणच जबाबदार आहोत सगळीकडे सिमेंट करणे केल्याने जमिनीला पाणी शोधता येत नाही म्हणून पावसाने पूर येतात...
जर पाऊस पडला नाही तर आज आपण पृथ्वीवर जी काही हिरवळ निसर्ग पाहत असाल ते पाहत आहोत ती दिसणार नाही. शेतकरी दर वर्षी वेगवेगळी जी पिक लावतात ती पिके उगणार नाहीत सर्वीकडे सुखलेले झाडे व जमीन राहील. शेतात पीक येणार नाही तर आपल्याला अन्न देखील मिळणार नाही. पावसाळा आणि पाणी न राहिल्यास आपल्याला खायला मिळणार नाही. भुकेने अनेक लोकांचे प्राण जातील....
पाऊस आहे तर जीवन आहे त्यामुळे पावसाळा पडायलाच पाहिजे
जर पाऊस पडला नाही तर निबंध
कधी कधी पाऊसामुळे सर्वत्र झालेला चिखल बघून पाऊस नको वाटतो. मुसळधार पाऊसामुळे शाळेला सुट्टट्टी पडते, बाहेर पडता येत नाही, मित्रांसोबत खेळायला जाता येत नाही, सर्वत्र पाणी साचलेले असते. छत्री आणि रेनकोट सतत घेऊन फिरावे लागते त्यामुळे असे वाटते की पाऊस पडलाच नाही तर सगळेच त्रास कमी होतील परंतु खरचं पाऊस संपावर गेल तर काय होईल..? याची कल्पना करणे अशक्य आहे. संपूर्ण सजीव सृष्टी ही पावसावर अवलंबून आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मानवाला प्रत्येक कामासाठी पाण्याची गरज भासते पिण्यासाठी आंघोळ करण्यासाठी स्वच्छतेसाठी घरकुल कामासाठी पाण्याचे आवश्यकता असते हे पाणी आपल्याला पावसामुळेच मिळतील शेतीसाठी पावसाची गरज असते पाऊस पडला नाही तर सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांना भोगाव लागते पाऊस पडला नाही तर धान्य पीक घेता देखील येणार नाही. जमिनीला भेगा पडतील, नदीतला विहिरी आठवण जातील झाडे नष्ट होतील पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. थोडक्यात संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात येईल.
पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी सर्व ऋतू महत्त्वाचे आहे सजीव सृष्टी संतुलित ठेवण्यासाठी प्रत्येक ऋतूंचे महत्त्वाचे योगदान आहे कडक उनानंतर आलेला हा ऋतू स्वतः आनंददायक वातावरण घेऊन येतो सर्वत्र हिरवळ बघून मन प्रसन्न होते त्यामुळे पाऊस हवाच हा पाऊस संपावर गेला तर पृथ्वीवरील जीवन नष्ट होईल.
बापरे । मला तर त्या गोष्टीची कल्पना सुध्दा करवत नाही. पाऊस पडला नाही तर आपल्या देशात पिके पिकणार नाहीत. मग लोकांना उपाशीच राहावे लागेल. पाऊस नसेल तर पिनाच्या पाणाच्या टंचाई होईल मग पुढचा पावसाला येई पर्यंत आठ महिने वाट पहावी. लागेल. पावसा अभावी प्राणी मात्रांना देखील त्रास होईल . झाडे वेली सर्व काही सुकून जाईल पाऊस न पडण्याची बरेच करणे आहेत.त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे जंगलतोड आहे. आपण झाडे तोडतो तर पाऊस कमी होतो. आपण बंध्बंधारे घालून जमिनीत पाणी जिरवणे गरजेचे आहे.
Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh pdf Download
Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh Lyrics
पाऊस पडला नाही तर काय होईल?
![]() |