![]() |
MNREGS भ्रष्टाचार संबंधित तक्रार अर्ज नमुना खालीलप्रमाणे
MNREGS च्या कामात भ्रष्टाचार होत असेल तर, त्यासाठी सविस्तर माहितीसह एक तक्रार अर्ज लिहा.प्रति,
१) गटविकास अधिकारी पंचायत समिती
२) तहसीलदार साहेब
३) तक्रार निवारण प्राधिकरण जिल्हा परिषद
अर्जदार : (अर्जदाराचे नाव पत्ता व मोबाईल नंबर टाकावे)
विषय : मौजे ( गावाचे नाव लिहा ) ग्रामपंचायत MRGES मधील कामात भ्रष्टाचार हि चौकशी होणे बाबत
महोदय,
तक्रारीची माहिती (विषय) सविस्तर लिहा.
महोदय आपण आमच्या तक्रारीची दखल घेऊन लवकरात लवकर चौकशी समितीची नेमणूक करून चौकशी सुरू करावी हिच विनंती.
धन्यवाद.
जोडपत्र : (तक्रार अर्जासोबत काही पुरावे असतील तर जोडू शकता)
दिनांक. अर्जदाराची स्वाक्षरी
वरील तीनही अधिकाऱ्यांना समाविष्ट करून तिघांना ही एक एक तक्रार अर्जाची प्रत द्या.
रीतसर तक्रार अर्ज द्या व त्याची तिघांची रिसिव्हिंग एकाच प्रति वर घ्या.